पतीची प्रगती होत नसेल, आर्थिक नुकसान होत असेल..तर महिलानी रोज करावा हा उपाय धनवर्षाव होईल…

नमस्कार मित्रांनो,

पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पतीचे मुलांचे किंवा घरातच कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल, तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा उपाय, याने आपल्या पतीची प्रगती होईल.

महिलांनी केलं तर त्याच्या पतींची मुलांची प्रगती होईल आणि आर्थिक नुकसान झालं असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल. घरात बरकत होऊ लागेल, मिळकत होईल. सुख समृद्धी येऊ लागेल.

हा उपाय 100% लाभ देणारा आहे. तर फक्त घरातल्या महिलांनीचं हा उपाय करायचा आहे,हा उपाय करण्यासाठी पूजेची सुपारी लागणार आहे. तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्री च्या दुकानातून घेऊ शकता.

घरातली वापरलेली सुपारी वापरू नये,तुम्हाला एक सुपारी नवीन घ्यायची आहे, ती सुपारी आणल्या नंतर कोणत्याही दिवशी, कोणत्याही वेळी सकाळी संध्याकाळी, तुम्ही तुमच्या देवघरात ठेवावी.

देवघरात ठेऊन त्याची पूजा करावी, ती सुपारी समोर बसून तुम्हाल 21 वेळेस हा एक मंत्र बोलायचं आह. ओम नमो भागवते वासू देवाय नमः हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचं आहे.

हा मंत्र बोलून झाल्यानंतर ती सुपारी तुम्हाल एखाद्या सफेद रंगाच्या कापडाचा तुकडा घ्यायचा, त्या तुकड्यात ती सुपारी बांधून तुम्ही ती सुपारी तुम्ही तुमच्या मुख्यदाराच्या वरच्या कोणत्याही कोपऱ्यात लावायची आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.