नोटांमध्ये ठेवा फक्त ही एक वस्तु… नोटा एवढ्या वाढत जातील की ढीग लागेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो प्रत्येक व्यक्तीला श्रीमंत बनायचं असतं. श्रीमंत बनण्याचे उपाय प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतात, या उपायांनी माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो. माता लक्ष्मी ची पूजा केल्याने जसे फळ मिळते तसेच फळ माता लक्ष्मीच्या आवडत्या वस्तू तिला अर्पण केल्यावर मिळते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद, आणि लक्ष्मी चा वास असणाऱ्या असणाऱ्या अशा काही वस्तू आपण आपल्या घरातील तिजोरीत ठेवाल्या तर आपल्या राशीतला शुक्र मजबूत होतो.

या वस्तू जर आपण घरी, पाकिटात, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी वापरल्या तर आपली मोठ्या प्रमाणात भरभराट होईल. आपल्याकडे धन, पैसा आकर्षित होईल. जर तुमची आर्थिक अडचण आली असेल तरी त्या अडचणीचा खास असा परिणाम आपल्या परिस्थितीवर होणार नाही. त्यामुळे तुम्ही  ही एक वस्तू नक्की आपल्या नोटांमध्ये ठेवा.

मित्रांनो या वस्तू अगदी किरकोळ खर्च करून आयुष्यभर धन प्रदान करत असतात. या वस्तू शुक्राला अत्यंत प्रिय असतात. शुक्रप्रधान अशा या वस्तू असतात. मित्रांनो यातली पहिली वस्तू आहे ती म्हणजे चांदीची छोटीशी डबी. चांदी मुळे शुक्र अत्यंत मजबूत होतो. त्यासाठी चांदीची ही डबी तुम्ही वापरा.

एक छोटीशी चांदीची डबी घ्या. त्यामध्ये 5 ते 7 मगज आणि टरबूज च्या बिया घाला. या बिया आपल्याला किराणा दुकानात अगदी सहज मिळतील. त्या डबीत थोडासा सिंदूर वहा. त्याला धूप थकून मनापासून, श्रद्धेने आपल्या तिजोरीत ती डबी ठेऊन द्या. मित्रांनो ही छोटीशी डबी ठेवताना त्याच्या खाली लाल रंगाचे एक कापड अंथरा. हा उपाय केल्याने तुमच्या तिजोरीत पैशांची कधीच कमी पडणार नाही. नेहमी कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा येतच राहील.

जर आपल्याला चांदीची डबी घेणं शक्य नसेल तर एखादी नोट घ्या, त्या नोटेवर कुंकू किंवा सिंदूर शिंपडा त्या वर 5 ते 7 मगज बिया ठेवा आणि त्या नोटेची सुरळी करून लाल धाग्याने ती नोट बांधा आणि तिजोरीत ठेऊन द्या. असं केल्याने अपल्याकडे पैसा वाढीस लागेल. आपल्याकडच्या नोटांची संख्या कोणत्या ना कोणत्या कारणाने वाढत जाईल.

आपण नोटा घेताना वेग वेगळ्या चलनातील नोटा म्हणजेच 10, 20, 50, 100, 500, 2000 अशा घ्या. या नोटांवर मगज बियांची पावडर शिंपडा व या नोटा कायमच्या आपल्या पाकिटात ठेवा. मित्रांनो किचन मध्ये नेहमी मगज बिया ठेवा, त्या कधीही संपू देऊ नका. त्यामुळे घरात भरभराट राहते.

मित्रांनो आपण आपल्या रोजच्या खाण्या, पिण्यात मगज बियांचा वापर जास्तीत जास्त करत चला. त्यामुळे या मगज बियांचा प्रभाव पडेल. विशेषतः आपल्या घरातील मुख्य व्यक्तीच्या, कमावत्या व्यक्तीच्या संपर्कात जास्तीत जास्त मगज बिया कशा येतील याकडे लक्ष द्यावे. आपल्या घरात जर नकारात्मक ऊर्जा वाढली तर या बियांचा प्रभाव कमी जाणवतो. मित्रांनो उपाय छोटा आहे पण याचे परिणाम खूप मोठे आहेत.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.