माना अथवा न माना दिनांक १९ डिसेंबर पासून पुढील अकरा वर्ष या राशींच्या जीवनात शुभ घटना घडणार

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो नशीब जेव्हा कलाटणी घेते तेव्हा मनुष्याचे संपूर्ण जीवन बदलण्यास वेळ लागत नाही. ग्रहण नक्षत्राची अनुकुलता प्राप्त झाल्यानंतर, भाग्योदय घडून येण्यास वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्राचा सकारात्मक प्रभाव मानवी जीवनात अनेक, आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणत असतो.

ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात तेव्हा मनुष्याच्या जीवनातील परिस्थितीमध्ये अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होते. आपल्या जीवनात कितीही वाईट किंवा कठीण परिस्थिती असू द्या. ग्रह नक्षत्राचा शुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा सुखाची सुंदर बहार येण्यास वेळ लागत नाही. दिनांक १९ डिसेंबर पासून, असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशिच्या जीवनात येण्याची संकेत आहेत.

ग्रह नक्षत्रांची विशेष कृपा आपल्या राशिवर बरसणार असून, जीवनात यश प्राप्तिच्या काळाची सुरुवात होणार आहे.आता नशीब कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. आता दुःखाचे वाईट दिवस संपणार असून, सुखाचे सुंदर क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. मागील अनेक दिवांपासून आपल्या जीवनात चालू असणारा अपयशही अपमानाचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

मित्रांनो १९ डिसेंबर रोजी भौतिक सुख समृद्धीचे कारक शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार असून ते मकर राशीत उभयचर करणार आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र हे अतिशय शुभ ग्रह मानले जातात. ते सुख-समृद्धीचे दाता ते सुख सुविधांचे कारक असून, शुक्राचा सकारात्मक प्रभाव वैवाहिक जीवन सांसारिक जीवन, धनसंपत्ती कला, साहित्य, नृत्य संगीत, प्रेम जीवन अशा अनेक क्षेत्रावर अतिशय सुंदर प्रभाव दिसून येतो. शुक्र जेव्हा शुभ फल देतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनात कशाची म्हणून उणीव राहत नाही.

ज्यांच्या कुंडलीमध्ये, शुक्र शुभ स्थानी असतात अशा लोकांचा भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. दिनांक १९ डिसेंबर पासून, असाच काही चा शुभ काळ, अनेक भाग्यशाली राशिच्या जीवनात येणार असून, सुख समृद्धी आणि आनंदाने त्यांचे जीवन फुलून येण्‍यास सुरुवात होणार आहे.

आत्ता जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला विजय प्राप्त होणार असून प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. उद्योग व्यापारातून प्राप्तीचे योग मार्ग आपल्याला उपलब्ध होणार आहेत. हा काळ वैवाहिक जीवनासाठी, अतिशय लाभकारी ठरणार आहे.

वैवाहिक जीवन, सामाजिक जीवन, समाजकारण- राजकारण, उद्योग-व्यापार, कलाकारी साहित्य अशा अनेक क्षेत्रांत आपल्याला यश प्राप्त होणार आहे. सोबतच राजकारण पत्रकारिता, करियर, कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांत शुक्राचा प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. तर वेळ वाया न घालवता कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी: शुक्राचे राशी परीर्वतन मेष राशीसाठी अनुकूल ठरणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या आपल्या मनोकामना याकाळात पूर्ण होणार आहे. आपल्या जीवनात सुख समृद्धी च्या साधनांमध्ये वाढ होणारं आहे. विवाहित जीवनात चालू असणारा ताण तणाव आता पूर्णपणे दूर होणार असून सांसारिक जीवन आनंदाने फुलून येणारं आहे. पतिपत्नी मधील मतभेद दूर होतील. प्रेमी युगुलांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे.

<
प्रेम जीवनात हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होतील. ह्या कळात आपल्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल. तरुण तरुणींच्या जीवनात विवाहाचे योग जुळून येणार आहेत. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून, हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. करिअरमध्ये नवे प्रगतीचे मार्ग निर्माण होतील.

कार्य क्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. नोकरी विषयी एखादी मोठी खुशखबर कानावर येवू शकते. या कामाचा विस्तार घडून येणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील अधिक प्राप्तीचा काळ ठरणार असून धन संपतीमध्ये वाढ दिसून येईल.

