पोटाची चरबी मेणासारखी वितळून जाईल, सतत सर्दी, शिंका येणे, नाकाचे हाड वाढणे, प्रतिकार शक्तीत होईल प्रचंड वाढ

नमस्कार मित्रांनो,

वजन कमी करण्यासाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर त्यासाठी अत्यंत खात्रीशीर उपाय आज आपण पाहणार आहोत. 21 दिवसांमध्ये दहा ते अकरा किलोपर्यंत वजन तुमचं सहजरित्या कमी होईल. बॅलीपॅट म्हणजे पोटावरची चरबी याने निघून जाईल. त्याचबरोबर वात्या असेल तर वात्याची समस्या सुद्धा निघून जाईल.

शिवाय नाकाचे हाड वाढलेले असेल, सतत सर्दी होत असेल, सतत शिंका येत असतील वातावरण बदल की सर्दी होण्याची समस्या असेल अशा प्रकारची कुठलीही ऍलर्जीची समस्या असेल तर ती कायमस्वरूपी निघून जाईल आणि ऍलर्जीच्या सर्व गोळ्या तुमच्या बंद होतील आणि हा उपाय करण्यासाठी सुद्धा इतका सोपा आहे.

आणि इतका परिणामकारक आहे की, वर्षानुवर्षाच्या समस्या आहेत त्या पूर्णपणे निघून जातील. तर हा उपाय करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे घटक आपल्या लागणार आहे ते सहजरित्या उपलब्ध होतात. यासाठी जो पहिला घटक आपल्याला लागणार आहे ते आहे तांब्याच भांड, कॉपरच भांड आपल्याला लागणार आहे.

तांब्याच भांड हे आयुर्वेदामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. कॉपर चार्ज वॉटर जे असतं ते शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं आणि म्हणून आपल्याला हे तांब्याच भांडच घ्यायच आहे की, इतर कुठलेही भांड वापरायच नाही. तर या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला रात्री पाणी घ्यायचं आहे.

आपल्याला जेवढं पाणी पिणे शक्य आहे तेवढ पाणी आपल्याला त्या तांब्याच्या भांड्यामध्ये घ्यायच आहे. आणि त्यामध्ये ज्या वनस्पतीची पाने आपल्याला टाकायची आहेत ती आहे बोर या वनस्पतीची पानं. बोर ही वनस्पती सहजरीत्या उपलब्ध होणारी वनस्पती आहे. बोर आपण खातच असतो आणि कुठल्याही बोरीची पानं आपल्याला चालतील.

म्हणजे गावठी बोरीची असतील किंवा कलमी बोर असतील त्या बोरीची पान आपल्याला चालतील. बोर ही अत्यंत महत्त्वाची आ यु र्वे दि क वनस्पतीआहे. ज्या पद्धतीने या वनस्पतीची फळ असतात त्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षाही अनेक पटीने फायदेशीर या वनस्पतीची पानं असतात.

वारंवार सर्दी होणे, शिंका येणं, नाकाचे हाड वाढलेल असणं अशा प्रकारच्या अनेक समस्या या वनस्पतीच्या पानांने निघून जातात. शिवाय सतत खोकला होणं ही समस्या सुद्धा निघून जाते आणि वजन कमी करण्यासाठी या वनस्पतीची जी पानं असतात ती अत्यंत महत्त्वाचे असतात.

एका व्यक्तीसाठी पाच ते सहा किंवा जास्तीत जास्त 10 पानापर्यंत आपल्याला पान त्या तांब्याच्या भांड्यातमधल्या पाण्यामध्ये रात्री भिजत घालायचे आहेत. रात्रभर त्याला याच पद्धतीने राहू द्यायचं आहे. या बोराच्या पानांमधील जी आ यु र्वे दि क गुण आहेत ते सर्व या पाण्यामध्ये उतरतात. सकाळी आपल्याला हे ज्या बोरीची पान आहेत या पानाबरोबरच हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायच आहे.

तुमच्याकडे तांब्याच भांड असेल तर त्यामध्ये सुद्धा उकळू शकता. नसेल तर स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला ते उकळून घ्यायच आहे. आणि हे उकळायला टाकत असताना त्याच्यामध्ये दुसरा एक जो घटक आपल्याला टाकायच आहे तो आहे ओवा.

ओवा हा इतका जबरदस्त घटक आहे वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर पचन संस्थेचे विकार घालवण्यासाठी सर्दी खोकला किंवा त्यासंबंधीचे आजार आहे श्वसनसंस्थेचे ते आजार घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. ओवा हा उत्साहवर्धक आणि वेदनाशामक असतो.

जुलाब होणे, आव पडणं, अपचन, गॅस होणं या ज्या समस्या आहेत या समस्या याने पूर्णपणे निघून जातात. त्याचबरोबर चरबी वितळण्यासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यामध्ये थायमल नावाचा घटक असतो जो आपल्या शरीरावरच फॅट बर्न करण्याचं काम करतो.

तर असा एक चमचाभर ओवा याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आणि तिसरा आणि शेवटचा घटक याच्यासाठी आपल्याला टाकायच आहे पाव चमचा अगदी थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला याच्यामध्ये हळद टाकायची आहे. हळद ही आपल्या शरीरामधील अनेक विषारी तत्व बाहेर काढण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

त्याचबरोबर सर्दी, शिंका, खोकला वगैरे या समस्या आहेत त्या घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. अशी थोडीशी हळद पाव चमचा हळद आपल्या त्याच्यामध्ये टाकायचे आहे. या तिन्ही घटकांना चांगल्यारीतीने उकळून घ्यायच आहे. उकळून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे ते गाळून घ्यायच आहे.

थंड होईपर्यंत किंवा कोमट होईपर्यंत आपल्या थांबायचे आहे. सकाळी उपाशीपोटी आपल्याला हे एक ग्लासभर आपल्याला घ्यायचं आहे. उपाशीपोटी घ्यायचा आहे. तुम्ही जेवढ्या प्रमाणामध्ये कोमट पाणी पीत असाल तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला ते घ्यायच आहे. साधारणत: आपल्याला 250 ml तरी ते आपल्याला एक ग्लासभर तरी प्यायचं आहे.

याने पोटावरची चरबी खूप फास्टरीतीने कमी होते. वात्या वाढलेल्या असेल तर वात्या सुद्धा याने पूर्णपणे निघून जातो. चरबी पोटावरची अंगावरची चरबी याने खूप फास्टरीतीने कमी होते आणि वजन तुमचं खूप फास्टरीतीनं आट्योक्यात येत, वजन याने कमी होत.

शरीरावर याचा कुठलाही परिणाम न होता तुमचं वजन कमी होत. त्याचबरोबर सर्दी वारंवार होणे, शिंका येण्याची जी समस्या असते ती थंडीमध्ये तर जास्त प्रमाणात जाणवते, उठल्याबरोबर शिंका येणं किंवा बाहेर गेल्यानंतर वातावरण बदलामध्ये गेल्यानंतर शिंका येणं, सतत सर्दी होणं, नाकाला पाणी येणं,

नाकाच हाड वाढलेलं असणं अशा ज्या या समस्या आहेत त्यासुद्धा या औषधीने पूर्णपणे निघून जातील. तुम्ही हा उपाय करून बघा अत्यंत प्रभावी आणि सहजरित्या करता येणारा हा उपाय आहे. तुम्ही अवश्य करून बघा. तुम्हाला रिझल्टस मिळाल्यानंतर हा उपाय तुम्ही इतरांना सुद्धा अवश्य शेअर करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *