उद्या मंगळवारी हे ४ उपाय करा, बजरंगबलीच्या कृपेने हमखास नोकरी मिळेल

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो पवनपुत्र हनुमानजींची पूजा करण्यासाठी मंगळवार हा सर्वोत्तम दिवस आहे. धार्मिक मान्यतेनुसार, अंजनीपुत्र हनुमान जी यांचा जन्म मंगळवारी झाला होता, त्यामुळे दर मंगळवारी त्यांची पूजा केली जाते. भगवान शंकराचे अवतार असलेले हनुमान जी सर्वांचे दुःख दूर करून सर्वांच्या मनोकामना पूर्ण करतात.

तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, व्यवसाय सुरू करत असाल किंवा इंटरव्ह्यूमध्ये यश मिळवू इच्छित असाल, तर हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही ज्योतिषशास्त्रात असे उपाय आहेत, कि ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कामात यशस्वी होऊ शकता. चला जाणून घेऊया हनुमानजीशी संबंधित काही लाभदायक उपाय.

जर तुम्हाला नोकरी करायची असेल किंवा व्यवसायात प्रगती करायची असेल तर मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन बजरंगबलीचे दर्शन घ्या. त्यांच्यासाठी दिवा लावा. त्यानंतर त्यांच्यासमोर बसून सुंदरकांड पठण करावे. हे 5 किंवा 11 मंगळवारी करा. हनुमान जी तुमच्या मनोकामना पूर्ण करतील.

जर तुम्ही नोकरीसाठी इंटरव्ह्यू देणार असाल तर त्या दिवशी आंघोळ करून हनुमान चालीसा पाठ करा आणि हनुमानजीची पूजा करा. तुम्हाला यश मिळेल, हनुमानाच्या कृपेने तुमचे सर्व भय दूर होतील.

नोकरी शोधत आहात तरीही नोकरी मिळत नाही. अशा स्थितीत देवघरात उडत्या मुद्रेतील हनुमानजींचे चित्र लावावे. मंगळवार आणि शनिवारी त्याची पूजा करावी. जर तुम्ही दररोज पूजा करू शकत असाल तर आणखी चांगले. हनुमान जी तुमची इच्छा नक्की पूर्ण करेल.

जर तुम्ही नोकरी किंवा बिझनेस संबंधित कोणत्याही समस्येने त्रस्त असाल तर मंगळवारी हनुमान मंदिरात जा. त्यांना चोळ, पान आणि सुपारी अर्पण करा. हे ५ मंगळवारपर्यंत करा. या दरम्यान दररोज हनुमानजीची पूजा करा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा. बजरंगबली तुमची समस्या सोडवेल.

हनुमानजी हे भगवान श्रीरामाचे संकट दूर करणारे परम भक्त होते तर ते आपल्या भक्तांच्या अडचणीही दूर करतांत. जो त्याला मनापासून स्मरण करतो, ते त्याची इच्छा नक्की पूर्ण करतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *