नमस्कार मित्रांनो,
कडुलिंबाच्या झाडाच्या पानांमुळे किंवा या झाडांच्या सालींमुळे आपल्या शरीरामध्ये आपले जे आजार असतील किंवा जे आपल्याला रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल,
तर ह्या पानांची सालींची आपल्याला मदत होत असते. आपल्याला जर वारंवार खोकला येत असेल, तर आपण या पानांचा काढा करून प्यायचा आहे. म्हणजेच ज्युस काढून प्यायचं आहे.
हा ज्युस कडू असतो पण हा अत्यंत रामबाण असा उपाय आहे. तुम्ही जर या पानांचा 2 चमचे रस सेवन केलात तर तुमचा खोकला एका दिवसा मध्ये नक्कीच कमी होणार आहे.
तसेच जर तुम्हाला वारंवार पित्त होत असेल तर तुम्ही या झाडाच्या काडीच्या साह्याने आपले दात घासायचे आहेत. यामुळे आपल्या पित्ताचा त्रास जाणार तर आहेच , परंतु जर आपल्या दातांच्या ज्या समस्या असतील,
आपले जर दात दुखत असतील ठणकत असतील, जर तुमचे दात किडलेले असतील, तर हे सर्व रिपेअर होण्यासाठी या सालींची मदत होणार आहे. जर आपल्याला जखम झालेली असेल,
या झाडाचा पाला चोळून त्या जखमेवर त्याचा चोता लावायचं आहे याने देखील आपली जखम नक्कीच भरून निघेल. असे अनेक गुणकारी फायदे आहेत या कडुलिंबाच्या झाडाचे हा उपाय करून पहा नक्की फायदा होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.