पती पत्नी मध्ये वारंवार भांडण होत असतील, तर काय केले पाहिजे?…”कृष्ण वाणी” जाणून घ्या…

जय श्री कृष्ण मित्रांनो,

सुख, शांती, आनंद तिथेच असतात. ज्या घरात भां डण नसतात. ज्या घरात क्ले श असतात. त्या घरात लक्ष्मीचा वास नसतो. क्ले श होण्याचं कारण काय आहे? याचा कधी विचार केला आहे.

पती पत्नी दोघं एकमेकांचे जीवनसाथी असतात. जेव्हा स्त्री आणि पुरुष यांचा विवाह होतो. तेव्हा ते दोघे जन्मोजन्मी साठी एका बंधनात बांधले जातात. दोघात अतूट प्रेम त्यांना जीवनभर एकमेकांना बांधून ठेवत.

परंतु एखादी वेळ अशी येते. की दोघांमध्ये संघ र्ष होण्यास सुरुवात होते. दोघात भांडण होण्यास सुरुवात होते. त्याच्या नात्यात कडवट पणा येतो. त्यामुळे दोघांतील कोणीही सुखी राहत नाही.

या क्ले शामुळे संबंध तु टायला लागतात जर तुम्ही लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही ज्या साठी तुम्ही भां डत त्यातील बऱ्याच वेळा काहीच कारण नसते. तर मग भां डणाच करणं काय आहे.

तर ते आहे दोघांचा अहंकार दोघंही एकमेकांना एकमेकांपासून कमी समजत नाही. एक काही बोलला तर दुसऱ्याचा अहंकार दुखावला जातो. मग दुसरा कसा गप्प बसणार तोही सुरू होतो. तर आता काय करणार?

तुम्ही दोघंही एकमेकांच्या जन्माचे साथी आहात. म्हणून देवाने तुमची भेट घालून दिली आहे. आपल्या नात्याला प्रेमाने सांभाळन ही दोघांचीही जबाबदारी आहे.

पहिला नाराज असेल त्याच्यात तुमची चूक असो वा नसो आपण मौन रहा. महाभारतात सुद्धा श्री कृष्ण ने अर्जुनला गीता उपदेश देण्याआधी एक चांगला श्रोता म्हणून ऐकून घेतलं.

अर्जुनाच्या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर नंतर श्री कृष्ण ने समस्यांना समजून घेऊन त्याला गीता उपदेश दिला. आपणही श्री कृष्ण प्रमाणे चांगलं श्रोते व्हा. आपल्या साथीची सर्व बोलणं ऐकून घ्या.

<
जेव्हा ते शांत होतील त्याच्यानंतर त्या विषयावर चर्चा करा. जर तुमची चूक असेल तर तुम्ही समजावून माफी मागा. तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी तुम्हाला सहज माफ केलं असेल.

जरी तुमची चूक नसेल तरी त्यांना शांत होऊ द्या. आणि नंतर त्यांच्याशी बोला. तेव्हा तुम्हाला समजून घेतील आणि त्यांच्या लक्षात येईल की तुमची काही चूक नाही.

आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की येत असेल. की मीच नेहमी का चूप राहायचं. हे तुमच्या दोघांचं नातं आहे. आणि त्याला सांभाळण्याची जबाबदारी ही दोघांची आहे.

आपल्या साथीला ही नाही वाटत की आपले संबंध खराब व्हावे. जर हा लेख दाखवाल तर तेही समजून घेतील. आता दुसर कारण आहे दुसऱ्याचे ऐकून आपल्या साथिशी भांडत राहणं.

त्यामुळे प्रथम त्या गोष्टीची शहानिशा करणं. जरी आपल्या साथीची चूक असेल तरी प्रेमाने विचारा प्रेमाने समजावण्याचा प्रयत्न करा. तुमच्यातील प्रेम अधिक वाढेल. तुमचं नात अधिक अतूट होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *