नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो असे मानले जाते की एखाद्या व्यक्ती च्या आवडी निवडी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. त्यांची निवड त्यांच्या स्वभावाशी संबंधित काही रहस्य सांगू शकते. आज आम्ही तुम्हाला काही रंग दाखवणार आहोत. निवडलेल्या रंगावरून सांगू की येणारे दिवस प्रेम संबंध आणि पैसा बद्दल कसे असेल. हा लेख आपल्या साठी खूप महत्वाचा असेल.
जर तुमचा आवडता रंग पिवळा असेल तर तुमचे येणारे दिवस जसे असतील जर तुमच्या कुटुंबात कोणत्याही मालमत्तेच्या संदर्भात कोर्ट कचेरी चालू असेल तर आपल्या कुटुंबाच्या परस्पर संमतीने सोडवण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्ही या कोर्ट कचेरी च्या कचाट्यात अडकून जाल.
खूपच पैसा वाया जाऊ शकतो. तुमचा वेळ वाया जाऊ शकतो. कोर्ट कचेरी च्या क्षेत्रात पडायला जाऊ नका. तुमच्या कुटुंबात भांडण सुध्दा होणार नाही. तुम्ही मार्केटिंग आणि पेमेंट गोळा करण्यात जास्त वेळ घालवू शकता. ज्यासाठी तुम्हाला खूप भटकंती करावी लागेल.
ज्यामुळे तुम्ही तुमच्या कार्य क्षेत्रात अजिबात लक्ष केंद्रित करू शकणार नाही. आपले मत मांडण्यास कचरू नका. तुमचा आत्म् विश्वास ढळू देऊ नका. यामुळे आपल्या प्रगती मध्ये अनेक अडथळे निर्माण होतील. स्वतः ला व्यक्त होऊ द्या. हसत मुखाने अडचणींचा सामना करावा. कुटुंबातील एखाद्या स्त्री चे आरोग्य काळजी करण्या सारखे असेल.
तुमचे अश्रू पुसण्यासाठी मित्र किंवा मैत्रीण पुढाकार घेतील. तुम्ही असलेल्या क्षेत्रात अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. कौशल्य विकसित करण्यात स्वतः ला गुंतवून घ्या. विवाहाचा परमोच्च आनंदाचा क्षण तुम्ही अनुभवू शकाल.
मित्रानो जर तुमचा आवडता रंग भगवा असेल तर तुमच्या साठी येणारे दिवस कसे असतील. तुम्हाला हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की तुमच्या जवळचा कोणीतरी तुमच्या कंपनीतील तुमच्या कर्मचाऱ्यांमध्ये मतभेद करण्याचा प्रयत्न करेल.
पती पत्नी आपल्या कामात व्यस्त राहिल्यामुळे एकमेकांना अजिबात वेळ देऊ शकणार नाहीत. पण आपल्या घरात वडीलधारी माणसे शिस्त आणि काळजी घेतील. त्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य भरून जाईल.
दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्य आपल्या विचारांच्या दृष्टी कोणास पाठिंबा देतील. प्रिय पत्नीशी पूर्वी दिलेल्या मतभेद बद्दल माफ करू शकता. तर तुमचे जीवन सुखकर होईल. कामातील आपल्या चुका कबूल करणे फायदेशीर ठरेल. पण स्वतः ला कसे सुधारता येईल.
<
याची पण तुम्हाला गरज आहे. त्याच्या बद्दल तुम्हाला विचार करावा लागेल. एखादे तुमच्यामुळे दुखावले असेल तर त्याची माफी मागा. चुका करतो पण मूर्ख व्यक्ती चुकांची पुनरावृत्ती करतात. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा. पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमचे वैवाहिक आयुष्य धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.
तुमचा आवडता रंग जर हिरवा असेल. जे लोक नोकरी करतात त्यांना वरिष्ठ अधिकारी एखादी महत्वाची जबाबदारी देऊ शकतात. ही जबाबदारी वेळेत पूर्ण केल्यास वरिष्ठ अधिकारी आपल्यावर खुश होतील. आपल्याला लाभ होईल. सामाजिक आणि राजकीय कार्यात वेळ घालवाल.
तसेच महत्वाच्या लोकांना भेटू शकता आणि आपल्या व्यवसाय बद्दल बोलू शकता. मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. जर तुम्ही विवाहित असाल तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या. तुम्ही जर असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते. आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागेल.
ताण तणाव दडपणाचा काळावर मात करता येईल पण तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. प्रिय व्यक्ती किंवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादाने तुम्हाला हुरूप येईल. या राशीच्या व्यावसायिकांना मना विरुद्ध यात्रा करावी लागेल. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणाव देऊ शकते. घरातील लहान सदस्य सोबत गप्पा करून आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकता. वैवाहिक जीवन आजच्या इतके सुखद नव्हते याची प्रचिती तुम्हाला येईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.