या 5 राशी ऑक्टोबर महिन्यात करोडपती बनणार म्हणजे बनणारच…

नमस्कार मित्रांनो,

ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह नक्षत्रांची अनुकूलता बसल्यानंतर मनुष्य जीवनात भाग्योदय घडून यायला वेळ लागत नाही. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही जेव्हा ग्रह नक्षत्रांचे पाठबळ आपल्याला लाभते सर्व परिस्थितीत सकारात्मक बनते.

मित्रांनो मनुष्याला स्वतःची प्रगती करण्यासाठी स्व-प्रयत्न सोबतच ग्रह नक्षत्रांची अनुकूलता असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रह नक्षत्र अनुकूल असतात ते मग प्रयत्नांना फळ प्राप्त होते कष्टाचे चीज होते. परिस्थिती सुकर बनते.

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच असाच काहीसा शुभ काळ या पाच राशिंच्या जीवनात येणार असून यांचे भाग्य बदलण्यास सुरुवात होणार आहे. ग्रह नक्षत्रात होणारे बदल या राशींसाठी अतिशय अनुकूल आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने देखील हा काळ आपल्यासाठी अत्यंत लाभदायी ठरणार आहे. जीवनात कशाचीही उणीव राहणार नाही.

मागील काळात आपण बराच संघर्ष केला आहे. खडतर प्रयत्न करूनही आपल्याला हवे तसे यश प्राप्त झालेले नाही. इथून पुढे मात्र परिस्थिती अतिशय अनुकूल होणार आहे. नशिबाच्या जोरावर यशप्राप्ती च्या अनेक संधी स्वतःहून चालून येणार आहेत. आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक परिवर्तन होणार आहे. उद्योग व्यापारात भरभराट होईल. ऑक्टोबर महिना आपल्या राशीसाठी सर्वच दृष्टीने अनुकूल आहे. हवे ते प्राप्त करून देण्याचा हा काळ आहे.

उद्योग व्यापार, कौटुंबिक जीवन, राजकीय क्षेत्र, कला क्रीडा, करिअर, सामाजिक कार्य क्षेत्र अशा विविध पैलूंनी मध्ये हा कालखंड सकारात्मक भाग्यकारक ठरेल. अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडून येतील.

तर पाहूयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते फायदे होणार आहेत.

मेष रास

मेष राशी साठी आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा ऑक्टोबर महिना लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक वाढेल. जीवनात चालू असणारे पैशांची तंगी जाईल. कौटुंबिक ताणतणाव कमी होतील. स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळेल.

अपूर्ण मनोकामना पूर्ण होतील. मेहनतीचे फळ लाभेल. व्यापारासाठी केलेले प्रवास फायदेशीर ठरतील. योग्य निर्णय घ्याल. भौतिक सुख समृद्धीत वाढ होईल. बेरोजगारांना मनासारखा रोजगार मिळेल.

कर्क रास

कर्क राशीसाठी या महिन्यात ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल आहेत. जो जे वांछील तो ते लाभो असा हा काळ आहे. या महिन्यात आपल्या जीवनात अनेक मंगलदायक गोष्टी घडून येतील. अचानक धनलाभाचे योग संभवतात. पूर्वी घेतलेल्या मेहनतीचे फळ आता मिळेल. आर्थिक समस्या सुटतील.

समाजात मान सन्मानाची प्राप्ती होईल. बेरोजगारांना रोजगार मिळेल. विद्यार्थी वर्गाला नाही हा महिना अतिशय भाग्याचा ठरेल.

कन्या रास

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या या ऑक्टोबर महिन्यात ग्रहांच्या अनुकूलतेमुळे आता संपणार आहेत. भाग्याची साथ लाभेल. अचूक निर्णय घ्याल. देव दर्शनाचा योग संभवतो. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उद्योग व्यापार भरभराटीस जातील. आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला यश प्राप्त होईल.

वैवाहिक जीवनात सुख लाभेल. जीवनात मधुरता आनंद येईल. या काळामध्ये मित्र परिवाराची आपल्याला चांगली साथ लाभेल. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील.

तुळ रास

तूळ राशीसाठी ऑक्टोबर महिना हा आनंदाची पर्वणीच जणु. या महिन्यात स्वप्न प्रत्यक्षात आणण्याचे धाडस कराल. ग्रहा नक्षत्रांचे अनुकूलता लाभेल. भाग्याची साथ राहील. हाती पैसा खेळता राहील. नवनवीन व्यापाराच्या योजना आखाल. प्रवासाचे योग संभवतात.

गोड बातमी मिळेल. सर्व आर्थिक अडचणी संपणार आहेत. करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील. मेहनत घेऊन केलेल्या प्रत्येक कामात अपेक्षित यश मिळेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. मन प्रसन्न आनंदी राहील.

वृश्चिक रास

वृश्चिक राशीचे जीवन ग्रह नक्षत्रांच्या अनुकूलतेमुळे कमालीचे बदलणार आहे. मान सि क ता ण त णाव कमी होतील. आर्थिक समस्या दूर होतील. कोर्ट प्रकरणे मार्गी लागतील. आपला भाग्योदय होऊन भौतिक सुख समृद्धीत वाढ होईल. कार्य क्षेत्राचा विस्तार होईल. आर्थिक आवक वाढेल. वाहने जपून चालवा. आपण असलेल्या योजना सफल ठरतील. मनाप्रमाणे यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

कुंभ रास

भाग्याची विशेष साथ या महिन्यात कुंभ राशीला लाभणार आहे. ऑक्टोबर महिन्यात बनत असलेली ग्रहांची विशेष स्थिती ही कुंभ राशिच्या जीवनात आर्थिक सामाजिक बदल घडवून आणेल.

या काळात मनापासून केलेले कोणतेही काम खूप मोठे यश देईल. उद्योग व्यवसायात भरभराट होईल. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभतील. अचानक धनलाभ होईल. गुरूचे पाठबळ असल्यामुळे यशप्राप्तीसाठी येणारे सर्व अडचणी दूर होतील. कौटुंबिक जीवनात मधुरता वाढेल. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. राजकीयदृष्ट्या एखादी मोठी खुशखबर कानावर येईल.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.