मेष राशी: जानेवारी 2022; आता जे होणार ते 7 जन्मपर्यंत लक्षात राहणार…!!!

नमस्कार मित्राने,

मेष राशी: जानेवारी 2021,तमाशा होणारं, आता जे होणार ते ७ जन्मापर्यंत लक्षात ठेवणार, आपल्या आयुष्यात कुडंली खूप महत्त्वाची आहे. कुंडली भविष्यातील घटनांची कल्पना देते. ग्रहांचे संक्रमण आणि नक्षत्रांच्या हालचालीच्या आधारावर कुंडली तयार केली जाते. दररोज ग्रहांची स्थिती आपल्या भविष्यावर परिणाम करते.

या कुंडलीमध्ये तुम्हाला नोकरी, व्यवसाय, आरोग्य, शिक्षण आणि प्रेम जीवनाच्या संबंधित प्रत्येक माहिती सविस्तर मिळेल. मित्रांनो मेष राशिबद्दल एटू झेड राशिभविष्य सांगणार आहोत. जसेकी मासिक करियर राशिभविष्य, शैक्षणिक राशिभविष्य, कौटुंबिक राशीभविष्य प्रेम आणि वैवाहिक राशिभविष्य, आर्थिक राशिभविष्य, आरोग्य राशिभविष्य व काही महत्वपूर्ण गोष्टी आणि शेवटी आपल्यासाठी मासिक उपाय.

चला मग जाणून घेऊया मेषराशी बद्दल तर सर्वप्रथम जाणून घेऊया करिअरच्या दृष्टीने मेषराशीसाठी जानेवारी महिना कसा राहील. करियरची गोष्ट केली असता, सप्टेंबर महिना मेषराशिसाठी चांगला राहू शकतो. तुमच्या कुंडलीमध्ये दशम भावाचा स्वामी शनी त्याच्या भावात बसलेला आहे. शनीची ही स्थिती या गोष्टीचा संकेत देत आहेत.

की जर तुम्ही योजना बनऊनमेहनत केली.तर तुम्हाला यश नंकीच मिळेल. याच्या व्यतिरिक्त देवगुरु ग्रहस्थपती एकदश भावास्थित होऊन सप्तम भावावर दृष्टी टाकतआहे. २२ जानेवारी बुधाचे संक्रमण सातव्या भावात होतआहे. हे संक्रमण मेष राशीतील जातकांसाठी उतम्म असेल.

आता जाणून घेऊया, शिक्षणाच्या दृष्टीने मेष राशीसाठी सप्टेंबरचा महिना कसा राहील. ग्रहांचा राजा सूर्य आणि मंगळ तुमच्या यांच्या कुंडलीच्या पंचम भावात स्तीत आहे. आणि देवगुरु बृहस्पती पंचम भावावर दृष्टी टाकत आहेत. ही स्थिती उत्तम शिक्षणाची संकेत करते. आता पुढे जाणून घेऊया कौटुंबिक शेत्राच्या दृष्टीने मेष राशीसाठी सप्टेंबरचा महिना कसा राहील.

तुमच्या कुंडलीच्या चतुर्थ भावावर शनीची दृष्टी आहे सोबतच दुसऱ्या भावात राहू उपस्थित आहे. या दोन्ही ग्रहांची उपस्थिती कौटुंबिक जीवनात अशांती उत्पन्न करू शकते. आता जाणून घेऊया आर्थिक दृष्टीने मेष राशीसाठी सप्टेंबरचा महिना कसा राहील. गुरुग्रहसपतीचा एकदश भावात आहे, राहु दुसऱ्या भावात आहे.

आणि सूर्य व मंगळ एकदश भावाकडे पहात आहे. चारही ग्रहांची ही युती आर्थिक दृष्ट्या खूप शुभआहे. आता जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने मेष राशीसाठी जानेवारीचा महिना कसा राहिलं. महिन्याच्या उत्तरार्धात ग्रहांचा राजा सूर्य आणि सेनापती मंगळ तुमच्या कुंडलीमध्ये सहाव्या भावात प्रवेश करत आहेत.

दोन्ही गरम ग्रहांची युती तुमच्यासाठी चिंताजनक समस्याचे कारण बनू शकते. आता जाणून घेऊया काही महत्त्वपूर्ण गोष्टीबद्दल, या महिन्यात तुमचे तापट स्वभावामुळे नुकसान होनार नाही व शत्रु वाडनार नाही याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

<
परदेशगमन व परदेश व्यवहाराच्या कामांना जानेवारीमध्ये चालना मिळेल. छोटी भांडणे आणि वाद टाळा, प्रेमाचे अदभुत प्रवास अनुभवहा तुमच्यासाठी चांगला असेल. कामाच्या ताणामुळे संपूर्ण महिना थकवा जाणवेल. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशी व्यवसायातून फायदा होईल.

त्यात जाणून घेऊया काही उपाय याबद्दल जेकी तुम्हाला करोडपती बनवेल. मित्रांनो पहिला उपाय तुम्ही रोज करू शकता, स्त्रियांनी व पुरुषांनी ज्यांना नोकरी व्यवसायामध्ये अडचण आहे.किंवा ज्याना अडचण नसेल तेसुद्धा हे करू शकतात. आपल्याकडे असणाऱ्या पैशांमध्ये अधिक भरभराट यावीहा उपाय नक्की करा.

महिलांनी त्यांचा मासिक धर्म वगळता रोज करावे. धनाची देवता माता लक्ष्मीला घरी देवपूजा झाल्यावर रोज तिच्या चरणी कोणत्याही लाल रंगाचे फूल अर्पण करा. इतर कोणतेही लाल रंगाचे फूल तुम्ही अर्पण करू शकता. जास्वंद, लाल गुलाब चालेल.

मनोभावे प्रार्थना करा तसेच दुधाचा कोणताही पदार्थ प्रसाद म्हणून माता लक्ष्मीला दाखवा. दुसरा उपाय हा वडाच्या झाडाच्या संबंधित आहे शास्त्रामध्ये वडाचे व पिंपळाचे झाड अत्यंत महत्त्वाचे मानलें जाते. या झाडाजवळ जाऊ त्याचे दर्शन घ्या वं तेथील पारंब्या ज्या असतात त्याची एका ठिकाणी गाठ बांधा.

ती गाठ बांधताना तुम्ही तुमच्या मनातील संपत्तीची इच्छा त्वरित बोला. पुन्हा वडाच्या झाडाला नमस्कार करून, न बोलता सरळ घरी या. या उपायाने देखील तुमच्या काममध्ये यश येईल व भरभराट होईल. तिसरा उपाय म्हणजे तुम्हाला शुक्ल पक्षांमध्ये करायचा आहे.

प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात त्यामध्ये शुक्ल पक्षाच्या पहिल्या शुक्रवारी हा उपाय करा. जवळच्या एकाद्या लक्ष्मीनारायण किंवा लक्ष्मीचे उत्तर असेल तर मातालक्ष्मी च्या मंदिरात तुम्ही जा. व मातालक्ष्मीचे दर्शन घ्या आणि तेथील भाविकांना खडीसाखर म्हणून प्रसाद वाटून या एक कुमारिका म्हणून अशी कन्या जी आठ ते दहा वयोगटातील असेल जे माता लक्ष्मीचे साक्षात रूप मानले जाते.

तिला लाल रंगाचे रेशमी वस्त्र दान करा. असा उपाय तुम्हाला सलग तीन शुक्रवारी करायचा आहे. यामुळे तुमचे सर्व स्वप्ने मातालक्ष्मी पूर्ण करील. आता शेवटी जाणून घेऊया जानेवारीच्या महिन्यात कोणता उपाय आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. तुम्ही नियमितपणे हनुमंताची उपासना करा आणि हनुमान चालीसा पाठ वाचा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *