नमस्कार मंडळी,
भगवान शनी आणि माता लक्ष्मीची बरसणार विशेष कृपा. जानेवारी 2022 ते 2031 पर्यंत खूप जोरात असेल या राशींचे नशीब. मित्रानो जोतिष अनुसार 2022 ते 2031 हा नऊ वर्षाचा काळ या काही खास राशिंसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. येणारे नववर्ष आपल्या राशीसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. मागील काळ आपल्या राशीसाठी बराच त्रासदायक ठरला असणार.
ग्रह नक्षत्रांची अनुकूलता नसल्याने मागील काळात बराच संघर्ष करावा लागला असणार पण आता ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अनुकूल बनत आहेत. 2022 ते 2031 पर्यंत काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. 2022 पासून ग्रह नक्षत्रात होणारे बदल ग्रहांची बदलती चाल ग्रह नक्षत्राच्या होणाऱ्या राशांतराचा होणारा शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडण्याचे संकेत आहेत.
आता इथून पुढचा येणारा काळ सगळ्याच दृष्टीने आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसापासून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या सर्व समस्या आता समाप्त होतील.
ग्रह नक्षत्रांची बनत असलेली शुभ स्थिती आपले भाग्योदय घडून आणणार आहेत. या काळात भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. भगवान शनि आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसण्याचे संकेत आहेत. आता प्रगतीला वेळ लागणार नाही. शनी हे न्यायाचे देवता असून कर्मफळाचे दाता आहेत. शनीची शुभ दृष्टी पडते तेव्हा नशीब चमकायला वेळ लागणार नाही.
आणि सोबतच माता लक्ष्मीचा आशीर्वाद असेल तर मग दुधात साखर म्हणावी लागेल. आता इथून पुढे आपल्या जीवनात अतिशय सकारात्मक बदल घडून येण्यास सुरुवात होणार आहे. नशिबाची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे. आता नशीब कलाटणी घेण्यास करेल. येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी:
मेष राशी= मेष राशीवर भगवान शनी आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा बरसणार आहे. जानेवारी 2022 ते 2031 या काळात आपल्या जीवनात अनेक पटीने प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. एका नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. जीवनात येणारे संकटे आता दूर होणार आहेत. आपण ठरवलेल्या योजना आता सफल होणार आहेत. यश प्राप्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत.
आर्थिक आवक समाधानकारक असेल. उद्योग, व्यापार, करियर, कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनात देखील अनुकूल घडामोडी घडून येतील.
वृषभ राशी= जानेवारी 2022 ते 2031 हा काळ वृषभ राशीच्या जीवनातील अनुकूल काळ ठरू शकतो. आपण केलेले कष्ट फळाला येणार आहेत. नव्या प्रेरणेने प्रेरित होणार आहात. आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होईल. व्यापारातून आपल्याला लाभ प्राप्त होईल. व्यापारातून कमाईत वाढ होणार आहे. त्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होणार आहे. मानसिक ताण तणाव पासून मुक्त होणार आहात. जीवनातील अडचणीचा काळ आता समाप्त होणार आहे. हा काळ आपले नशीब चमकायला वेळ लागणार नाही.
<
सिंह राशी= येणारा काळ सिंह राशी साठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. माता लक्ष्मी आणि भगवान शनीची कृपा आपल्या राशीवर बरसणार असून धनलाभचे योग येणार आहेत. हाती पैसा खेळता राहणार आहे. मनात अनेक दिवसापासून घर करून बसलेली चिंता आता दूर होईल. नाते संबंध मधुर बनणार असून जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नोकरीत यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. करियर विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. वैवाहिक जीवनात पती पत्नी मधील प्रेमात वाढ दिसून येईल.
कन्या राशी= कन्या राशीसाठी 2022 ते 2031 हा काळ विशेष फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. जीवनातील दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या नव्या काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. मागील अनेक दिवसांचा संघर्ष आता फळाला येणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल.
जीवन जगण्यात आनंद आणि गोडवा निर्माण होणार आहे. व्यवसायातून चांगली प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. कार्य क्षेत्राचा विस्तार घडून येणार आहे. घर, जमीन अथवा वाहन खरेदीचे आपले स्वप्न खरे होऊ शकते.
वृश्चिक राशी= वृश्चिक राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. आपले जीवन आनंदाने फुलून येणार आहे. ज्यांचे वय 36 च्या पुढे आहे अशा लोकांसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. प्रगतीला सुरुवात होणार आहे. जे ठरवाल ते प्राप्त करून दाखवणार आहात. 2022 ते 2031 हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. या काळात आपले अनेक स्वप्न पूर्ण होतील.
आर्थिक क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. जीवन आनंदाने फुलून येईल. कार्यक्षेत्र आणि नोकरीसाठी अनेक अनुकूल घडामोडी घडून येतील. व्यवसायात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.
कुंभ राशी= जानेवारी 2022 ते 2031 हा काळ कुंभ राशीच्या जीवनातील आनंदाचा काळ ठरणार आहे. अतिशय सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. आता प्रगतिला वेळ लागणार नाही. कार्य क्षेत्रातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार आहे. जीवन आनंदाने फुलून येईल. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.