नमस्कार मित्रांनो,
आपल्या हिंदू धर्म शास्त्रात अनेक प्राण्याविषयी शुभ आणि अशुभ असे संकेत सांगितलेले आहे. आपण गाय, कावळा, साप, कासव आणि मुंगूस अशा अनेक प्राण्यांचा संबंध देवाशी जोडतो. प्रत्येक प्राण्याचा संबंध काही ना काही अंशी तरी भगवंताशी जोडलेला असतो.
त्यातीलच म्हणजे 1 मुंगूस. मुंगूस हा खूप शुभ प्राणी मानला जातो. मुंगूस दिसणं म्हणजे साक्षात श्री विष्णुंचे दर्शन होण्यासारख आहे.
ज्या दिवशी तुम्हाला मुंगूस दिसेल त्या दिवशी समजून जा की, तो दिवस तुमचा खूप शुभ जाणार आहे. आपण त्या दिवशी जे काही कार्य करणार आहात त्यामध्ये आपल्याला यश आणि सफलता नक्की मिळणार आहे.
मुंगूस नजरेला पडलं की, 7 दिवसामध्ये आपल्याला धनलाभ नक्की होतो. कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्याला पैसे मिळतात.
आपण घराबाहेर एखाद्या वेळेस काही कामानिमित्त बाहेर पडतो आणि जर आपणास उजव्या बाजूला मुंगूस दिसलं तर खूप शुभ आहे. मुंगूस आणि साप भांडण करताना दिसणं हे देखील खूप शुभ मानलं जातं.
ज्या घरात मुंगूस असत त्या घरामध्ये साक्षात श्री विष्णूंसोबत माता लक्ष्मी देवीचा वास असतो. म्हणून आज काल आपण पाहतो की, काही घरांमध्ये लोक मुंगूस पळताना देखील दिसतात.
ज्या घरामध्ये मुंगूस असत त्या घरातील लोकांमध्ये सापच भय कधीच राहत नाही. आपणास कधी मुंगूसची जोडी दिसली किंवा जोडीने आपणास 2 मुंगूस दिसले तर हे खूप शुभदायक आहे.
जर तुम्ही कुठे बाहेर फिरत जात असताना अचानक मुंगूस दिसलं तर मुंगूस ज्या ठिकाणांहून गेलं त्या ठिकाणाची थोडीशी माती घेऊन लगेच घरी या आणि घरी आल्यानंतर त्या मातीत आणखी थोडी माती मिक्स करा आणि ती एका वाटीत ठेवा.
ती मातीची वाटी देवघरात ठेवून साईडला अगरबत्ती लावून किंवा धूप लावावे. जोपर्यंत ही अगरबत्ती किंवा धूप जे काही तुम्ही लावला आहे ती जळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणीच बसावे.
आणि जेव्हा ही अगरबत्ती पूर्णपणे जळेल त्या वेळेस तुम्हाला ज्या कामासाठी तुम्ही बाहेर निघाला होता त्या कामासाठी जायचं आहे. यानंतर आपल्याला खूप स का रा त्म क परिणाम बगायला मिळतील.
जी कामे तुमची अडलेली आहेत किंवा जी कामे पूर्ण होत नाही आहेत ती तुमची कामे आपोआप मार्गी लागतील. सर्व अडचणी, तुम्हाला जो होणारा त्रास आहे त्यापासून तुमची सुटका होईल.
ज्या कामामध्ये तुम्हाला सतत अपयश येत होतं अशी कामे देखील मार्गी लागतील. ज्या न का रा त्म क गोष्टी घडत होत्या त्या सर्व सकारात्मकतेत बदलतील.
नोकरी व्यवसायामध्ये मोठा फायदा होईल. हा उपाय करून बघा खूपच प्रभावी आहे. मातीची वाटी तुमची इच्छा असेल तोपर्यंत ती तुमच्या घरामध्ये ठेवा आणि त्यानंतर ती माती झाडाच्या कुंडीमध्ये टाकून द्या. हा उपाय अगदी साधा सोपा आहे.
हा उपाय तुम्ही नक्की करा आणि आपले जीवन सकारात्मकतेने आणि सुख, समाधान आणि धन संपत्तीने परिपूर्ण होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.