वृषभ राशी: शुक्राच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव वृषभ राशीच्या जीवनावर पडणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील प्रगतीचा काळ ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. कमाईच्या साधनामध्ये वाढ होणार आहे. धनलाभचे योग दिसून येतील. नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न आता सभल ठरण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवन सुख समृद्धीने फुलून येणार आहे. मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेली कामे याकाळात पूर्ण होतील. अनेक दिवसांचे कष्ट आता फळाला येणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. याकाळात मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. मानला आनंदी करणाऱ्या शुभ घटना घडून येतील.

मिथुन राशी: शुक्राचे मिथुन राशीत होणारे राशांतर मिथुन राशीच्या जीवनात आनंद घेवून येणार आहे. पारिवारिक सुखात मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. पतिपत्नी मधील अनेक दिवसापासून चालू असलेले वाद आता मिटणार असून मनमीलन घडून येणार आहे. सांसारिक सुख उत्तम लाभेल. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. कार्य क्षेत्रातील आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे मार्ग मोकळा होणार आहे.याकाळात कुठून ना कुठून आपल्याला आर्थिक आवक उपलब्ध होत राहणार आहे.

कन्या राशी: कन्या राशीवर शुक्राची विशेष कृपा बरसणार आहे. भौतिक सुख सुविधेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. भौतीक सुख समृद्धीसाठी हा काळ अनुकूल ठरन्याचे संकेत आहेत. शुक्राचा अतिशय सकरात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. हा काळ आपल्या करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये नवीन सकारात्मक घडामोडी घडून आणणार आहे. प्रगतीच्या नव्या दिशेने जीवनाची गाडी वेगाणे धावणार आहे.

आपला मान सन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. योजलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. प्रेम जीवनात निर्माण झालेली नकारात्मक परिस्थिती आता बदलणार असून आनंदाचे वातावरण निर्माण होणारं आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल, या काळात आपल्या घरामध्ये एखादे मंगल कार्य घडून येऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे.

तुळ राशी: शुक्राच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल तुळ राशीचे भाग्य, मागील अनेक दिवसाच्या योजना आता फळाला येणार आहेत. अनेक दिवसाचा संघर्ष आता समाप्त होणार आहे. वैवाहिक जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने फुलून येणार आहे. आपल्या कष्टाला फळ प्राप्त होईल. आपण केलेल्या कामात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. आपल्या आत्मविश्वासात वाढ होणारं आहे.

आपला आत्मविश्वास वाढवणाऱ्या अनेक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. व्यवसायात एखाद्या मोठ्या माणसाची मदत आपल्याला प्राप्त होईल. आर्थिक क्षमतेमध्ये वाढ होईल. करियरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येणार आहेत. मागील अनेक दिवसापासून चालू असलेल्या समस्या आता समाप्त होणार असून संसारिक सुखात वाढ दिसून येईल. आता साहस आणि पराक्रमामध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. नोकरीविषयक एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

वृश्चिक राशि: शुक्राचे होणारे बदल वृश्चिक राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहेत. मित्रांच्या मदतीने एखादे नवे काम यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणार आहात. मित्रांच्या सहाय्याने शत्रुवर विजय प्राप्त करण्यात सफल ठरणार आहात. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. भोग विलास सत्तेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. या काळात कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे.

आपले अनेक दिवसांचे प्रयत्न आता फळाला येणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. या काळात प्रेम प्राप्तीचे योग बनत आहेत. प्रेमाचे नाते अधिक मजबूत बनेल. जीवनातील प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे. समाजात मान सन्मान प्राप्त होईल. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. राजकीय क्षेत्रातून आपला मान वाडणार आहे. हा काळ आपल्या जीवनातील यश प्राप्तीचा काळ ठरणार आहे.सरकारी दरबारी असलेली कामे पूर्ण होतील.

मकर राशी: आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्या जीवनात सुखाची आनंदाची बहर घेऊन येणार आहे. या काळात शुक्र आपल्याला शुभ फळ देईल. आपल्या माणसांना यश कीर्ती वाड होणार असून मन आनंदी आणि समाधानी बनेल. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. व्यवसायातून व्यवहारातून आपल्याला भरपूर लाभ संकेत आहेत. अनेक दिवसापासून जीवनात चालू असणारी पैशाची तंगी आता दूर होणार आहे.

या काळात हाती पैसा खेळता राहणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यास यशस्वी होणारं आहात. विरोधकांना नमते घेण्यास भाग पाडणार आहात. या काळात उद्योग, व्यापार करियर कार्यक्षेत्र राजकारण समाजकारण वैवाहिक जीवन कला साहित्य, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात आपल्याला भरघोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन जाणारा काळ ठरू शकतो.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *