नमस्कार मित्रांनो,
आपल्या जीवनात जेव्हा कधीही अनेक संकटे येतात. अनेक समस्या एकत्र येतात. विशेष करून जो तरुण वर्ग आहे. जे लोक व्यापार करतात व्यवसाय करतात. त्यांच्या जीवनामध्ये खूपच संघर्ष असेल, अनेक प्रकारच्या समस्या असतील. अनेक प्रकारच्या जर अडचणी असतील. कधीकधी तर काय होतं मानसिक दृष्ट्या एवढे व्यथित होतात. त्रस्त होतात की काही वेळेस चुकीची पावल देखील उचलतात.
मित्रांनो आता या सर्व समस्येवर कोणताच उपाय नाही का? तर मित्राने नक्कीच उपाय आहे. आपल्या भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये आणि उपाय, अनेक उपाय सांगितलेले आहेत. तुम्ही महिला असाल पुरुष असाल तर तरुण असाल वयस्कर असाल. कोणत्याही वयातील व्यक्ती हा उपाय करू शकतात. मित्रांनो जर मानसिकता नावातून मुक्ती पाहिजे असेल तर तुमच्या जीवनामध्ये स्वास्थ्य समस्या असतील. धन समस्या असतील.
काही धना संबंधी तक्रारी असतील. तुम्हाला जर असं वाटत असेल जर कोणी करणी केलेली आहे. बाधा केलेली आहे. नशीब साथ देत नाही आहे. व कुंडलीमध्ये ग्रह दोष असेल. तर या सर्व वरती मात करण्यासाठी असा उपाय नक्कीच करून बघायचा आहे. मित्रांनो हा उपाय तुमचे भाग्य बदलून टाकेल. या उपायासाठी जी पीडित व्यक्ती आहे.
त्या व्यक्तीने शनिवार रविवार किंवा मंगळवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. हा उपाय अगदी साधा सोपा आहे. मित्रांनो या उपाय साठी आपल्याला एक लिंबू घ्यायचं आहे. तुम्ही कोणतही कच्च किंवा पिकलेलं, कोणतही लिंबू तुम्ही घेऊ शकता. हे जे लिंबू आहे ते लिंबू पीडित व्यक्तीच्या उशीखाली रात्री झोपताना आपल्याला ठेवायचे आहे.
म्हणजे त्या व्यक्तीच्या रात्रभर लिंबू डोक्याखाली राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उशीखाली ठेवलेले जे लिंबू आहे. ते आपल्याला घरामध्ये कापून घ्यायचे आहे. म्हणजे या लिंबाचं दोन तुकडे करायचे आहेत. मधोमध अगदी त्याचे दोन तुकडे झाले पाहिजे. आता हे दोन तुकडे दोन्ही हाता मध्ये घ्यायचे आहेत. आणि हातामध्ये घेऊन घराच्या बाहेर पडायचं आहे.
घरापासून काही अंतरावर जाऊन हे लिंबू, आपल्याला फेकून द्यायचे आहे. मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही दोन्ही हातांमध्ये लिंबाचे काप घेणार आहात. तेव्हा डाव्या हातातील तुकडा उजव्या बाजूला व उजव्या हातातील तुकडा डाव्या बाजूला असे एकमेकांच्या विरुद्ध दिशेला लिंबाचे तुकडे फेकायचे आहेत. लक्षात ठेवा हा उपाय तुम्हाला सकाळी लवकर उठून करायचा आहे.
जेणेकरून तुम्हाला कोणीही पाहणार नाही! व कुणीही या बद्दल काही विचारणार नाही. कुणी टोकणार नाही. अशाप्रकारे लिंबाचे दोन काप घेऊन ते आपल्याला विरुद्ध दिशेला फेकून द्यायचे आहेत. आणि फेकल्यानंतर सरळ घराकडे परत यायचे आहे. घरी परत येताना मागे वळून अजिबात पाहायचे नाही. हा उपाय तुम्हाला शनिवार रविवार किंवा मंगळवार च्या दिवशी करायचा आहे.
मित्रांनो या उपायाने धनाच्या संबंधित सर्व समस्या नाहीशा होतील. कुंडलीमध्ये काही ग्रह दोष असतील तेसुद्धा कमी होतील. स्वास्थ संबंधित तक्रारी हळूहळू कमी होऊन जातील. मित्रांनो या अनेक समस्या वर हा एक रामबाण उपाय आहे. पूर्वीच्या काळी देखील हा उपाय लोक करत असतं, ज्योतिष शास्त्रामध्ये सांगितलेला हा अगदी प्रभावशाली उपाय आहे. मित्रांनो हा उपाय तुम्ही नक्की करून बघा..! तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल. धन्यवाद..!!
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.