या आहेत सर्वात भाग्यवान राशी… 18 ऑगस्ट पासून पुढचे 11 वर्ष सातव्या आसमानवर असणार यांचे नशिब…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो काळ बदलायला वेळ लागत नाही. ग्रह नक्षत्रांना अनुकूलता प्राप्त झाल्यानंतर मनुष्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. मनुष्याचे जीवन हे अस्थिर असून ग्रह नक्षत्रांच्या बदलत्या स्तिथीनुसार मनुष्याच्या जीवनात वेळो वेळी परिवर्तन घडून येत असते.

बदलणारी ग्रह दशा मनुष्याच्या जीवनाला रोज नवीन दिशा देत असते. आयुष्यामध्ये कितीही नकारात्मक किंवा कठीण काळ चालू असुद्या ग्रह नक्षत्राची अनुकूलता लाभते तेव्हा परिवारात मांगल्याचे दिवस येण्यास वेळ लागत नाही.

दिनांक 18 ऑगस्ट पासून असाच काहीसा सकारात्मक काळ 5 राशींच्या जीवनात येणार असून 18 ऑगस्ट पासून पुढे येणार काळ या राशींसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे.

मित्रांनो दिनांक 18 ऑगस्ट रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव हे राशी परिवर्तन करणार आहेत. ज्योतिष शास्त्रा नुसार सूर्याला आ त्त्म्याचा कारक ग्रह मानण्यात आले आहे. सूर्य हे मान सन्मान पद प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीचे कारक मानले जातात. ते ऊर्जेचे दाता आहेत. 18 ऑगस्ट रोजी सूर्य सिंह राशीमध्ये गोचर करणार आहेत. सूर्य हे सिंह राशीचे स्वामी आहेत.

संपूर्ण 1 वर्षानंतर सूर्य हे तुमच्या राशीत गोचर करणार आहेत. सूर्य हे स्वतःच्या राशीमध्ये येऊन आणखी मजबूत बनणार आहे. या वेळी सूर्य आणि गुरु हे एक दुसऱ्याच्या समोरा समोर राहणार आहेत. त्यामुळे हा अतिशय दुर्मिळ असा संयोग बनत असून या संयोगाचा अतिशय सकारात्मक असा प्रभाव या 5 राशींवर पडणार आहे. सूर्याचे हे गोचर या 5 राशींचा भाग्योदय घडवुन आणू शकते.

चला तर जाणून घेऊया त्या कोणत्या 5 राशी आहेत ज्यांना सूर्याच्या कृपेने लाभ होणार आहे आणि कोणते लाभ होणार आहेत.

मेष राशी

सूर्याचे हे राशी परिवर्तन मेष राशीसाठी अत्यंत लाभकारी ठरणार आहे. तुमच्या जीवनात चालू असणारी प्रत्येक संकट आता दूर होणार आहे. तुमच्या उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत लाभकारी ठरणार असून विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा हे गोचर अत्यंत शुभ फलदायी ठरणार आहे.

मित्रांनो तुमच्या जीवनातील नकारात्मक विचार आता पूर्ण पणे दूर होणार असून सकारात्मक विचारांची प्राप्ती होणार आहे. जीवन जगण्याचे बळ आता स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. जीवनाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन आता पूर्णपणे बदलणार आहे.

या काळामध्ये तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढेल. तुमच्या प्रेम जीवनामध्ये सध्याचा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. रागावर नियंत्रण ठेवून शांत मनाने काम केल्यास यश प्राप्तीला थोडा सुद्धा वेळ लागणार नाही.

मिथुन राशी

मिथुन राशीवर सूर्याचा अतिशय सकारात्मक असा प्रभाव पडणार आहे. उद्योग धंद्याच्या दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमच्या साहस आणि पराक्रमामध्ये वाढ दिसून येईल.

मित्रांनो तुमच्या करिअर मध्ये अतिशय शुभ फळाची प्राप्ती होणार आहे. कुटुंबामध्ये सुखाचे दिवस येतील. नाते संबंधामध्ये गोडवा निर्माण होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये प्रगतीला वेग येणार असून मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे.

सिंह राशी

मित्रांनो सूर्याचे स्वतःच्या राशीमध्ये होणारे आगमन या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. सूर्य हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत. हि परिस्तिथी तुमच्या जीवनात राजयोग बनवत आहे. आता कामात येणारे अपयश दूर होणार असून यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. या काळात तुमच्या आत्मविश्वासात मोठी वाढ दिसून येईल. तुमच्या व्यक्तिमत्त्वामध्ये तेज निर्माण होणार आहे.

सामाजिक जीवनामध्ये सुधारणा घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायात आणि कारतक्षेत्रातून धन लाभ होण्याचे संकेत आहेत. पारिवारिक सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे.

तूळ राशी

मित्रांनोबसूर्याचे होणारे गोचर तूळ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस घेऊन येणार आहे. तुम्हालाबसरकारी कामामध्ये येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. कार्यक्षेत्रातील नवीन कामांना चालना प्राप्त होणार आहे. नोकरी साठी शुभ योग बनत आहेत.

राजकीय दृष्टीने हा काळ अत्यंत अनुकूल होणार आहे. राजकारणामध्ये यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घटना घडून येणार आहेत. प्रगतीचे आणि उन्नतीचे मार्ग मोकळे होतील.

वृश्चिक रास

मित्रांनो सूर्याचे हे गोचर वृश्चिक राशीसाठी सर्वच बाजूने अतिशय लाभदायक ठरणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नवा रोजगार उपलब्ध होईल.

नाते संबंधामध्ये आलेला दुरावा मिटणार असून नाती मधुर बनतील. कार्यक्षेत्रामध्ये आर्थिक लाभ मिळण्याचे संकेत आहेत. नव्या कामांची केलेली सुरुवात लाभकारी ठरणार आहे. प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार असून तुमच्या मान सन्मान आणि यश कीर्तीमध्ये वाढ होणार आहे.

मित्रांनो अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.