नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा घरात पैसा येतो भरपूर येतो मात्र हा पैसा टिकत नाही. कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा निघून जातो. इतकी मेहनत करून, इतकं कष्ट करून, इतका घाम गा ळू न जो पैसा आपण कमवला तो व्यर्थ कार्यांमध्ये खर्च होऊन जातो.
आणि घरामध्ये हळूहळू गरिबी येते, दारिद्रता येते, कं गा ली येते तर यावरती नक्की काय करावं? मित्रांनो वि धु र नीतीमध्ये धन नाश होऊ नये म्हणजे पैशांचा ना श होऊ नये, पैसा नष्ट होऊ नये यासाठी 2 महत्वाची कामे सांगितलेली आहेत.
जेव्हा तुमच्याकडे धन येऊ लागेल, लक्ष्मी येऊ लागेल तेव्हा तुम्ही त्या लक्ष्मी सोबत, या पैशासोबत ही 2 महत्वाची काम अवश्य करा. वि धू र नी ती ही यांनी लिहलेली नी ती आहे. महाभारत काळातील एक प्रसिद्ध नि ती कार, रणनि तीकार,
महाद म्या नी आणि महा मं त्री असणारे महात्मा वि धु र यांनी मा नव जाती कल्याण व्हावं यासाठी खूप साऱ्या गोष्टी आपल्याला सांगितल्या आहेत. अनेक प्रकारचे ज्ञान दिले आहे. त्यापैकी पैश्या संबंधी वि धू र काय म्हणतात ?
जेव्हा तुमच्या घरात पैसा येऊ लागेल, तुमच्याकडे धन येऊ लागेल तेव्हा मित्रांनो 2 गोष्टी आपण करायची आहे. पहिली गोष्ट वि धू र म्हणतात की, जे धन आलेलं आहे, जो पैसा आलेला आहे त्यातील काही पैसा हा दा न अवश्य करावा.
याठिकाणी ही गोष्ट ऐकल्याबरोबर अनेकजण भुया उं चा वतात की, आम्ही इतक्या मेहनतीने कमावलेला पैसा कुणाला दा न का करावा. मित्रांनो जेव्हा तुम्ही पैसा कमावता त्यासाठी खूप कष्ट लागतात आणि एक प्रकाराचा इ गो त्या पैशांशी चिक टला जातो.
जेणे करून हा पैसा खर्च करावा अस वाटत नाही. लक्षात घ्या पैसा कमवताना मानसि क शांती बऱ्याचवेळा गमवावी लागते. आणि म्हणून अनेकदा आपण पाहतो की, खूप श्री मं त झालेले लोक हे मानसि क आजा रांनी ग्र स्त असतात. त्यांना मानसि क वि का र होतात.
आणि म्हणून मानसि क शांततेसाठी मनाला एक प्रकारची शांतता मिळण्यासाठी, अंतर आ त्मे तेच्या पवित्र तेसाठी आपण सतपात्री दा न करावं. सतपात्री याचा अर्थ योग्य व्यक्तीस जर आपण एखाद्या गरजू व्यक्तीला, एखाद्या गरिबाला दा न ध र्म केला तर,
मित्रांनो पुण्य तर मिळेल मात्र समाजामध्ये आपला मान स न्मान वाढेल, समाजामध्ये प्रतिष्ठा वाढेल आणि प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट अवश्य असते. मानवप्रा णी हा सामा जिक प्रा णी आहे. आपण एका समाजामध्ये राहतो, गटामध्ये राहतो.
आणि या समाजामध्ये प्रत्येकाला वाटत की, स्वतःला मान असावा, प्रतिष्ठा असावी आणि त्यासाठी आपण दा न ध र्म केला तर, मित्रानो यातून आपल्याला प्रतिष्ठा कमवता येते. आणि त्यातून एक मानसि क शांतता मिळते. मनाला जे एक समाधान मिळत त्यातून एक आंतरिक आत्मबल तयार होत की,
जे अजून धन कमवण्यासाठी आपल्याला शक्ती देत. लक्षात घ्या एका विशिष्ट टप्यावर गेल्यानंतर आपण पैसा कमवता कमवता दमतो थकतो. पैसा कमवावा अस वाटत नाही. त्यावेळी जेव्हा तुम्हाला समाजातून प्रोत्साहन मिळत, गोरगरिबांचे आशिर्वाद मिळतात.
त्या आशीर्वादाच्या बळावर, त्या मनोबलाच्या बळावर आपल्या धनामध्ये आपण उत्तरोउत्तरी प्रगती करत जातो आणि उत्तरोउत्तरी वाढ होत जाते. आणि म्हणून दा न धर्म अवश्य करा. दुसरी गोष्ट कोणती की, जी तुमच्या धनामध्ये वाढ करील, धन घटू देणार नाही.
मित्रांनो दुसरी गोष्ट अशी आहे की, जो पैसा तुम्ही कमवलेला आहे या पैशाचा स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटूंबियांसाठी आपण खर्च करायला हवा. त्या पैशाचा उप भो ग घ्यायला हवा. कारण पैसा म्हणजेच लक्ष्मी ही चंचल असते, ही कधीच एकठिकाणी थांबत नाही.
आज तुमच्याकडे लाखो करोडो रुपये असतील मात्र हे पैसे काही काळासाठी आहेत. तर सदैव तुमच्या जवळ राहणार नाहीत. म्हणून तुम्ही हे जे पैसे कमवलेला आहे त्याचा खर्च स्वतः वर, स्वतःच्या कुटूंबियावर करायला हवा. त्या पैशांचा योग्य तो उपभोग घ्यायला हवा.
मात्र हे करताना आपण आय व अ प व्य य यांचा म्हणजे जमा खर्चाचा समतोल मात्र राखायला हवा. म्हणजे जितका पैसा येत आहे आणि आपण जो पैसा खर्च करत आहोत त्यामध्ये आपण ताळमेळ ठेवायला हवा ही गोष्ट फार महत्वाची आहे.
अन्यथा उपभोग करण्याच्या नादात आपला संपूर्ण पैसा हा खर्च करून टाकू शकतो. थोडक्यात काय आलेला पैसा हा आपण आपल्या जीवनामध्ये वापरायला हवा, उपभोग घ्यायला हवा. कारण लक्ष्मी कधीच एका ठिकाणी राहत नाही किंवा टिकत नाही.
अनेक उदाहरण दिसून येतात की, भरपूर पैसा आला मात्र तो उपभोग करण्यापूर्वीच तो पैसा निघून गेला. मित्रांनो या 2 गोष्टी विधुरानी सांगितलेल्या आहेत. या 2 गोष्टींच पालन झालं नाही, पहिली म्हणजे दान करणे आणि दुसरी म्हणजे उप भो ग घेणे या गोष्टी झाल्या नाही तर
तिसरा मार्ग या पैशाला फु ट तो, तो म्हणजे या धनाचा नाश होतो. लक्ष्मी त्या ठिकाणाहून आपोआप निघून जाते. कारण लक्ष्मी ही वाहत्या नदीसारखी आहे. त्यामुळे तिला रोखून ठेवता येत नाही. कारण तिचं वाहन फार म ह त्त्वा च असत.
जर ती एकाच ठिकाणी थांबून राहिली तर तिची किंमत सुद्धा कमी होते. आपल्याला माहीत असेल की, आजच्या आधुनिक जगामध्ये इ न्फ्ले श न ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की, पैशाच मूल्य हे दिवसा कमी कमी होत जात.
आणि म्हणून त्या पैशांचा योग्य वापर, योग्य ठिकाणी होणं फार म ह त्वा च असत. थांबून ठेवलेला पैसा हा कधीच वाढत नाही किंबहुना ना श होत जातो. मित्रांनो महात्मा विधुर यांनी दिलेलं हे ज्ञान हे आपल्या जीवनामध्ये अवश्य पाळा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.