सकाळी महिलांनी ही वस्तू कधीच पाहू नये, नाहीतर उलटे परिणाम होतात.

नमस्कार मित्रांनो,

सकाळी सकाळी आपण ज्या वस्तू बघतो त्या वस्तूंचा प्रभाव आपल्यावर पडतो व त्याप्रमाणेच आपला संपूर्ण दिवस जातो. जर शुभ वस्तूंचे दर्शन सकाळी सकाळी झाले तर त्यातील सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते व दिवसभर फ्रेश आणि उत्साही वाटते.

परंतु सकाळी सकाळी तर नकारात्मकता भरलेल्या वस्तू किंवा व्यक्तींचे दर्शन झाले तर दिवसभर चुकल्या चुकल्यासारखे वाटणे, कामात मन न लागणे, संपूर्ण दिवस नकारात्मक गोष्टींनी भरल्यासारखे वाईट जातो.

म्हणून सकाळी उठल्यानंतर या पाच वस्तूंचे किंवा व्यक्तींचे दर्शन करू नये. म्हणजे या पाच वस्तू पाहू नयेत. त्यातील पहिली वस्तू म्हणजे गर्विष्ठ व अहंकारी व्यक्तींचे सकाळी सकाळी दर्शन करू नये.

तसेच जी स्त्री चारित्र्यहीन असेल अशा स्त्रीचे हे सकाळी सकाळी दर्शन करू नये. यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मक शक्तीने भरून जातो आणि संपूर्ण दिवस वाईट जातो.

शक्यतो सकाळी उठल्यानंतर आपल्या आई-वडिलांचे व देवांचे दर्शन घ्यावे. कारण आपल्यासाठी आई वडिलांसारखे हितचिंतक कोणीही असू शकत नाही.

पालथी पडलेली चप्पल सकाळी पाहू नये. तसेच कोळ्याचे जाळे व धारदार वस्तूसुद्धा सकाळी सकाळी पाहू नये. यामुळे आपण आजारी पडू शकतो व दिवसभर आपल्याला थकल्यासारखे आणि निरुत्साही वाटत राहते. संपूर्ण दिवस नकारात्मकतेतच जातो.

फुटलेल्या आरशातही आपला चेहरा बघू नये. तसेच इतर कोणत्याही आरशात सकाळी सकाळी आपला चेहरा बघू नये कारण रात्रभर आरशावर नकारात्मक ऊर्जा भरून जाते आणि सकाळी सकाळी आपण आरशात पाहिले तर संपूर्ण नकारात्मक ऊर्जा आपल्यावर पडते.

त्यामुळे आपला दिवस वाईट जातो आणि म्हणून सकाळी सकाळी आरशात पाहणे टाळावे. त्याचप्रमाणे सकाळी रिकामे भांडे, रिकामे पाकीट, पर्स अशा वस्तू बघू नयेत. सकाळ सकाळी पूर्णपणे भरलेल्या व वाहून जाणाऱ्या वस्तूंचे दर्शन करावे.

सकाळी सकाळी रिकाम्या वस्तूंचे दर्शन केल्यास आपल्याला कोणत्याही गोष्टीत यश मिळत नाही. प्रत्येक गोष्टीत अपयश मिळत राहते व आपली प्रगती होत नाही.

सकाळ सकाळ घरात भांडण तंटे करू नये किंवा इतर कोणाची भांडणे होत असतील तर ती ही पाहू नये. शास्त्र असे सांगते की जे भांडण तुम्ही मिटवू शकत नाहीत ते भांडण पाहू नये.

सकाळी भांडण-तंटे पाहिल्यास तोच प्रभाव आपल्याला संपूर्ण दिवस जाणवतो. आपला संपूर्ण दिवस वाईट जातो. म्हणून दिवसाची सुरुवात नेहमी चांगल्या गोष्टींनी गोड बोलण्याने करावी. म्हणजे आपल्याला यश मिळेल.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *