नमस्कार मित्रानो,
पित्तावर अनेक उपाय आहेत आणि त्यातला सर्वात सोपा उपाय आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आहोत. हे पहा आपल्या आजी आजोबाना सुद्धा हा उपाय माहित असणार आहे.
काय झालं आहे कि जस जसा काळ पुढे चालला आहे हि जी माहिती होती आपली पुरातन जे ज्ञान आहे ते लोप पावत चाललं आहे.
हे पहा वेळ न घालवता मी हा उपाय सांगून टाकतो. पित्त कोणत्याही प्रकारचं असुद्या सगळ्या प्रकारच्या पित्तावर हा रामबाण इलाज आहे.
त्यासाठी फक्त दोन पदार्थ आपल्याला लागणार आहेत. एक सुक खोबरे आणि दुसरं म्हणजे धने तर आपण खोबऱ्याचा एक तुकडा तोडा आणि तो चावा आणि अर्धा ते एक चमचा धने त्यासोबतच चावा. बस चावत राहा लाळ त्याच्यामध्ये मिक्स होईल.
हे आपण गिळून घ्यायचं आहे. थुंकायचं नाही. तर अस करा पाच मिनिटामध्ये कोणताही पित्त कमी यायलाच हवं. असा हा अतिशय चांगला उपाय आहे. तुम्ही मीही जे प्रमाण सांगितलं आहे. ते प्रमाण वाढवू शकता. काही प्रॉब्लेम नाही.
अजून थोडं खोबर आणि दोन चमचा धने खाल्ले. तरी चालेल. हे १००% नैसर्गिक आहे.कोणतेही साईड इफेक्ट्स होणार नाहीत. तर मित्रानो साधा सोपा असा पित्तावरचा उपाय आहे. बरेचजणांना माहित असेल सुद्धा पण ते वापरत नसतील.
तर आजपासून वापरायला सुरु करा ज्यांना माहित नाही आहे त्या लोकांनासुद्धा तुम्ही सांगा. आणि मेडिकल मधील गोळ्या आणून खाऊ नका. त्याचे दुष्परिणाम दिसत नाहीत. पण कालांतराने त्याचे दुष्परिणाम होतातच.
म्हणूनच आपले हे घरगुती आणि साढे सोपे आणि तितकेच परिणाम कारक हे जे उपाय याचा अवलंब आपण देखील करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.