कुंभ राशी वाल्यांनो खूप पैसे कमवायचे असतील तर हे 1 काम करणे बंद करा…

नमस्कार मित्रानो,

आज आम्ही तुम्हाला कुंभ राशी विषयी थोडक्यात सांगणार आहोत. बघायला गेले तर जीवनात सफल होण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. पण कुंभ राशी वाल्यांचा विषय थोडा वेगळाच आहे. या राशीच्या लोकांना जीवनात सफल व्हायचं असेल तर नक्की काय करायचं आहे आणि कुठल्या गोष्टीपासून सावध राहिले पाहिजे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

तुमची कम जोर बाजू कोणती आहे, तुमची कोणत्या गोष्टीत मास्टर आहेत या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत.

या राशीचे लोक बाकी राशीच्या लोकांपेक्षा हटके असतात. त्यांना स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करायला खूप आवडते. त्यांची गोष्टच काही और असते. कुंभ राशी हि शनीची राशी असून त्या राशीचे मालिक शनिदेव आहेत.

शनिदेवाच्या तालावर या राशी नाचत असतात. तस पाहायला गेले तर कुंभ राशीचे लोक खूप बुद्धिमान असतात, पण कधी कधी काही गोष्टी अश्या असतात ज्यामुळे यांना जीवनात पुढे जाताना अडथळे निर्माण होतात.

कुंभ राशी असलेले काही लोक कामात खूपच आ ळस, बेजवाबदारीने वागतात. त्यामुळे हाती आलेली सुवर्णसंधी देखील ते सहज गमावून बसतात. आणि म्हणून प्रगती होत नाही.

कुंभ राशी वाल्यांनो एक गोष्ट एका, तुम्ही कधीच धनाची पर्वा करत नाही, आणि धन कमावले तरी बचत करण्याचे कष्टही घेत नाही. मान्य आहे तुमचा तो स्वाभाविक गुण आहे, पण तो बदलला जाऊ शकत नाही का. मनुष्यच असा एकमेव जीव आहे तो आपले आयुष्य आपल्या हिशोबाने कं ट्रो ल करू शकतो.

सर्वच नाही पण बऱ्यापैकी कुंभेचे लोक न शेचे शिकार झालेले असतात. कामामध्ये पण कंटा ळा करतात. उद्या करूया, नंतर करूया. यातच यांच्या जवळ खूप जवळचा असा कोणीच मित्र किंवा साथीदार नसतो.

बऱ्याच वेळा कुंभ राशी वाले आपल्याच घरच्या व्यक्तींपासून त्र स्त असतात. अशा वेळी तुम्हाला स्वतःवर भरोसा ठेवून जीवनात पुढे जाता आलं पाहिजे. यासाठी कर्मप्रधान होणे जरुरी आहे.

कामात आळ शीपणा, ना कोणी जवळचा मित्र ना कोणी साथीदार. असे का घडते या राशींसोबत.

तर तुमच्या कुंडलीत असलेला शुक्र. यामागे तुमचा शुक्र कारणीभूत आहे. तुम्हाला यशस्वी व्हावं वाटत असेल, स्वतःच्या कम जोरीवर विजय मिळवायचा असेल, तर त्यासाठी काय करायच आहे. त्यासाठी सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यायची आहे, आठवड्यातून एक दिवस उप वास करायचा आहे. उप वास कोणत्याही दिवशी तुमच्या सोयीनुसार पकडू शकता.

पैसा येत नाहीयेत. आलेला पैसा बचत होत नाहीये तर काय करायचं.

सकाळी लवकर उठून स्नान करून कपाळी केशराचा गंद लावायचा आहे. एका वाटीत थोडे केसर घेऊन त्यात एक दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे. गंगाजल नसेल तर नळाचे ताजे पाणी सुद्धा चालेल. ते घेऊन मिक्स करून त्याचा गंद लावायचा आहे. उरलेले केसर फेकून देऊ नका. सुकलेल्या केसर मध्ये पुन्हा पाणी टाकून ते वापरू शकता. असं करा, काही दिवसातच जीवनात सका रात्मक बदल झालेले जाणवतील.

हा उपा य आयुष्यभर करू शकता. शक्य असेल तर गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचे काहीही दान करा. पिवळी केळी किंवा चण्याची डाळ इत्यादी, दोन चार केली घेऊन एखाद्या गरजवंतांना देऊ शकता. जवळच्या मंदिरात देऊ शकता. जरुरी नाही एक डजन केळीच द्यायची आहेत. तुमच्या इच्छेप्रमाणे देऊ शकता. लक्षात ठेवा गुरुवारीच हे कार्य तुम्हाला करायचं आहे.

कर्जामुळे टे न्शन मध्ये असाल तर सोमवारच्या दिवशी शिवलिंगावर गंगाजल अर्पित करा. घरीच शिवलिंग असेल तर घरच्या घरी करू शकता किंवा जवळच्या मंदिरात जाऊन करू शकता.

सफेद रुमालात मुठ्ठी भर अक्खे तांदूळ बांधून देव्हाऱ्यात ठेवा. कर्जातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. नंतर ते तांदूळ वाहत्या पाण्यात सोडू शकता.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *