नमस्कार मित्रानो,
अनेक जणांनी वारंवार हा प्रश्न विचारला आहे की लिंबाचं झाड म्हणजेच की लेमन ट्री ज्याला लिंबू येतात तर अस हे लिंबाचं झाड वास्तूशास्त्र नुसार आपल्या अंगणात असायला हवं का? हे शुभ आहे, की अशुभ मित्रानो जेव्हा तुम्ही अश्या प्रकारचे प्रश्न विचारतात खर तर तुमच्या घरातील जी जुनी वयस्कर सदस्य असा प्रश्न विचारायला हवा त्यांचा कडून माहिती घ्या.
पण काही जणं शहरात असतील त्या मुळे ही माहिती मिळत नसेल, तर आपण जाणून घेउ की लिंबच झाड वास्तू शास्त्र ने अस काही गैरसमज केलाय की लिंबाचं झाड अंगणात असल्यावर अशुभ असत. लिंबचं झाड मोठ असल्याने निगेटिव्ह एनर्जी पसरवत असा गैरसमज होता, पण नंतर वस्तू शास्त्र अस मानत की लिंबाचं झाड हे शुभ असत मात्र ते बरोबर दिशेला असेल तर, जर हे लिंबाचं झाड अयोग्य स्थानी असेल तर ह्या पासून घरात भांडण, मोठें प्रॉब्लेम्स होऊ शकतात.
आपण अगदी थोडक्यात समजणार आहोत सोप्या भाषेत सांगणार आहोत. मित्रानो वास्तू शास्त्र ने २ नियम सांगितले आहेत पहिली गोष्ट – घराच्या समोर प्रवेश दाराजवळ लिंबाचं झाड नसावं आणि २ गोष्ट- आपल्या अंगणाच्या मध्य भागी सेंटर मध्ये हे लिंबाचं झाड नसावं, कारण अश्या ठिकाणी असल्या वर हे आपल्या घरात मोठी समस्या नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात प्रवेश करते नकारात्मक ऊर्जा च्या समस्या होतात.
अणि मग ह्या वरती उपाय काय, आता कधी – कधी अस होत की खूप मोठ झाड असल की ह्या झाड भवती तुळसी ची रोपं लावा, आपल्या हिंदू धर्म शास्त्र मध्ये फार मोठा महत्व आहे शास्त्र सुधा मानत की ज्या ठिकाणी तुळस असते त्या ठिकाणी निगेटिव्ह एनर्जी कार्य करत नाही आणि जर तुम्ही ७,८ किंवा ११ अशा विषम संख्येत तुळासीची रोपं लावली तर जी झाड आपल नुकसान करत आहे ते नाही करणार.
मात्र प्रश्न असा उरतो की हे झाड नक्की कुठे असावं लिंबोनीच झाड कुठे असावं तुम्हाला सांगणार आहे मात्र काही जणांना माहीत नसत बऱ्याचदा लहान मुलांना नजर लागते आणि काही जणांना वाईट स्वप्न येतात, जर तुम्हाला रात्र भर झोप लागतं नाहीये तर अश्या वेळी आपण एक हिरव्या रंगाच लिंबू घ्या आणि दर रोज रात्री आपल्या उशी खाली ठेवा. तुम्हाला दिसेल की ५ दिवसात तुम्हाला ह्याचा रिझल्ट दिसेल आणि भीती दायक
स्वप्न पण नाही येणार आणि अगदीच जर तुम्हाला रिझल्ट दिसला नाही तर लिंबू तुमच्या जवळ ठेवा. आणि सुकला की परत नवीन लिंबू ठेवा. बऱ्याच आपल्या घराला ही नजर लागते अश्या वेळेस लिंबोनीच झाड असेल तर ह्या बाधा पासून सुटका होतो. आणि लहान मुलांना जेव्हा नजर लागते, खान पिन सोडून देतात.
तेव्हा एक डाग नसलेला लिंबू घ्या आणि लिंबू ला मधोमध कापायचे आहे आणि त्यात थोडे काळे तीळ भरायचे आहे आणि कापलेल लिंबू जोडून त्याला काळया धाग्याने बांधा आणि त्या मुलावरून ७ वेळा ते उतरवायचा आहे आणि घरा बाहेर फेकून द्यायचं आहे. पाण्यामध्ये फेकून द्यायच नाही, कोरडी जागा असेल तिथे फेकून द्यायचा आहे. अगदी १० मिनटात तुम्हाला फरक दिसेल.
अश्या काही उपाय आपण प्राचीन काळा पासून लिंबाचा वापर करत आलेले आहोत आणि म्हणून च हे झाड अवश्य लावा तर आता कुठे लावणार तर वास्तू शास्त्र नुसार आपल्या घराच्या कुठल्याही कोपऱ्यात लावू शकतात मात्र मुख्य प्रवेश दारासमोर लावू नका. मधे किंवा केंद्रीय भागात लावू नका. लागले तर हे लिंबाचं झाड आपल्या साठी खूप फायदेशीर आहे तर नाकी हे झाड आपल्या अंगणात लावा.
<
काही जण सतत आजारी पडतात. आजारपण हटत नाही. अशा वेळी लिंबाचं झाड खूप मदत करत. एक लिंबू घ्या त्यावर डाग नसेल त्यावर काळया शाईने त्यावर ३०७ म्हणजे तीनशे सात असे लिहायचे आहे. आणि त्या आजारी पडलेल्या व्यक्तीच्या डोक्यावरून उलट्या दिशेने हा लिंबू सात वेळा फिरवायचा आहे. ज्या झाडाचे लिंबू तोडले आहे त्याच्या खोडाशी हे लिंबू टाकून द्या. मित्रानो त्या व्यक्तीच्या आरोग्यात सुधारणा होऊ लागेल. जे उपाय निष्फळ ठरले ते उपाय सुद्धा सफल होतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.