खिशात ठेवा फक्त ही एक वस्तू… कोणतंही काम होईल 100 टक्के पूर्ण…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो तुम्हाला जर कोणत्याही कामात बाधा येत असेल, महत्वाच काम सतत अडत असेल तर हे काही उपाय करून बघा, आपल्याला यश नक्कीच प्राप्त होईल.

मित्रांनो पहिली महत्वाची गोष्ट ज्या कामासाठी घराबाहेर पडत आहात त्या बद्दल कोणालाही बोलू नका. असं केल्याने विघ्न येतात, विनाकारण फाटे फुटतात. म्हणून आपलं काम कोणासमोर बोलू नका. जर कोणा समोर बोलला नाही तर कार्य सिद्धिस जाते.

दुसरी गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना कधीही उपाशी पोटी बाहेर पडू नका. काहीतरी खाऊनच बाहेर पडावं.

जर तुम्हाला त्या कामासाठी बाहेर पडताना वेगळं वाटत असेल, काम होणार नाही असं वाटत असेल, एक प्रकारची विचारांची नकारात्मकता असेल, अशा वेळी एक मंत्र सांगत आहे त्याचा जप करा. हा जप सकाळी अंघोळीनंतर 20 मिनिटे सतत म्हणा चैतन्य उत्साह येईल. एक प्रकारची सकारात्मकता येईल. तो मंत्र आहे

ॐ चैतन्य गोरक्षनाथाय नमः

तुमचं मन प्रफुल्लित राहील. नकारात्मक विचार येणार नाहीत.

मित्रांनो आपल्या खिशात ही एक वस्तू नक्की ठेवा काम हमखास होते. सरकारी कामात यश मिळत नसेल तर आपण आपल्या वास्तूत सूर्य यंत्राची विधिवत स्थापना करा. कामात 100% यश मिळेल. आणि पुढील मंत्रा चा 108 वेळा जप करावा. तो मंत्र आहे,

ऊं घृणि सूर्याय नम:

मित्रांनो तुम्हाला सूर्य यंत्र कुठे ही सहज मिळतील.

अनेकांना पैसा खूप मिळतो पण त्याचा उपभोग घेता येत नाही. घरात कटकटी क्लेश असतात. व्यवसाय भागीदारीत वाद राहतात. अशा वेळी आपण श्री लक्ष्मी सहस्त्र नामा चा पाठ आपण करावा. त्यामुळं आलेल्या पैशाचा उपभोग घेता येईल. घरात सुख शांती नांदेल. अवश्य अनुभव घेऊन बघा.

विशेष कामासाठी अडथळा येत असेल तर आपण घराबाहेर पडताना आपण आपल्या खिशात एक वस्तू ठेवा. ही वस्तू अभिमंत्रित करून ठेवावी. ही वस्तू आहे श्री यंत्र.

माता लक्ष्मी च सर्वाधिक प्रिय यंत्र ज्यात माता वास करते असं श्री यंत्र आपण जर खिशात बाळगल तर त्या कामात नक्की यश मिळत. पण मित्रांनो याचे काही नियम आहेत.
खिशात ठेवण्याआधी आपण मां सा हार तर केला नाही ना? शुचीर्भूत होऊन पवित्र तर झालो ना आपली वस्त्र स्वच्छ असावीत. आणि आपल्या खिशात या श्री यंत्रा व्यतिरिक्त कोणतंही कागद बि ल कोणतीही वस्तू नाही ना याची खात्री करा.

मित्रांनो हा अत्यंत सोपा उपाय एकदा करा आणि स्वतः याचा प्रभाव आपण बघू शकता. श्री यंत्र खरेदी करताना ते नकली तर नाही ना याची काळजी घ्या.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा.

अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *