नमस्कार मित्रांनो,
लहान बाळाचे पोट जर दुखत आले असेल तर आपल्या आजी आजोबांच्या काळापासून चालत आलेला घरगुती उपाय आपल्याकडे आहे, हे पूर्वी पासून आजोबा आजी यांच्या काळापासून चालत आलेला आजार आहे.
बाळाची आई ने जर अंडी मटण खाल तर बाळाच्या पोटात दुखत. बाळाला ते पचत नाही म्हणून बाळाच्या आईने हलकं अन्न खावे. 5 ते 6 महिने वाटेल ते पदार्थ खायचं नाही म्हणून बाळाचे पोट दुखात.
आपल्याला लहान बळच पोट दुखतेल कळतपण नाही आणि का दुखतंय ते पण कळत नाही. बाळ रडत आणि किरकिर करत असताना त्याच पोट निबर लागतं नेहमी एकदम मऊ असतं,
निबर लागलं तर समजायचं की, आपल्या खाण्यात काही तर जड पदार्थ आला आहे. बडीशेप आणि ओवा भाजून चावायचं आहे आणि बाळाच्या तोंडात फुंकर मारायचं आहे त्याच्या बिंबिवर फुंकर मारायची.
त्याच्या पोटावरुन हात फिरवायचा 4 ते 5 मिनिटांत बाळ नेहमी प्रमाणे होते. हा जो उपाय आहे तो बाळाच्या आईने करायचं आहे आणि आईने जेवण केल्यानंतर रोजच बडीशेप आणि ओवा चाऊन बाळाच्या तोंडात आणि बेंबीवर फुंकर मारायची.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.