नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो, हा जो आपण उपाय करणार आहोत तो केल्याने तुमचा शत्रू कितीही ताकदवान असला तरीही हाथ जोडून तुमच्या समोर येईल. तुमचा शत्रू 100 कारणं शोधेल तुमच्याशी बोलण्यासाठी. तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही की तुमचा इतका छोटासा उपाय तुमच्या शत्रूच्या मनावर इतका मोठा प्रभाव टाकू शकतो.
हो हे घडू शकत, पण महत्वाचा म्हणजे, यावर तुमचा विश्वास पाहिजे. जर आपण विश्वास ठेवला तरच याचा परिणाम दिसून येईल. जर तुम्ही विश्वासच ठेवला नाही तर तुमच्यात उपाय करण्यासाठी सकारात्मक ऊर्जा पाहिजे, जो इच्छा शक्ती पाहिजे ती कशी येणार.
यासाठी उपाय तर करताय पण तो पूर्ण होईल की नाही असहज द्विधा मनस्थिती असेल तर आपल्याला याचा योग्य परिणाम दिसून येणार नाही.
म्हणून मित्रांनो आम्ही हे जे उपाय, तोडगे तुम्हाला सांगतो ते पूर्ण विश्वासाने केले तरच ते सफल होतात. मात्र छोट्या मोठ्या भांडणा साठी किंवा आपल्या अहंकारा पोटी हा उपाय अजिबात करू नका.
हा उपाय त्यांच्यासाठी आहे जे निर्दोष लोकांना त्रास देतात. पैसे आणि शक्ती च्या जोरावर ठी सामोरा समोर सामना करू शकत नसाल तर असल्या उपायांनी या पासून सुटका मिळवू शकता.
परंतु एखाद्याचा अपमान करण्यासाठी, त्याला त्रास देम्यासाठी हा उपाय करू नका.
मित्रांनो जी व्यक्ती पीडित आहे. ज्यावर करणी केली आहे , बाधा आहे, दुर्भाग्य ज्या व्यक्तीची साथ सोडत नाही, व्यक्ती खूप चिंतीत आहे, जीवनात कोणत्याच प्रकारचं सुख त्याला मिळत नाही, तसेच स्त्रियांना अश्या समस्या असतात की, त्यांच्या मनात दुःख, चिंता, काळजी असते त्यामुळे रात्री झोप देखील लागत नाही.
अनेकदा असे यामुळे होते की तुमच्यावर कोणीतरी करणी केलेली असते. भू त प्रे त बाधा झालेली असते म्हणून अश्या सगळ्या गोष्टीं पासून वाचण्यासाठी आजचा हा उपाय तुम्ही नक्की करून पहा.
यासाठी आपल्याला लागणार आहे एक मातीच मडक, मोठं नाही तर मध्यम किंवा छोट्या आकाराचं घ्यायचं आहे. जस संक्रांतीला पूजे साठी वापरतात तसं मडकं. आता हा मध्ये आपल्याला अर्ध्या पर्यंत गहू भरायचे आहेत त्यानंतर त्यात 5 फुले टाकायची आहेत.
मित्रांनो लक्षात ठेवा यात आपल्याला लाल रंगाचीच फुले आपल्याला घ्यायचे आहेत. फुलं कोणतीही चालतील पण रंग मात्र लालच हवा. अश्या प्रकारे मडके अर्धा गाहूने भरून त्यात लाल रंगाचे फुल टाकायची आहेत. आणि जी व्यक्ती पीडित आहे तिच्या डोक्यावरून हे मडकं 11 वेळा उतरवायचे आहे.
एक वेळी एकाच व्यक्ती साठी हा उपाय आपण करू शकतो. आता 11 वेळा हे मडकं डोक्यावरून उतरवल्या नंतर ते झाकून आपल्या घराच्या छतावर ईशान्य कोपऱ्यात ठेवायचं आहे.
मित्रांनो हा प्रयोग तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी करू शकता. जर तुम्ही मंगळवारी हा प्रयोग मारत असाल तर दुसऱ्या मंगळवारी या माडक्यातील गहू हे पक्ष्यांना खाउ घालायचे आहेत. आणि माडक्यातील जी फुलं आहेत ती आपळला वाहत्या पाण्यात सोडायची आहेत.
आणि जर शनिवारी हा उपाय केलात तर पुढच्या दुसऱ्या शनिवारी ते मडक्यातील धान्य पक्ष्यांना खायला देऊन त्यातले फुलं वाहत्या पाण्यात सोडायचे आहेत.
मंगळवारी किंवा शनिवारी कोणत्याही दिवशी हा उपाय तुम्ही करू शकता. आता जसजशे पक्षी ते धान्य खाऊ लागतील तसे त्या व्यक्ती वरून केलेली करणी बाधा कमी होईल दुःख कमी होईल.
मित्रानो हा उपाय अगदी मनापासून करा मग तिमजला याचे परिणाम नक्की दिसून येतील. कोणीही हा उपाय सहज करू शकता. म्हणूनच कोणाला त्रास किंवा आपल्या अहंकारासाठी हा उपाय करू नका.
जर एखाद्या व्यक्तीवर करणी किंवा बाधा असेल तर हा उपाय नक्की करून पाहा.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.