पंढरपूरातील माऊलीची लीला: जिथे हजारो वर्षांपासून विठ्ठल माऊली आज पण एका विटेवर उभी आहे!

जेव्हा विटेवर उभे राहून भक्ताची वाट बघत होते. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का, भूवैकुंठ अधिपतिचा काय अर्थ आहे ? तुम्हाला माहित आहे का पंढरपूरची विशेषता काय आहे ? ज्या ठिकाणी लोक वर्षानुवर्ष लाखो पुजारी पायी चालत जात असतात. पंढरपूर हे तेच ठिकाण आहे, जिथे देव स्वतः आपल्या पत्नी सोबत सहगुणानी उभे आहेत.

आज तुम्हाला समजणार आहे की या अद्भुत यात्रेच मूळ कारण आणि भूवैकुंठ पंढरपूरची विशेषता कळणार आहे. आजची गोष्ट आहे.एक विष्णू भक्ताच्या आई वडीलांची भक्ती पाहून प्रसन्न होऊन तीनही जगातील नारायण कायमस्वरूपी त्यांच्या सोबत राहायला तयार झाले. एका वेळेची गोष्ट आहे की भगवान विष्णूचा एक भक्त होता.

पुंडलिक तो आपल्या आई वडिलांसोबत जानूदेव आणि सत्यवती व आपल्या पत्नीसोबत पिंडर जंगलात राहत होता. पुंडलिक चांगला आणि सद्गुणी मुलगा होता, परंतु लग्न झाल्यानंतर तो आपल्या आई वडिलासोबत वाईट वागायला लागला होता. आपल्या मुलाच्या अशा वागण्याला कंटाळून त्यांच्या आई वडीलांनी बाबा विष्णुदासच्या धाम काशी जाण्याचे ठरवल.

परंतु जस पुंडलिकाच्या पत्निला कळलं तसच तिने पण काशी जाण्याचे ठरवले. ती आपल्या पती सोबत घोड्यावर बसून त्याच यात्रियासोबत जाण्यासाठी निघाले. ज्याच्या सोबत त्याचे आई वडील देखील जाण्यासाठी चालत निघाले होते. ते पण त्याच लोकासोबत चालले होते, ज्याच्यासोबत त्याचे आई वडील होते.

दर संध्याकाळी जेव्हा पण ती लोक थांबायची.मुलगा आपल्या आईवडिलाकडून घोड्याची साफसफाई करून घेत असे.स्वतः दुसऱ्या कामात असायचा. त्याचे आईवडील घोड्याला अंघोळ,जेवण द्यायचे व रडत रडत स्वतःला अपराधी समजत असत. ज्या दिवशी त्यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा विचार केला होता.

लवकरच भक्ताचा समूह महान पुरुष तिरकुट स्वामींच्या आश्रमात पोहचली. तिथे त्यांनी रात्र घालवण्याचे ठरवले. ते इतके थकले होते की लवकच ते झोपी गेले, परंतु पुंडलिक सोडून कारण त्याला झोपच येत नव्हती. कारण की रात्रीपासून अगोदर संध्याकाळी खूपच सुंदर महिला खराब कपड्यांमध्ये आश्रमात आल्या.

फरशी साफ केली, पाणी भरल, स्वामींचे कपडे धुतले. त्यानंतर आश्रमातील खोलीत गेल्या आणि खूपच चांगल्या कपड्यांमध्ये बाहेर आल्या. पुंडलिकाच्या जवळून गेल्या. त्याने दुसऱ्या दिवशी असेच सर्व पाहिले.यावेळी पुंडलिकाने त्यांच्या पाया पडून त्यांना ते कोण आहेत.

याची विचारपूस केली. गंगा, यमुना आणि भारतातील पावन नदी आहे.ज्यामध्ये अंघोळ करून यात्रेकरू आपल्या पापापासून सुटका मिळवतात.त्या तीन सुंदर महिलांचे कपडे त्याचं तीन लोकामुळे खराब होतात. कारण की तु तुझ्या आईवडिलांना दुःख दिले आहेस.म्हणून तू खूप मोठा पापी आहेस.

या घटनेनंतर तर पुंडलिकाचे जीवनच बदलले व तो पहिल्यासारखा आज्ञाकारी व सद्गुणी मुलगा झाला. आता आईवडील घोड्यावर बसून आणि मुलगा व सून त्यांच्यासोबत चालत निघाले. त्याच्या प्रेम व जिव्हाळा पाहून पुंडलिक व त्यांच्या पत्नीने विनंती केली की ते या यात्रा सोडून परत दिंडिर जंगलात चला.

<
बोलतात की एकदा द्वारकेमध्ये श्रीकृष्णावर रागावली व रुक्मिणी दिंडिर जंगलात राहायला गेली होती. श्रीकृष्ण तिला शोधत शोधत अगोदर मथुरा, गोकुळ त्यानंतर गोवर्धन पर्वतावर गेले. शेवटला ते दखनन भीमा नदी जिला वाहण्यामुळे चंद्रभागाही बोलतात. जिच्या किनाऱ्यावर पोहचले शेवटी श्रीकृष्णाने रुक्मिणीला जंगलातून शोधून काढले आणि त्यांनी तिची समजूत काढली.

श्रीकृष्ण दिंडिर जंगलात पुंडलिकाची असीम भक्ती बद्दल त्यांना माहीत होते.याच कारणामुळे त्यांचा रुक्मिणीसोबत पुंडलिकाच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते पुंडलिकाच्या आश्रमात पोहचले, परंतु पुंडलिक त्याचवेळी आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होते. हे लक्षात घेऊन तीन ही लोकांचे स्वामी त्यांच्या दरवाज्यावर उभे आहेत.

त्याने त्याचे दर्शन करण्यापेक्षा जास्त गरजेचं आपल्या कर्तव्याला जास्त महत्व दिले. त्याने त्याचं वेळी जस ही एक वीट बाहेरच्या दिशेने फेकली व त्यावर त्यांना त्याच्यावर उभे राहण्यासाठी निवेदन केलं. त्यांची अशी आईवडिलांवरची भक्ती पाहून ते खूपच प्रसन्न झाले. आणि त्याचा या वागण्याला काहीही न बोलता ते त्या विटेवर उभे राहिले.

खूप वेळ झाल्यानंतर पुंडलिक बाहेर आला. तेव्हा तो देवाची माफी मागायला लागला. त्याची भक्ती पाहून प्रसन्न होऊन त्रिभुवन नगरणे वरदान मागायला सांगितले.त्याने त्यांच्या भक्तासाठी इथचं रहायला सांगितले. भगवान विष्णूंनी त्याला हेच वचन दिले की तेव्हापासून सावळे, श्रीकृष्ण, विठ्ठल किंवा विठोबा या नावाने अजूनपर्यंत विटेवर उभे आहेत.

विठ्ठल म्हणजे वीट म्हणजेच विठ्ठल विटेवर उभे आहेत. तिथे आश्रम ज्या जंगलात आहे. तिथे देवाचे दर्शन दिले होते. तिथे पुंडलिक आणि पुढे जाऊन पंढरपूर बोलले जाते. जे की वर्तमान महाराष्ट्र राज्यात सोलापूर शहरात ६० किलोमीटर अंतरावर दूर चंद्रभागानदी किनाऱ्यावर आहे. आणि इथे भक्तराज पुंडलिकाची स्मारकाच्या रुपात बांधलेलं आहे जिथे द्वरेकेशाची पूजा विठ्ठल, विठोबा किंवा पांडुरंगाच्या रुपात केली जाते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *