नमस्कार मित्रांनो
मित्रांनो एखाद्याने स्वप्नात पाहिलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. कारण या गोष्टींच्या मदतीने, भविष्यात काय घडणार आहे याचे संकेत मिळतात. मित्रांनो बरेच लोक त्यांच्या पूर्वजांना स्वप्नात पाहतात.
गरुड पुराणानुसार जर एखाद्या व्यक्तीचे पितृ पक्षात स्वर्गीय असेलेले परिजन दिसत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. म्हणजे आपल्या कुटुंबातील मृ त झालेली व्यक्ती जर स्वप्नांत दिसत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. यामध्ये प्रामुख्याने स्वप्नशास्त्रनुसार या मेलेल्या व्यक्तीच्या स्वप्नांचे काही विशेष संकेत सांगितले जातात.
यातील 5 संकेत पुढे आपण जाणून घेणार आहोत. जर आपल्या स्वप्नांत खूप जवळची व्यक्ती खूप आ जारी पडून मृ त झाली असेल. तर आपण त्या व्यक्तीबद्दल सतत विचार करत असतो. मग अशा वेळी ती व्यक्ती स्वप्नात निरोगी किंवा स्वस्थ दिसल्यास असे समजावे की त्या व्यक्तीने पुढच्या जन्मात कोणत्या तरी चांगल्या ठिकाणी ज न्म घेतली आहे.
त्यामुळे स्वप्न शास्त्रात या स्वप्नाला आश्वासन स्वप्नही म्हटले जाते. असे स्वप्न पडल्यावर आपल्याला खुश राहायला हवे. दुसरे स्वप्न म्हणजे एखादी निरो गी व्यक्ती अचानक मृ त झाल्याचे, आ जारी दिसल्यास, याचा असा संकेत असतो की, ती व्यक्ती तुमच्या कडून काही इच्छा किंवा अपेक्षा करत आहे.
मृ त्यू येण्यापूर्वी त्या व्यक्तीची काही इच्छा अपूर्ण राहिली असल्यास ती पूर्ण करावी. यामुळे त्या व्यक्तीला मुक्ती मिळते. याचबरोबर आपल्या स्वप्नांत एखादी मृ त व्यक्ती जि वंत दिसल्यास आपण घाबरतो. परंतु असले स्वप्न पडणे चांगले मानले जाते. स्वप्न शास्त्रानुसार, जर जि वंत व्यक्ती आपल्याला स्वप्नात मृ त दिसल्यास त्या व्यक्तीचे आयुष्य वाढ होत असते.
म्हणून अश्या स्वप्नाला वाईट स्वप्न मानू नये. मित्रांनो काही लोकांच्या स्वप्नांत पूर्वज दिसतात. परंतु काहीच बोलत नाहीत तर स्वप्न शास्त्रानुसार असे सांगितले जाते की, ते आपल्याला एखाद्या वाईट गोष्टीपासून रोखण्याचा किंवा सावध करण्याचा प्रयत्न करतात.
याशिवाय जर स्वप्नात आपले पूर्वज आशिर्वादासाठी हात पुढे करत असतील, परंतु काही बोलत नाहीत तर या स्वप्नांचा संकेत समजावे की, आपण जे काही चांगले काम करत आहोत किंवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यात आपण यशस्वी होणार आहोत. मित्रांनो जर आपल्या स्वप्नामध्ये पुर्वज उदास दिसल्यास असे समजावे की, ते तुमच्या कार्या पासून संतुष्ट नाहीत.
म्हणून ते चुकीचे काम कधीच करू नये. तसेच काही वेळा आपले पूर्वज आपल्या स्वप्नात येऊन एखाद्या वस्तूची मागणी करतात किंवा ते आपल्याला नि र्व स्त्र दिसले तसेच अनवाणी दिसल्यास आपण एखाद्या ब्राह्मणाला चपला व बूट दान करावेत.
याशिवाय एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या पूर्वजांचे स्म रण करून अन्नदान करावे. आपल्या स्वप्नांत पुर्वज आकाशात दिसल्यास असे समजावे की, त्यांना मो क्षा ची प्राप्ती झाली आहे. जर मृ त्यू झालेली व्यक्ती आपल्या आसपास असल्याचा भास होत असेल तर,
असे समजावे की ती आपल्या कुटुंबावरील लोभ सोडू शकली नसून, अजूनही त्यांच्या छत्रछायेखाली ठेवण्याची त्या व्यक्तीची इच्छा असते. यासाठी नियमितपणे दोन ताज्या पोळ्या त्याच्या नावाने गाईला खाऊ घालाव्यात.
मित्रांनो गरिबाला किंवा एखाद्या ब्राह्मणाला दा न केल्यास आपला पितृदोष नष्ट होत असतो. जर स्वप्नात आपल्याला एखाद्या ची अं तिम यात्रा दिसल्यास असे समजावे की, आपली सगळी कामे पूर्ण होतील.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.