रोज संध्याकाळी तुळशी जवळ करा हे एक काम… नशीब बदलायला वेळ लागणार नाही…

नमस्कार मित्रांनो,

भारतीय संस्कृती, परंपरा यांमध्ये तुळस महत्त्वाची मानली गेली आहे. तुळस मांगल्याचे, पावित्र्याचे प्रतीक आहे. तुळस लावणे हे भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे, अशी मान्यता आहे.

मित्रांनो तुळस ही भारतीय संस्कृतीत आणि विशेषतः वैष्णव परंपरेत महत्त्वाची मानली जाते. तुळशीचे पावित्र्य जपण्याला महत्त्व आहे. भारतीय महिला दररोज सकाळी तुळशीची पूजा करून तिला प्रदक्षिणा घालतात.

वारकरी संप्रदायात तुळशीला महत्त्वाचे स्थान आहे. वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात. तुळशीला धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आहे, तेवढेच वैज्ञा निक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरो ग्याच्या दृष्टीनेही तुळस अत्यंत लाभदायक मानली गेली आहे.

लक्ष्मीसमान तुळस सुखदायक आणि कल्याणकारी असल्याचे सांगितले जाते. आपल्या हिंदु धर्मात तुळशीला खूप महत्त्वाचे स्थान आहे. कारण हिंदू धर्मातील काही धर्म ग्रंथांमध्ये माता तुळशीची देवाबरोबर तुलना होते.

याच शिवाय आयु र्वेदाप्रमाणे विज्ञानामध्येही माता तुळशीचे महत्त्व सांगितले जाते. माता तुळशी आपल्याला 24 तास ऑ क्सि जन पुरवठा देखील करते. म्हणून तुळशीचे खूप फायदे आपल्याला होत असल्याने प्रत्येक जण आपल्या अंगणात माता तुळशी वृंदावन करत आहे.

आपल्या घरात जर काही वाईट किंवा अनिष्ट घटना घडणार असेल तर हे संकट माता तुळशी स्वतःवर घेते आणि आपल्या परिवाराचे संरक्षण करते. आपल्या अंगणातील माता तुळस खूप काळजी घेऊनही कोमेजून जात असेल, तर आपल्यावर किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यावर बुध ग्रहाची छाया असल्याचे दिसून येते.

मित्रांनो अशा वेळी ती तुळस काढून तिचे विस र्ज न करून दुसर तुळशीचे रोपटे लावावे. माता तुळशी नेहमी आसपासच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते. तसेच तुळशीच्या आसपास असणाऱ्या व्यक्तींना ही ऊर्जा मिळत असते, म्हणून दररोज सकाळी स्ना नानंतर माता तुळशीला एक तांब्या शुद्ध जल अर्पण करण्याची हिंदू धर्मात एक पौराणिक प्रथा आहे.

मित्रांनो “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करत माता तुळशीला 5 किंवा 7 आपल्याला शक्य असेल तितक्या प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते.

दररोज रात्री झोपताना आपल्या उशीखाली तुळशीची चार पाने ठेवून झोपावे किंवा जवळ घेऊन झोपावे. आपण हा प्रभावी उपाय सलग 43 दिवस केल्यास, या उपायाने काही धार्मिक फायदे होत असतात. यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला रात्री व्यवस्थित झोप लागत नसल्यास, या पानांमधून निघणाऱ्या सकारात्मक ऊर्जेमुळे आपल्याला शांत झोप लागेल याशिवाय वाईट स्वप्न पडत नाहीत.

आपल्यावर एखाद्या गोष्टीचे द ड पण असेल तर ते भीती व द ड प णही नष्ट होईल, तसेच आपले दु र्भा ग्य सौभाग्यात बद्दलण्यास मदत होईल.

तसेच लहान मुलांना दररोज तुळशीचे पाने खायला दिल्यास त्यांची बु द्धि मत्ता ती व्र होते. पोटासंबंधी सर्व समस्या यामुळे नष्ट होतात. त्या बरोबरच स्वा स्थ्य संबंधी फायदा होतो. याचबरोबर आपल्याला कोणाची दृष्ट लागली असेल किंवा आपली तब्येत सतत बिघडत असेल, व्यवसायात काही समस्या असतील तर घरातील कोणत्याही सदस्याला 7 काळ्या मिऱ्या व 7 तुळशीची पाने घेऊन आपल्या अंगावरून 7 वेळा उतरवायला सांगावे. मित्रांनो हा उतारा करताना ओम चा अखंड जप करावा. त्यानंतर काळ्या मिरीचे दाणे चावून बाहेर टाकावेत व तुळशीची पाने खावीत.

जर रविवार सोडून कोणत्याही दिवशी घराच्या पूर्वेकडे ठेवलेल्या तुळशीची चार-पाच खायला आपल्या मुलांना दिल्यास, मुलांमधील ह ट्टी पणा दूर होऊन मुले आपले म्हणणे ऐकतील.

जर मुलीचे लग्न जमत नसल्यास आ ग्ने य दिशेला तुळशीची कुंडी ठेवून तुळशीला त्या मुलीला दररोज एक तांब्या जल अर्पण करायला सांगावे, यामुळे लवकरच मुलीला योग्य वर मिळेल.

मित्रांनो या उपायामुळे आपल्यावर काही करणी किंवा तंत्र मंत्रांचा प्रभाव असल्यास तो सर्व निघून जाईल आणि आपल्या घरात सकारात्मकता ऊर्जा निर्माण होईल.

आपण तुळशीच्या मुळाला घरी आणून, ती मुळे गंगेच्या पाण्याने स्वच्छ करून घ्यावीत. नंतर ती मुळे एका पिवळ्या कापडाला बांधून ती पिवळ्या दोऱ्याने आपल्या उजव्या हातात गुरुवारी बांधावी. ही मुळी अभिमंत्रित करताना “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा, या उपायामुळे जीवनातील सर्व आर्थिक व भौतिक समस्या दूर होतील. कार्य सुरळीत विनाअडथळाची पूर्ण होते.

मित्रांनो आपल्या मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला तुळस लावल्यास आपल्या घरात धनाची वाढ होते, पैसा येण्याचे मार्ग निर्माण होतात. नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. तसेच सकाळ संध्याकाळ तुळशीपुढे शुद्ध तुपाचा दिवा लावला पाहिजे. यामुळे आपल्यावर देवी लक्ष्मीची कृपादृष्टी राहण्यास मदत होते.

आपल्या किचन मध्ये तुळशीची कुंडी ठेवल्यास घरात नेहमी प्रेम व सा मं ज स्य होण्यास मदत होईल. दररोज घरातील सदस्यांनी तुळशीसमोर तिचे स्म र ण करावे.

मित्रांनो याशिवाय देवी देवतांची कृपा ही आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर होते. तुळशीची माळ गळ्यात धारण केल्यास आ रोग्याशी संबंधित सर्व समस्या किंवा विकार होणार नाहीत आणि आपल्यावर वाईट दृष्ट शक्तीचा प्रभाव होणार नाही.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *