मंगळवारी ११ रुपये गुपचूप लपवून ठेवा इथे, पैसा येऊ लागेल.

नमस्कार मित्रांनो,

पैसा पैसा पैसा पैशाच्या मागे धावतोय..! कुणाला लखपती व्हायचय तर कुणाला करोडपती? मित्रांनो करोडपती बनण्यामध्ये आम्ही सांगितलेले तोटके, खरोखर कामी येत आहेत. अनेक लोकांनी सांगितलं की, अपेक्षेपेक्षा जास्त धन पैसा, प्राप्त होऊ लागलेला आहे. मित्रांनो विश्वास नसेल तर आपनाला अट केवळ एकच आहे की पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने हे तोटके हे उपाय करावे लागतात.

आज आपण मंगळवारी करायचा विलक्षण, असा तोडगा पाहणार आहोत, ज्यासाठी केवळ आणि केवळ अकरा रुपये लागतात. एक दहा रुपयाची नोट आणि सोबत एक रुपयाचा सिक्का, किंवा दहा रुपयांचा शिक्का घेतला तरीही चालेल. मित्रांनो हे अकरा रुपये आपण मंगळवारच्या दिवशी लपवून ठेवायचे आहेत. कुठे लपून ठेवायचे आणि हा तोटका नक्की कधी करायचा आहे.

कोणत्या नियमांचं पालन करायचं! संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत..! तसंही या कलियुगामध्ये पैशांचं महत्व दिवसागणीक वाढत चाललंय!! जर पैसे असतील तर आपल्याला मान सन्मान मिळतो. अगदी दूरचे नातेवाईक पाहुणे सुद्धा आपल्याकडे अपेक्षेने पाहू लागतात. समाजामध्ये आपल्याला किंमत राहते. समाजातच काय जर आपल्याला कुटुंबातही किंमत हवी असेल, तर पुरुषार्थ दाखवण्यासाठी आपल्याला पैसे आवश्यक असतात.

जाणून घेऊया मंगळवारचा तोटका कसा करायचा आहे. मित्रांनो आजचा जो तोटका आहे तो अक्षरशः आणि लोकांचे जीवन बदलवून टाकणारा आहे. हा तोटका विशेष करून महिलांनी करायचा आहे. होय. ज्या महिलेचा विवाह झालेला आहे. अशा विवाहित सौभाग्यवती महिलांनी हा उपाय मंगळवारच्या दिवशी करायचा आहे. आपण दिवसाही करू शकता रात्री ही करू शकता! उपाय करण्यासाठी आपण अकरा रुपये घ्यायचे आहेत.

ते स्वच्छ असावेत त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे डाग, खराब झालेले नसावेत, त्याची काळजी घ्या!! विशेष करून दहा रुपयांची नोट असेल तर ती कुठेही फाटलेली खराब झालेली नसावी. कोणताही तोटका करताना, अशाप्रकारे थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर असे हे अकरा रुपये महिलांनी घ्यायचे आहेत आणि ते आपल्या पतीच्या कोणत्याही कपड्यांमध्ये लपवून ठेवायचे आहेत. पॅन्ट असेल शर्ट असेल त्यांच्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवायचे आहेत.

मात्र महत्त्वाची गोष्ट ही, की हा कपडा जुना असावा, सध्या वापरात नसलेला असावा.अगदी वर्ष दिड वर्षापासून एखादी पॅन्ट किंवा शर्ट पडून आहे. तर अशा पॅन्ट किवा शेवटच्या खिशामध्ये आपल्या पतीला ही न कळता..! कारण कोणताही तोटका हा गुप्तपणे करावा लागतो? त्याबद्दल वाच्यता करता कामा नये. कुठेही बोलता कामा नये. अगदी घरात सुद्धा या नियमाचं पालन व्हायला हवं.

तर असे हे अकरा रुपये आपल्या पतीच्या जुन्यापुराण्या कपड्या मध्ये खिशात व्यवस्थित आपण ठेवायचे आहेत. आणि ठेवल्यानंतर हा कपडा त्या पैशांन सहित, अशा ठिकाणी आपण ठेवायचा आहे की, जिथे कुणाचाही हात लागणार नाही. मात्र ही जागा स्वच्छ असावी!! निर्मळ असावी. इथे कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसावी. अनेक लोकं माहिती आमची घेतात आणि उपाय अर्धवट करतात आणि नंतर त्याचं फळ त्यांना प्राप्त होत नाही, व त्यांचा विश्वास राहत नाही.

अशा ठिकाणी कपडा ठेवायचा आहे जिथे स्वच्छता असेल टापटीपपणा असेल मात्र कोणाचाही हात पोहोचणार नाही. तर अशा ठिकाणी हा कपडा व्यवस्थित ठेवून द्या..! जितके दिवस, जितकी वर्ष ह्या कपड्यांमध्ये, अकरा रुपये असतील, मित्रांनो तुमच्याकडे धन, अगदी कोणत्याही निमित्ताने, अगदी निमित्त शोधून शोधून पैसा तुमच्याकडे येत राहील. अगदी तुम्ही व्यवसाय करताय, नोकरी करता आहे.

काहीही करताय त्या निमित्ताने तो पैसा तुमच्याकडे येत राहील. मात्र जसे की यापूर्वीच सांगितलं, ज्यांना ज्यांना पैसा हवा आहे. लखपती, करोडपती किंवा अब्जावधी रुपये त्यांना हवे आहेत, त्यांना लक्ष्मीची पूजा करणं, माता लक्ष्मीची आराधना करणं मात्र सोडू नका. दररोज नित्य नेमाने माता लक्ष्मीची पूजा करत चला! श्री सूक्त ऐकत चला..! त्याचा पाठ करत चला किंवा कनकधारा स्तोत्र असेल, तर यासर्व गोष्टीची जोड जर आपण या उपायाला जर दिली. तर मित्रांनो जीवनामध्ये पैसा नक्की येईल. आणि पैशानं सोबात जर सुख असेल, पैशांचा उपभोग घ्यायचा असेल, तर भगवान श्रीहरी विष्णू ची उपासना करण्यावाचून कोणताही पर्याय नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *