नमस्कार मित्रांनो,
स्वामी भक्तहो ज्या घरात नकारात्मकता येते असते त्या घरातील लोकांची मानसिकता ही न का रा त्म क बनते. अशा व्यक्ती कोणत्याही कामाला सुरुवात करण्यापूर्वी न का रा त्म क विचार करतात
त्यामुळे त्यांच्या पदरी नेहमी अपयश येते. त्यांचा मानसिक तणाव वाढतो व त्यांना पुरेशी धन प्राप्ती होत नाही.
पुरातन परंपरेमध्ये असे काही उपाय सांगितले गेले आहे ज्यामुळे न का रा त्म क विचार दूर होतात आणि घरातील सुख समृद्धी वाढते.
जर तुमच्या सोबतही असं काही होत असेल तुमच्याही घरात न का रा त्म क असेल तुमच्या पदरी नेहमी अपयश येत असेल तर तुम्ही हे सोपे उपाय करा.
रोज सकाळी आपल्या घराबाहेर रांगोळी अ व श्य काढावी. रांगोळीमुळे घरातील सकारात्मकता वाढते अशी मान्यता आहे. यामुळे देवी लक्ष्मी आणि इतर देवी देवता आपल्या घराकडे आकर्षित होतात.
दुसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठा. आंघोळ झाल्यानंतर तांब्याचा कलश पाण्याने भरा. त्यामध्ये तुळशीचे पाने टाका.
त्यानंतर हे पवित्र पाणी घरातील मुख्य द्वार आणि सर्व खोल्यांमध्ये सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडावे त्यामुळे घरातील न का रा त्म क ऊर्जा नष्ट होते.
तिसरा उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठल्यावर तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करावे. हे करत असताना विष्णूचा कोणत्याही मंत्राचा जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप केला तरी चालतो.
चौथा उपाय घरातील मंदिरात रोज सकाळी तुपाचा दिवा लावावा आणि कापूर जाळावा. आणि कापूर जाळून देवांची आरती करावी. तुपाचा दिवा आणि कापूरच्या धुरामुळे घराची पवित्रता वाढते वातावरण शुद्ध राहते.
तर हे 4 सोपे उपाय आहेत त्यामुळे घरातील न का रा त्म क ऊर्जा नष्ट होईल. तुमच्या मनातील नकारात्मकता नष्ट होईल आणि तुमच्या पदरी अपयश आले आहे ते यशात मिळेल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.