नमस्कार मित्रांनो,
जसे आपल्या भारतीय संस्कृतीत धनाची देवता म्हणून कुबेर महाराजांना ओळखले जाते. त्याचप्रमाणे चीनमध्ये सुख समृद्धी व धन मिळण्यासाठी लाफिंग बुद्धाकडे बघितले जाते. आपल्याकडेही खूप जणांना माहिती आहे की जर घरात लाफींग बुद्धा ठेवलेले असेल तर घरात पैश्यांची आवक वाढते. व भरभराट होते.
परंतु लाफिंग बुद्धा घरात ठेवताना दिशा व योग्य स्थानाचा विचार नक्की करावा. कारण प्रत्येक दिशेचे व प्रत्येक स्थानाचे आपले एक विशेष महत्व असते. प्रत्येक घराची पूर्व दिशा म्हणजे सुख शांती व भाग्याचे स्थान समजले जाते. म्हणून घरात एकमेकांबद्दल प्रेम भावना वाढीस लागून एकोपा वाढावा.
म्हणून बुद्धा पूर्व दिशेला ठेवावा. फेंगशुईच्या नियमानुसार जर लाफिंग बुद्धा दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय दिशेस ठेवल्यास त्यातून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि धन व सुखाला आकर्षित करते. घरातील पैश्यांची आवक वाढते व आपले काही गुप्त शत्रू त्रास देत असतील तर तो त्रासही कमी होतो.
घरात किंवा ऑफिसमध्ये लाफींग बुद्धा ठेवताना तो अशा प्रकारे ठेवावा की तो आपल्या अगदी नजरेसमोर असावा. आपल्या नजरेच्या वर किंवा खाली असू नये. म्हणजे येता जाता सहज त्याच्यावर नजर येत राहते. घरात ठेवलेल्या लाफिंग बुद्धाची नजर घराच्या मुख्य दारावर असावी.
म्हणजे दारातून जो कोणी प्रवेश करेल त्याला सर्वात आधी लाफिंग बुद्धा दिसावा. लाफिंग बुद्धा कोणत्याही धातूचा नसावा. तो सिरॅमिकचाच असावा. बुद्धाच्या हसणाऱ्या चेहऱ्याला आनंद व संपन्नतेचे प्रतीक मानले जाते. चिनी मान्यतेनुसार लाफिंग बुद्धा बेडरूम मध्ये ठेवू नये. व याची पूजाही करू नये.
याचा शोभेची वस्तू म्हणून वापर करावा. लाफिंग बुद्धाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हसणारा लाफिंग बुद्धा, दोन्ही हातात कमंडलू घेतलेला लाफिंग बुद्धा, एक प्रकारचे चिनी फळ हातात घेतलेला लाफिंग बुद्धा, कमंडलू मध्ये बसलेला लाफिंग बुद्धा ई. त्यांच्या प्रकाराप्रमाणे त्याचे फळही वेगवेगळ्या प्रकारात मिळते.
हसणारा लाफिंग बुद्धा = हसणारा लाफिंग बुद्धा म्हणजे आनंदाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. याला मुख्य दाराच्या अगदी समोर अडीच तीन फुटाच्या उंचीवर ठेवावे. म्हणजे बाहेरून कोणीही आत प्रवेश केला तर लाफिंग बुद्धा त्यांचे हसून स्वागत करत आहे. असे वाटावे.
वर दोन्ही हात उचललेला लाफिंग बुद्धा = दोन्ही हात उंचावलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवण्यासाठी तीन फूट उंच लाकडी किंवा धातूच्या स्टूलचा वापर करावा. म्हणजे लाभ होईल. ज्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सतत भांडण किंवा वाद विवाद होत असतात अशा ठिकाणी ही मूर्ती अजिबात ठेवू नये.
<
शक्यतो बसलेली व हसणारी लाफिंग बुद्धाची मूर्ती जास्त लाभदायक सिद्ध होते. जर ही मूर्ती कोणाच्या घरामध्ये असेल तर लवकरात लवकर हटवावी. यामुळे भांडणे होऊन वाटणी सुद्धा होऊ शकते.
खांद्यावर गाठोडे घेतलेला लाफिंग बुद्धा = असा बुद्धा घेताना लक्ष द्यावे की त्याची गाठोडी भरलेली असावी म्हणजे त्याच्या गाठोडीतून सामान बाहेर पडत असावे. असा बुद्धा ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी आर्थिक चक्र खूप वेगाने फिरते. म्हणून हा बुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा. त्यामुळे ग्राहकांमध्ये वाढ होऊन धंदा तेजीत चालतो व आपल्या उत्पन्नात वेगाने वाढ होते.
धातूचा लाफिंग बुद्धा = शक्यतो बुद्धाची मूर्ती ही विशिष्ट प्रकारच्या मातीच्या बनलेली असते. परंतु धातूच्या ही बुद्धाच्या मूर्ती मिळतात. ज्या व्यक्ती खूप भोळ्या स्वभावाच्या असतात त्यांची निर्णय क्षमता खूप कमी असते. त्यामुळे इतर लोक नेहमी त्याचा फायदा उचलतात. अशा व्यक्तींनी घरात धातूचा लाफिंग बुद्धा ठेवावा. परंतु ही एकटीच मूर्ती ठेवावी याच्या बाजूला आणखी दुसरी कोणतीही मूर्ती ठेवू नये.
चला तर जाणून घेवूया वेगवेगळ्या प्रकारच्या लाफिंग बुद्धाचे कोणकोणते फळ आहे ते.
हसणारा लाफिंग बुद्धा = हसणारा लाफिंग बुद्धा म्हणजे आनंदाचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक आहे. याला मुख्य दाराच्या अगदी समोर अडीच तीन फुटाच्या उंचीवर ठेवावे. म्हणजे बाहेरून कोणीही आत प्रवेश केला तर लाफिंग बुद्धा त्यांचे हसून स्वागत करत आहे. असे वाटावे.
वर दोन्ही हात उचललेला लाफिंग बुद्धा = दोन्ही हात उंचावलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती ठेवण्यासाठी तीन फूट उंच लाकडी किंवा धातूच्या स्टूलचा वापर करावा. म्हणजे लाभ होईल. ज्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये सतत भांडण किंवा वाद विवाद होत असतात अशा ठिकाणी ही मूर्ती अजिबात ठेवू नये.
शक्यतो बसलेली व हसणारी लाफिंग बुद्धाची मूर्ती जास्त लाभदायक सिद्ध होते. जर ही मूर्ती कोणाच्या घरामध्ये असेल तर लवकरात लवकर हटवावी. यामुळे भांडणे होऊन वाटणी सुद्धा होऊ शकते.
खांद्यावर गाठोडे घेतलेला लाफिंग बुद्धा = असा बुद्धा घेताना लक्ष द्यावे की त्याची गाठोडी भरलेली असावी म्हणजे त्याच्या गाठोडीतून सामान बाहेर पडत असावे. असा बुद्धा ज्या ठिकाणी आपण ठेवतो त्या ठिकाणी आर्थिक चक्र खूप वेगाने फिरते. म्हणून हा बुद्धा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावा. त्यामुळे ग्राहकांमध्ये वाढ होऊन धंदा तेजीत चालतो व आपल्या उत्पन्नात वेगाने वाढ होते.
धातूचा लाफिंग बुद्धा = शक्यतो बुद्धाची मूर्ती ही विशिष्ट प्रकारच्या मातीच्या बनलेली असते. परंतु धातूच्या ही बुद्धाच्या मूर्ती मिळतात. ज्या व्यक्ती खूप भोळ्या स्वभावाच्या असतात त्यांची निर्णय क्षमता खूप कमी असते. त्यामुळे इतर लोक नेहमी त्याचा फायदा उचलतात. अशा व्यक्तींनी घरात धातूचा लाफिंगबुद्धा ठेवावा. परंतु ही एकटीच मूर्ती ठेवावी याच्या बाजूला आणखी दुसरी कोणतीही मूर्ती ठेवू नये.
खराब झालेला, तुटलेला, खंडित झालेला, धूळ मातीने भरलेला लाफिंग बुद्धा कधीही घरात ठेवू नये. लाफिंग बुद्धाची पूजाही करू नये. धातूच्या मूर्तीला घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने आपल्या निर्णय क्षमतेत वाढ होते. मित्रानो ही होती लाफिंग बुद्धाची माहिती.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.