चमत्कार पाहण्यासाठी…माचीसमध्ये ही 1 वस्तू ठेवा…

नमस्कार मित्रांनो,

ओम नमो वासुदेवाय माचीसमध्ये फक्त ही 1 वस्तू ठेवा आणि चमत्कार एकामिनिटात बघा. हा प्रयोग कोणी करायचं आहे. जर तुमच्या घरामध्ये अशांती आहे, विना कारण वादविवाद होतात, विना कारण भांडणे होतात, घरात शांतता उरली नाही.

अस वाटत की, घरावरती कुणीतरी काही केलेलं आहे. घरामध्ये एखादी अदृश्य शक्ती आहे. तुम्हाला तस भास होत आहेत किंवा तुमच्या घरात सातत्याने कुणीनकुणी आजारी पडत. विनाकारण पैसा बाहेर जातो. विनाकारण
पैसा निष्फळ गोष्टीवर खर्च होत असतो.

परिणामी घरात पैसा टिकत नाही. तुमचे शत्रू वाढलेले आहेत. कोणत्याही कारणास्तव कोणतंही कारण नसताना लोकांशी भांडता लोक तुमच्या भांडता आणि शत्रुत्व इतकं वाढत की, त्याची दुष्परिणाम भोगावे लागतात.

जर तुम्ही एखाद्या स्मशानभूमीपासून जात असाल तर तुम्हाला विनाकारण भीती वाटत असेल, काही अदृश्य शक्तीचा भास होत असेल, भ्रम होत असेल तर भूतप्रेत बाधा दूर करण्यासाठी तुम्ही एकांतात आहात आणि तुम्हाला प्रचंड भीती वाटत.

तर अशावेळी सुद्धा आपण हा उपाय करू शकता. मित्रांनो माचीसमध्ये आपण ही 1 वस्तू ठेवायची आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जिथे कुठे असाल हे माचीस तुमच्या जवळ बाळगा. तुमच्या घरात आहात तुमच्या खिशामध्ये ठेवा. तुमच्या घरातील भांडणे, अशांती दूर होईल.

समस्या दूर होतील. मित्रांनो ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या राहुमुळे घडतात. जेव्हा जेव्हा राहू बलवत्तर होतो तो आपल्याला अशुभ फळे देऊ लागतो. होय राहू जेव्हा जेव्हा अपायकारक बनतो, अशुभ बनतो आपल्याला त्याचे खूप त्रास होऊ लागतात.

मित्रांनो अशावेळी हे जे माचीस आहे हे सातत्याने जवळ बाळगाव आणि तुमच्या जवळपास चंदनाच झाड असेल सफेद चंदन तर या सफेद चंदनाच मूळ हे सफेद चंदनाच मूळ आहे व्यवस्थित साफ करून त्या मुळावरती निळ्या रंगाचा धागा गुंडळावा.

लक्षात घ्या निळ्या रंगाचा धागा त्यावरती गुंडळावा. आणि असंही चंदनाच मूळ आपण आपल्या माचीसमध्ये ठेवावं. आणि हे माचीस सदैव आपल्याजवळ ठेवा. आपल्या घरात जेवढे लोक आहेत त्या सर्वांनी एक एक माचीस बाळगायला हरकत नाही.

जर तुमच्याकडे सफेद सफेद चंदनाच मूळ नसेल तर तुम्ही हा निळा धागा या माचीसवरती, आगपेटीवरती सुद्धा गुंडाळू शकता किंवा त्या आगपेटीच्या आत ठेवला तरीही चालेल. मित्रांनो रात्रीच्या वेळी किंवा एकांतात असताना जेव्हा जेव्हा भीती वाटेल किंवा कुणीतरी आलेलं आहे.

काही तुमच्या जवळ भटकत आहे असं वाटेल तेव्हा ज्या दिशेला तुम्हाला वाटत की ही शक्ती आहे या माचीसमधील एक काडी पेटवा आणि त्या दिशेला फेका. मित्रांनो भीती तथाक्षण निघून जाईल. जेव्हा तुम्ही माचीसमधील काडी पेटवाल त्याक्षणी ही भीती दूर पळून जाईल.

या माचीसमध्ये राहुला शांत करण्याची फार मोठी शक्ती आहे. खर तर माचीसमध्ये जी दारू भरलेली असते. मित्रांनो जेव्हा जेव्हा आपल्या कुंडलीतील राहू खराब होतो
बिघडतो तेव्हा तेव्हा आपलं संपूर्ण जीवन हा राहू खराब करून टाकतो.

रात्री अपरात्री तुम्हाला एखादी वाईट शक्ती तुमच्या जवळपास येऊन काही मागणी करत असेल तर चुकूनही ही कडीपेटी आपण अशाव्यक्तीला देऊ नका. उलट पक्ष आपण काडीपेटीतून एक काडी ती आवश्य पेटवावी.
शक्य असेल,

तर या माचीसच्या बॉक्स दान ज्याला निळा धागा बांधला आहे त्याचा नव्हे दुसऱ्या माचीसच माचीसच्या बॉक्सच दान आपण गोरगरिबांना करावं. राहू प्रसन्न होतो आणि राहूचे दोषसुद्धा बऱ्याच अंशी कमी होतात. मित्रांनो छोटासा प्रयोग आहे नक्की करून पहा आणि घरामध्ये पैसाही टिकून राहील, सुखशांती निर्माण होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.