आज आषाढी एकादशी अंघोळ करताना पाण्यात टाका फक्त हि एक वस्तू… चंद्रभागेत स्नान केल्याचे मिळेल पुण्य…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो आज आषाढी एकादशी. आज आंघोळीच्या पाण्यात टाका फक्त हि एक वस्तू. ज्यामुळे तुम्हाला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळेल.

मित्रांनो याही वर्षी को रो ना संस र्गामुळे पंढरपूर ला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. चंद्रभागेत स्ना न करून वारकरी विठ्ठलाच्या चरणी डोकं ठेवतात. पण ते शक्य नाही. पण काळजी करू नका. आपण घरी राहून सुद्धा चंद्रभागेत स्ना न केल्याचं पुण्य मिळवू शकता.

मित्रानो आपल्याला अंघोळीच्या पाण्यात नक्की काय टाकायचं आहे हे आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता माहिती घेऊया कोणती आहे ती वस्तू.

मित्रानो आज या आंघोळ करताना पाण्यामध्ये आपल्याला जी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल. मित्रानो पूजा साहित्य मिळणाऱ्या कोणत्याही दुकानांमध्ये तुम्हाला हे गंगाजल सहज मिळेल.

तर असे हे पवित्र गंगाजलचे काही थेंब आपल्याला आज आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत. या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे.

आणि आंघोळ करताना आपल्याला एक श्लोक म्हणायचा आहे. तो श्लोक म्हणजे ‘गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती। नर्मदे सिन्धु कावेरी जले अस्मिन् सन्निधिम् कुरु’ तर मित्रानो या नद्यांच्या नावांचा आपल्याला आंघोळ करताना उच्चार करायचा आहे.

अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकल्यामुळे आपल्याला चंद्रभागेमध्ये स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होईल.

आज आषाढी एकादशीला चंद्र भागेच्या स्नानाचा पुण्य प्राप्त करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.

तुम्हा सर्वाना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रानो कमेंट मध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरु नका.

मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र, मैत्रिणी आणि नातेवाईक यांच्या सोबत नक्की शेयर करा. अशाच माहितीपूर्ण लेखांसाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.