नमस्कार मित्रांनो,
नारळावर 1 कपूर ठेवून जाळा सर्व अडचणी लगेच जळून खाक होतील. घरातल्या सर्व अडचणी संपतील, सर्व अडचणी सर्व दुःख सर्व संकटे दूर होतील नष्ट होतील आणि मग घरात सुख समृद्धी नांदेल. मित्रांनो नारळावर एक कापूर तुम्ही मंगळवारच्या दिवशी किंवा शनिवारच्या दिवशी जाळू शकतात.
आणि हे फक्त संध्याकाळी करायचं असतं. जेव्हा आपण पूजा करतो त्यावेळेस तुम्ही नारळ आणून त्यावर एक कापूराची वडी ठेवून जाळायची असते. आता नारळ कसा हवा आणि कशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे? तर मित्रांनो तुम्हाला एक पूजेचे नारळ विकत आणायचे आहे.
ते पूजेचे नारळ घरात आल्यानंतर त्याला सोलायचे नाही जस आपण फोडताना नारळ सोलून घेतो, तर आपल्याला सोलायचं नाही नारळ फोडायचा नाहीये. तो नारळ जसा आणाल तसाच राहू द्यायचा आणि त्यावर ठेवायला आपल्याला एक कापराची वडी लागेल एक किंवा दोन वडी घेतली तरी चालेल.
त्यानंतर देवघरासमोर आपल्याला बसायचा आहे. त्यानंतर देवघरासमोर बसून झाल्यानंतर नारळ आपल्याला दोन्ही हातात घ्यायच आणि आपल्या घरात ज्या ही अडचणी आहे, जे ही तुम्हाला दुःख आहे, जे ही संकट आहे, जे ही समस्या आहे ते डोळे बंद करून नारळ हातात घेऊन बोलायचं आहे.
बोलून झाल्यानंतर नारळ देवघराच्या खाली कुठेतरी साईडला ठेवायचा. त्यावर एक किंवा दोन कापूराची वडी ठेवायची आणि ती कापूराची वडी तुम्हाला जाळायची आहे. कापुराची वडी जाळल्यानंतर ती जळत असताना पुन्हा आपले दोन्ही हात जोडायचे आणि प्रार्थना करायची की,
आमच्या घरातून सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व संकट, सर्व समस्या दूर करा. आम्हाला सुख समृद्धी आणि तुमची कृपा आमच्यावर करा. तेवढे बोलायचं आहे कापूर जळत असताना नंतर तिथून नमस्कार करून तुम्हाला उठायचे आहे. तो कापूर तिथेच जळू द्यायचा.
तो जळल्यानंतर विजल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो नारळ संपूर्णत: कापूर जळालेला असेल त्यानंतर तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन त्या नारळाचे करायचा आहे.
पाण्यातच त्या नारळाचे तुम्हाला विसर्जन करायचे आहे. तर मित्रांनो हा उपाय नक्की करा. नारळावर कापूर ठेऊन जाळल्याने आणि प्रार्थना केल्याने नक्कीच आपल्या घरातील अडचणी संपतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.