मेष राशीच्या माणसांचा स्वभाव कसा असतो नक्की पहा.

नमस्कार मित्रांनो,

आपण मेष राशीचे माणसं कशी असतात, त्यांचा स्वभाव कसा असतो आणि त्यांना कोणत्या गोष्टी आवडतात हे पाहणार आहोत. मित्रांनो मेष राशी ही अत्यंत चंचल कशी आहे आणि मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे मेष राशीच्या लोकांना राग लवकर येत असतो.

अशावेळी मेष राशीच्या लोकांनी आपल्या उजव्या हाताच्या करंगळीत चांदीची मोत्याच्या अंगठी धारण करावी आणि जर महिला असेल तर स्त्रियांनी डाव्या हातामध्ये, डाव्या करंगळीमध्ये चांदीची मोतीची अंगठी धारण करावी. जेणेकरून मंगळाचा प्रभाव कमी होईल आणि अशा लोकांना शांती मिळेल.

तर मेष राशीच्या लोकांजवळ तरुणपणी आणि म्हातारपणी भरपूर संपत्ती राहणार आणि राहत असते. फक्त अशा लोकांनी विनाकारण पैसा खर्च करू नये. कारण मेष राशीचे लोक हे खर्चिक जरा जास्त असतात. मला सांगा अनाठायी खर्च असल्यावरती पैसा कोणाला पुरतो का कुणालाच पुरत नाही.

मग या राशीच्या लोकांजवळ पैसा भरपूर राहील आणि मेष राशीतील लोकांना रक्तासंबंधित आजार होत असतात विकार होत असतात. मेष राशीच्या लोकांनी आपल्या पोटाकडे लक्ष द्यावं म्हणजे यांच पोट विकार यांचा वाढू शकतो. म्हणून मेष राशीच्या लोकांनी आपला पोटाकडे आपल्या पोटातील विकाराकडे लक्ष द्या.

पोटाचा विकार वाढू नये म्हणून काळजी घ्यावी. जर काळजी घेतली नाही तर मृत्यूसुद्धा येण्याची शक्यता असते. मेष राशीच्या लोकांसाठी मंगळवार हा शुभ मानला गेला आहे आणि शुक्रवार हा अशुभ मानला गेला आहे. जे काही कुठलं काम तुम्ही करत असाल ते मंगळवारी करावं.

आणि शुक्रवारी शक्यतो काम महत्त्वाचे करू नये. मेष राशीच्या लोकांना वयाच्या तिसऱ्या वर्षी, वयाच्या बाराव्या वर्षी, विसाव्या वर्षी आणि 45 व्या वर्षी गंडांतर येण्याची शक्यता असते. म्हणून मेष राशीच्या लोकांनी विशेष काळजी घ्यावी.

आणि हे गंडांतर सांगितलेल्या वयामधल हे गंडांतर तुमचं जर टळलं, दूर जर झालं तर वयाच्या 70 वर्षापर्यंत हे माणसं मेष राशीचे जगतील आणि आयुष्य वाढेल. मेष राशीच्या लोकांसाठी कार्तिक महिना हा अशुभ मानला गेलेला आहे. म्हणजे कार्तिक मासामध्ये अनेक संकट येण्याची शक्यता असते.

कधी काम न होणे, विनाकारण त्रास होणे, कोणी बोलल्यानंतर चिडचिड होणे यासारख्या अनेक गोष्टी कार्तिक महिन्यामध्ये होऊ शकतात म्हणजेच कार्तिक महिना मेष राशीच्या लोकांना जरा त्रासदायक राहणार या राशीच्या लोकांनी प्रतिपदा षष्टी आणि एकादशी या स्थितीवर की कुठलेही महत्वाचं काम करू नये.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.