ही पाने उकळून प्या, मुतखडा आयुष्यात पुन्हा होणार नाही!…किडनी स्टोन वितळून जाण्यासाठी घरगुती उपाय!

नमस्कार मित्रांनो,

ही पाने उकळून प्या, मूतखडा आयुष्यात पुन्हा होणार नाही! किडनी स्टोन वितळून जाण्यासाठी घरगुती उपाय! मित्रांनो मु’तड्याखड्याच्या वेदना असहाय्य करणाऱ्या असतात. मू’त्रपिंड किंवा ल’घवीच्या मू’त्रमार्गात अगदी कुठेही असणारे मू’तखडे वितळून बाहेर काढण्याची क्षमता आजच्या या घरगुती उपायांमध्ये आहे.

कॅल्शि’यम ऑ’ब्जलेट कॅ’ल्शियम फॉ’स्फरेट यूरिक ॲ’सिड किंवा अन्य कोणत्याही क्षाराचे कि’डनी स्टो’न बाहेर काढण्यासाठी हा उपाय फक्त तुम्ही सात दिवस करा. तुम्हाला निश्चितच आराम वाटेल; चला तर पाहूया हा उपाय कसा करायचा! मु’तखड्यावर गुणकारी असा हा घरगुती उपाय बनवण्यासाठी आपल्याला फक्त दोनच वस्तू आवश्यक आहे आणि त्या आपल्याला सहजपणे उपलब्ध देखील होतात.

त्यापैकी पहिला घटक म्हणजे शेवग्याची पाने मित्रांनो शेवग्याच्या शेंगांची भाजी अनेक जण आवडीने खातात. परंतु शेवग्याची पाने देखील अनेक आजारांवर औषध म्हणून वापरली जाते. या पानांमधील घटक मु’तखडा वितळवण्यासाठी फार मदत करतात. आपण साधारण दहा ग्रॅम एवढी शेवग्याची ताजी पाने मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुऊन एका भांड्यामध्ये टाकायची आहे.

त्या भांड्यामध्ये एक ग्लास एवढे पाणी टाकून या पाण्याचा काढा बनवायचा आहे हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळायचे आहे. मुतखड्याचा त्रास थांबवण्यासाठी आहार विहाराची पथ्ये पाळने अत्यंत गरजेचे असते याशिवाय ऑ’परेशन करणे हाच एक मूळ मार्ग नसतो यासाठी तुम्ही सोपे घरगुती उपाय करू शकता.

कारण ऑ’परेशन केल्यानंतर देखील असे हे मु’तखडे पुन्हा पुन्हा निर्माण होत असतात. पाणी उकळून अर्धे शिल्लक राहिल्यानंतर ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे त्यानंतर ते पाणी गाळून घ्यायचे आहे यानंतर दुसरा घटक म्हणजे खाण्याचा सोडा वापरतांना तो नवीन पॅकेटमध्ये वापरायचा आहे. यासाठी बाजारात मिळणारे पाच किंवा दहा रुपयाचे पॅकेट वापरू शकता.

आपण फक्त एक किंवा दोन चिमटी खाण्याचा सोडा यामध्ये टाकायचा आहे. आणि हे व्यवस्थित पणें मिक्स करायचे आहे. आता हा आपला उपाय तयार झाला! हे पाणी दररोज सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी जेवणाआधी अर्धातास आधी प्यायचे आहे. शेवग्याची पाने जास्त प्रमाणात घेऊन एकदाचं हे पाणी बनवून ठेऊ शकता.

एकदा बनवलेले हे पाणी एक ते दोन दिवस वापरू शकता. सोडा टाकताना तो हे पाणी पिण्यापूर्वीच ॲड करायचा आहे सलग सात दिवस जर हा उपाय केला. तर कितीही मोठा मु’तखडा या उपायाने हमखास वितळून जातो युरीन आणि ट्रक मधील फंगल इन्फेक्शन देखील याच उपायाने बरे होता असा हा सोपा पण अतिशय गुणकारी असा घरगुती उपाय तुम्ही एक वेळ अवश्य करा आणि गरजवंतांना देखील शेयर करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.