नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो मांजर म्हणलं की बऱ्याच जणांना आनंद होतो व मऊ केस असणारी मांजर डोळ्यासमोर उभी राहते. हीच मांजर आपल्याला धनवान, करोडपती बनवू शकते.
मित्रांनो मांजरीकडे अशी एक वस्तू आहे जी आपल्याला धनवान बनवते. शास्त्रानुसार मांजर तुमच्या आसपास वातावरण शुद्ध ठेवण्यास मदत करते. त्याने घरात सकारात्मक विचार निर्माण होतात.
काही लोक मांजर घरात आले की अशुभ मानतात. ज्योतिष शास्त्रानुसार मांजर घरात सारखे येणे अशुभ मानले जाते. या जगातील काही संस्कृतीमध्ये मांजर पाळणे अशुभ मानले जाते तर काही संस्कृती मध्ये शुभ मानले जाते.
मित्रांनो मांजर पाळण्याचा मुख्य फायदा म्हणजे ज्या घरात मांजर पाळले जाते त्या घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. याने कामधंदा सुरळीत चालतो. तसेच घरात मांजर पाळल्याने खुप मोठ्या आजारांचा नाश होतो.
मांजर सर्वांनाच आवडते पण त्याही पेक्षा तिची छोटी सुंदर पिले जास्त आवडतात. मांजरीचा प्रसूती कालावधी अवघ्या 3 महिन्यांचा असतो, त्यामुळे ही एक वस्तू मिळणे फार कठीण नाही, तुमच्या घरी जर मांजर प्रसूत झाली तर उत्तम पण जरी बाहेर कुठे झाल्याचं आढळलं तरी ही एक गोष्ट घरी घेऊन यावी.
मांजरीची नाळ ही आपल्यासाठी अतिशय भाग्यकारक समजली जाते. आपल्या शास्त्रानुसार ही मांजरीची नाळ जर आपण घरी ठेवली तर जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. ही नाळ जेव्हा मांजर प्रसूत होते तेव्हा तिच्या पिलांभोवती गुंडाळलेली असते.
ही नाळ घेऊन स्वच्छ धुवून हळदीचा लेप लावावा ज्यामुळे ती निर्जंतुक राहील व इन्फेक्शन देखील होणार नाही. ही नाळ घेऊन लाल कपड्यात गुंडाळून कडक उन्हात वाळवा व नंतर लाल कपड्यात बांधून तिजोरीत जिथे धनसंचय जिथे असतो तिथे ठेवा व तसेच तुमचा व्यवसाय असेल तर तेथील तुमच्या केबिन मध्ये डेस्क मध्ये ठेवावी.
मित्रांनो हा उपाय तुम्हाला करोडपती बनवेल, तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतील. हा उपाय तुम्हाला अल्पावधीतच धनवान बनवण्यासाठी शास्त्रात सांगितला आहे. यामुळे तुम्ही नक्कीच आर्थिकदृष्ट्या सबल व्हाल. तुमच्या भरपूर आर्थिक समस्या असतील, भरपूर मेहनत घेऊन देखील योग्य मोबदला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करा.
मित्रांनो तितका अवघड किंवा अंधश्रद्धा पसरवनारा किंवा कोणतंही नुकसान करणारा उपाय नसल्याने स्वतःच्या समृद्ध जीवनासाठी तुम्ही हा उपाय करावा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.