नखे ‘या’ दिवशी काढा की पैसा इतका…

नमस्कार मित्रांनो,

नखे ही विशिष्ट दिवशी काढा. विशिष्ट तिथीला काढा. पैसा अमाप येईल मातालक्ष्मीची कृपा बरसेल. मात्र मित्रांनो, या गोष्टीवर तुमचा विश्वास बसणार नाही. प्रत्येक तिथीचे कर्म निश्चित आहे. प्रत्येक तिथीस मनुष्याने कोणते कर्म करावे याची निश्चिती आपल्या धर्मशास्त्राने केली आहे.

अगदी अभ्यासपूर्वक. आणि काही तिथीस केलेली शुभ कर्म आपल्या जीवनात मातालक्ष्मीस प्रसन्न करतात. आपल्या जीवनात मातालक्ष्मीच्या कृपेने सर्व सुखसुविधा निर्माण होतात याउलट, जर विशिष्ट तिथींना काही चुकीची कामे घडली किंवा चुकीची कामे केलीत.

तर मात्र मोठ्या प्रमाणात धनहानी होते, पैसा निघून जातो. आपले व्यक्तिमत्व कमजोर बनते. आपण जे काम करतो त्या कामाचा ठसा उमटत नाही. आपला एकंदरीत जो प्रभाव आहे तो कमी होऊन जातो. कारण त्या तिथीला चुकीची कामे केल्याने.

मित्रांनो, नखे कापणे किंवा कुरतडणे, ही जी कामे आहेत, जी कर्मे आहेत त्यांचा खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावर, आपल्या भाग्यावर पडत असतो. आपल्या प्रत्येक अवयवातून मोठया प्रमाणात शक्ती प्रवाहित होत असते.

आणि म्हणूनच हिंदूधर्मशास्त्र मानते, जेव्हा तुम्ही एखादे व्रत, उपवास करत असता तर त्या व्रत, उपवास करताना त्या तिथीला चुकूनही नखे काढू नये. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 3 वार सांगत आहेत. हया 3 वारी चुकूनही नखे कापू नका. ते 3 वार आहेत मंगळवार, गुरुवार आणि शनिवार.

या 3 वारी नखे चुकूनही काढू नका. याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे तिथिविषयी. मित्रांनो, वारांपेक्षा तिथी फार महत्वाची असते. रात्रीच्यावेळी, सूर्य मावळयानंतर देखील नखे काढू नये. कारण आपल्या कुंडलीतील जे बलवान ग्रह असतात. जे शुभ ग्रह असतात.

ते शुभ ग्रह स्थानी असतात, जेव्हा तुम्ही रात्रीच्यावेळी नखे कापता तेव्हा हे बलवान ग्रह कमजोर पडतात. आणि मग राहू असेल, केतू असेल, शनी असेल हे जे दृष्ट ग्रह आहेत त्यांचा प्रभाव वाढीस लागतो आणि जीवनात अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तर मित्रांनो, या तिथीस तुम्ही नखे अवश्य काढा.

या तिथीस जयाविजया या शक्ती आपल्या सोबतच असतात. सर्व प्रकारच्या बाधा दूर होतील आणि पैसा यायला लागेल. या तिथीस आपण आपल्या वाहनाची पूजा करू शकता. तसेच रस्त्यावर चालताना खूप साऱ्या बाधा असतात.

<
कोणीतरी काहीतरी करून रस्त्यावर टाकलेले असते. अशावेळी या सर्व प्रकारच्या वाईट गोष्टीचा नाश करण्यासाठी आणि भाग्योदय करण्यासाठी शुक्लपक्ष आणि कृष्णपक्ष या दोन्ही पक्षांतील दशमीतिथीस आपण नखे अवश्य कापा.

आपणास नखे कापण्यासाठी ही सर्वोत्तम तिथी आहे. दशमीतिथी म्हणजे एकादशीचा आधीचा दिवस असतो त्याला आपण दशमीतिथी म्हणतो. तर त्या दिवशी आपण नखे अवश्य काढा. पैसा येण्याकरीता ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील.

अजून एक महत्वाची गोष्ट. जर आपण एखादा उपवास करत असाल, मग वार कोणताही असो त्या दिवशी चुकूनही नखे कापू नये. मित्रांनो, या गोष्टीचे पालन अवश्य करा आणि तुम्हाला जाणवेल की ज्या बाधा होत्या त्या नष्ट होत आहेत, पैसा येऊ लागलाय, मातालक्ष्मीची कृपा बरसत आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *