नेहमी या हाताने पैसे घ्या. पैसा वाढतच जाईल.

नमस्कार मित्रांनो,

पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या. जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही. उलट पैश्यात सातत्याने वाढ होत राहील. मित्रानो प्रत्येकाची इच्छा असते की आपण पण श्रीमंत असावे. आपल्याकडे भरपूर पैसा असावा. लक्ष्मीची कृपा बरसावी. घराची आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी.

त्यासाठी तुम्ही लक्ष्मी प्राप्तीच्या नियमांचे काही पालन करत आहात. काही असे नियम जे आपल्या धनामध्ये आपल्या पैश्यांमध्ये सातत्याने वाढ करतील. काय तुम्ही असे नियम पाळत आहात. सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल.

व्यवहार म्हणजे काय तर एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे. तर या व्यवहारामध्ये स्वतः च्या खिशातून कोणत्याही प्रकारचे नाणे म्हणजे शिक्का १ असेल, २ असेल, ५ किंवा १० चे असेल. कोणत्याही प्रकारचा शिक्का पहिल्या व्यवहारात कधीच खर्च करू नका.

ज्या ज्या वेळी पहिल्या व्यवहारात आपण शिक्का खर्च करतो त्या त्या वेळी आपल्या पैशांमध्ये ह्रास नक्की होतो. पैसा समाप्त होऊ लागतो. ज्यांचा या गोष्टीवर विश्वास नाही त्यांनी स्वतः करून बघा. अनुभव घ्या. दुसरा उपाय आपल्या खिशात कोणता ना कोणता शिक्का अवश्य ठेवत चला.

१ चा, २ चा,५ चा, १० चा आणि हा शिक्का संपूर्ण दिवसभर आपल्याच खिशात राहील तो खर्च होणार नाही याची ही काळजी घ्या. हा उपाय आपल्या खिशातील पैश्यांना खर्च होऊ देत नाही. विनाकारण निष्फळ जे खर्च होतात त्या खर्चापासून बचाव करतो. पैशांमध्ये वाढ सुद्धा करतो.

याचप्रकारे अत्यंत उपाय शाली उपाय आम्ही आपल्याबरोबर शेअर करत आहोत. जर आपण या उपायाचे पालन करू लागलात तर काही दिवसातच आपल्याला दिसेल की धन वृध्दी होत आहे. पैसा वाढत आहे. मित्रानो आपल्या शरीराच्या दोन बाजू आहेत.

उजवी बाजू आणि डावी बाजू. आपला जो उजवा हात आहे आणि डावा हात आहे या दोन्ही हातांनी पैश्यांची देवाण घेवाण करत असतो. हिंदू धर्म शास्त्रात आपण शिव पार्वती पहा. शिवशक्ती पहा. भगवान शिव शंकरांच स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे. उजवी बाजू ही मजबूत मानली जाते.

कोणत्याही गोष्टीचं अगदी सामर्थ्याने सामना करता येणारी ही बाजू असते. डावी बाजू असते. ज्या बाजूला माता पार्वती आहेत प्रत्यक्ष शक्ती स्वरूप आहेत ही बाजू सर्जनशील म्हणजेच नव निर्मितीची बाजू मानली जाते. याठिकाणी डाव्या बाजूचा आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते.

<
आहे त्याच्यात प्रचंड वाढ घडवता येते. अगदी याच नियमाचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेला आहे. मित्रानो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीला पैसे देताना, जेव्हा तुम्ही पैसे द्याल, जेव्हा जेव्हा व्यवहारात पैसे द्याल हे पैसे देताना ती नोट मुडपायला विसरू नका. त्या नोटेची घडी करायची आहे.

ते नेहमी आपण उजव्या हाताने द्या. लक्षात घ्या पैसे देताना आपण नेहमी उजव्या हाताने द्यायचे आहेत. शास्त्र असे मानते की उजव्या हाताने दिलेले पैसे हे निष्फळ गोष्टींवर खर्च होत नाहीत. किंबहुना या पैश्यांचा दुरुपयोग होत नाही. आपण अनेकदा पाहतो की एखाद्या व्यक्तीला पैसे उधार देतो, उसने देतो किंवा कर्ज देतो.

