आज आपण लसणाच्या एका पाकळी चा अतिशय चमत्कारिक असा उपाय पाहणार आहोत. गुणधर्म पाहणार आहोत. ढास लागणे व उबळ येणे मोठ्या प्रमाणात कोरडा खोकला येणे.
याप्रकारच्या समस्या जाणवत असतात. त्याचबरोबर हृदय विकार असणाऱ्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची जी समस्या आहे ती नेहमीच जाणवत असते. त्याचबरोबर दातांमध्ये पू होणे किंवा दात दुखणे, कीड तयार होणे या समस्या सुद्धा सर्वांना जाणवत असतात.
वृध्द व्यक्ती किंवा जास्त मोठ काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात. त्यांना सांधेदुखी च्या वेदना ह्या असह्य होत असतात. या सर्व सम स्यांवर लसणाची एक पाकळी हा खूप मोठा रामबाण उपाय आहे. आपण या लेखात पाहनार आहोत की लसणाच्या कशा प्रकारे उपयोग करणार आहोत.
मित्रानो आपल्या घरात वृध्द व्यक्ती असतात त्यांना ढास लागणे, उबळ येणे, कोरडा खोकला येणे, ठसक्यासारखा खोकला येणे या समस्या कायम जाणवत असतात. यावर आपण साधा आणि सोपा उपाय करू शकतो.
जेव्हा असा खोकला येतो त्याच वेळेला ही लसणाची पाकळी चावून खायची आहे. लसूनमध्ये जे अँटी बॅक्टे रियल आणि अँटी फंगल जे गुण आहेत ते घशातील रोगजंतू मारण्याचं काम करतात.
आणि आपल्याला जी येणारी उबळ आहे आणि ठसक्यासारख खोकला आहे. तो लगेच गायब होत असतो. दातांच्या ज्यांना समस्या आहेत त्यांना गुणकारी आहे.
आपल्या दातामध्ये कीड झाली असेल, पू झाला असेल, दुखत असेल तर लसणाची एक पाकळी त्यावर चमत्कारी असा उपाय करते. लसणाची पाकळी ज्या ठिकाणी दात दुखत असेल त्या ठिकाणी १० मिनिट दाबून धरले तर आपली जी दातदुखी आहे त्याची जी ठणक असते ती लगेच गायब होते.
त्याचबरोबर दातातील कीड बाहेर येते तिसरी जी समस्या आहे त्यात उच्च रक्तदाबाची समस्या असते किंवा हृदय विकाराची समस्या असते त्यांना लसूण हा गुणकारी आहे . दररोज सकाळी उठल्यावर काहीही खाण्यापूर्वी किंवा पाणी ही पिण्यापूर्वी लसणाची एक दिवस चावून खावी.
लसणाची एक पाकळी जर तुम्ही चावून खाल्ली तर उच्च रक्तदाबाची किंवा हृदय रोगाची समस्या नाहीशी होते. हा उपाय जर तुम्ही २१ दिवस करत राहिलात तर नंतर तुमचा रक्तदाब कंट्रोल मध्ये येतो. आणि तुम्हाला हर्टा टॅक किंवा तुम्हाला इतर काही समस्या उच्च रक्त दाबाशी निगडित त्याही होत नाहीत.
<
ज्या व्यक्तींना सांधेदुखी आहे अशा व्यक्तींना देखील २१ दिवस भाजलेल्या लसणाच दिवसातून दोन वेळा सेवन करायचं आहे. सांधेदुखी ची जी समस्या आहे ती गायब होते. आपल्या सांध्यांमध्ये जे लुब्रिकंट असतं ते वाढवण्याचा काम हा लसणातील घटक करत असतो त्यामुळे सांधेदुखीचा हा साधा उपाय आहे. तर मित्रानो चार समस्यांवर लसणाची पाकळी हा साधा उपाय आहे.
या चारी समस्यांवर हा जर उपाय केला तर सुटकरा मिळू शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.