नमस्कार मित्रांनो,
ओम नमो नारायणा आपण आज पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ याच्यावर आधारित माहिती श्री स्वामी समर्थांचा महिमा तंत्र शास्त्रातील एका अत्यंत आणि प्रभावशाली उपाय आणि विधीच्या अनुषंगाने माहिती आपल्या समोर मांडणार आहे.
तंत्र शास्त्रात करपूर होम या नावाचा एक अत्यंत महत्वाचा प्रभावशाली आणि अधिक उपयुक्त असा विधी सांगितला आहे. मित्रांनो हा विधी करण्यासाठी आपल्याला केवळ कापराच्या काही वड्या जो कापूर आपण देव पूजेमध्ये वापरतो. काही कापराच्या वड्या आणि एक नारळ लागेल.
आपण हा नारळ व्यवस्थित व पूर्ण सोलायचा आहे आणि त्यांची शेंडी आहे ती देवाकडे आपण आपल्या देवघरासमोर बसायचे आहे. या नारळाची शेंडी देवाकडे देवघरासमोर करून तो नारळ पाटावर ठेवायचा आहे. त्या नारळावरती कापराच्या सात वड्या ठेवायचं आहे.
कापराच्या वड्या ठेवण्याची एक पद्धत आहे. सुरवातीला केवळ एक वडी ठेवणार आहोत आणि ही वडी प्र ज्व ली त करायचं आहे. नारळाच्या मध्यावरती ही कापराची वडी ठेवणार आहोत आणि ती प्र ज्व ली त करायचं आहे.
प्र ज्व ली त केल्यानंतर मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या महामंत्राचा जप करायचा आहे. आणि पहिला वडी संपत आली किंवा विज ण्या पूर्वी आपण दुसरी वडी ठेवायचं आहे. अशा प्रकारे आपण एकूण सात कापराच्या वड्या त्या ठिकाणी प्र ज्व ली त करणार आहोत.
कापराची ज्यो त ही कायम चालू राहील ती विज णार येणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे आणि मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचं आहे. मनातल्या मनात शक्य नसेल तर मोठ्याने म्हटला तरी चालेल.
हा विधी नक्की कधी करायचा आहे? आपण दररोज सकाळी आणि संध्याकाळी सकाळी जेव्हा तुम्ही देवपूजा करणार आहेसा किंवा देवपूजा संपन्न झाल्यानंतर हा विधी करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही देवासमोर दिवा प्र ज्व ली त करता तेव्हा सुद्धा ही विधी करू शकता.
हा विधी आपण सकाळ आणि संध्याकाळी करणार आहोत. हा छोटासा विधी आपल्या घरात शांतता निर्माण करतो किंवा घरांमध्ये सातत्याने कट कटी होत असतील, भांडणे होत असतील, लोक एकमेकांशी प्रेमभावणेने वागत नाहीत तेव्हा हा छोटा आणि सोपा उपाय करून पाहा.
अगदी हा उपाय केल्यानंतर पहिल्याच दिवशी एका मिनिटात तुम्हाला श्री स्वामी समर्थांची कृपा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर दिसून येईल. घरामध्ये सुख शांतता निर्माण होईल. जर तुमच मन स्थिर नाही किंवा तुम्ही नैराश्य झाला आहात या उपायाने दूर होईल.
मन स्थिर होते, आपली वि वे क बुद्धी जागृत होते आणि एखादी समस्या आहे आणि तिचे समाधान होत नाही ती समस्या सुटत नाही तर मित्रांनो या समस्येबाबत नक्की काय करावे याचे उत्तर सुद्धा स्वामींच्या कृपेने आपल्याला नक्की भेटत एकदा निर्णय घ्यायचा आहे.
मात्र नक्की कोणता निर्णय घ्यावा. द्वि धा म न स्थिती आहे, नक्की समजत नाहीये त्या वेळीसुद्धा हा करपूर होम विधी अत्यंत उपयुक्त आहे. तुम्ही योग्य त्या निर्णयाप्रत तुम्ही पोहोचाल तुम्ही योग्य निर्णय घ्याल. हा उपाय तुम्ही दररोज करू शकता.
प्रत्येक पौर्णिमेला जेव्हा जेव्हा पौर्णिमा किंवा अमावस्या येईल म्हणजे दर पंधरा दिवसांनी तुम्ही हा नारळ बदलायचा आहे. हा नारळ त्या पौर्णिमेस किंवा अमावस्या दिवशी फोडायचा आहे. खराब निघाला तर तो वाहत्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ठेवला तरीही चालेल.
जर नारळ चांगला निघाला तर ते खोबरे तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून खायचा आहे. हा उपाय करत जावा श्री स्वामी समर्थांचा महिमा खूप मोठा आहे
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.