समोरची व्यक्ती पैसे घेताना खूप गोड बोलते. अगदी आपलेपणा दाखवते, जिव्हाळा दाखवते मात्र पैसे घेतल्यानंतर हे पैसे परत देण्याचं नाव घेत नाही. आणि कालांतराने हे पैसे बुडाल्यात जमा होतात. जर अस होऊ नये आपणास वाटत असेल.

किंवा एखाद्या गोष्टीवर तुम्ही पैसे investment करता, गुंतवणूक करता मात्र हा पैसा वाया जात असेल, घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी पैसे ते नेहमी उजव्या हाताने द्यायचे आहेत. नोटा देताना त्या नेहमी दुमडून द्या. सरळ सरळ नोटा देऊ नका. आपण जर नोट आपल्या समोर धरली.

व्यवस्थित जर धरली त्याच्या दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू. नोट देताना दुमडून द्याव्यात. आणि दुमडल्यानंतर जी बाजू आहे ज्या दोन बाजू एकत्र येतात. त्या दोन्ही बाजू आपल्या दिशेला असतील याची मात्र काळजी घ्या. ज्या दोन बाजू एकत्र केल्या त्या नेहमी आपल्याकडे राहील अशा प्रकारे पैसा आपण द्यायचा असतो.

लक्ष्मी पैसा सातत्याने एका ऊर्जेचा प्रवाह प्रवाहित होत असतो. प्रवाह जर आपल्या दिशेने असेल तर पैसा कधीच वाया जात नाही. नेहमी लक्षात ठेवा पैसे देताना ते नेहमी आपल्या उजव्या हाताने द्यायचे आहेत दुमडून द्यायचे आहेत. अनेकजण म्हणतील की आम्ही सुटकेस मध्ये पैसे देतो किंवा पिशवीत पैसे देतो अशा वेळी काय करायचे?

या सुटकेचे जे तोंड आहे की जे उघडतं हे तोंड तुमच्या दिशेला असेल किंवा थैली आहे त्या थैलीचे तोंड आपल्या दिशेला असेल याची काळजी घ्यावी. हे पैसे कधीच बुडत नाहीत त्यामध्ये वाढ होते. हे पैसे परतून हजार पटींनी आपल्यालाच लाभतात. आणि महत्वाचा प्रश्न असा आहे की, ते घेताना काय करावे?

यासाठी अत्यंत महत्वाची माहिती मी सांगू इच्छतो की पैसे घेताना ते नेहमी जी आपली सर्जनशील बाजू आहे शक्तीची बाजू आहे नव निर्मितीची बाजू आहे अशा डाव्या हाताने आपण पैसे घेत चला. होय डाव्या हाताने पैसे घेत चला. ते घेताना सुद्धा मनात एक अशा प्रकारची भावना असावी की आपण जे पैसे घेत आहोत.

ते आपण आपल्या सर्जनशील बाजूकडून घेत आहोत या पैशांमधून दिन दुगणी चार चौगणी प्रगती होणार आहे. या पैशांचा वापर करून आपण अजून धनवान आणि श्रीमंत बनणार आहोत. मजबूत हाताने पैसे द्यायचे आहेत म्हणजे उजव्या हाताने आणि घेताना नेहमी सर्जनशील बाजूने म्हणजे आपल्या डाव्या हाताने घ्यायचे आहेत.

हे पैसे देताना आणि घेताना काही लोक संख्या बोलतात त्या संख्यांच संख्याशास्त्र सुद्धा खूप मोठ आहे. संख्यांचा वापर करून सुद्धा आपल्याला पैशांमध्ये प्रचंड वाढ घडवता येते. त्याचे सुद्धा अनेक नियम आहेत त्या नियमांचा लाखो लोकांनी लाभ घेतलेला आहे.

तुमच्याही जीवनात गरिबी असेल, मेहनती इतका जर पैसा प्राप्त होत नसेल, तुमची मनोमन इच्छा आहे की तुमच्याजवळ भरपूर अशा प्रकारचे धन यावे. तर उपाय नक्की करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *