घर भाड्याने घेण्याआधी हे वास्तू दोष नाहीत याची खात्री करा…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो अनेक लोक भाड्याच्या घरात राहतात. या भाड्याच्या घरात जर वास्तू दोष असेल तर तो कसा दूर करावा. हे अनेकांना समजत नाही. कारण घराची तोडफोड किंवा चेंजेस करता येत नाहीत.

वास्तू दोष तर दूर करायचं आहे त्यासाठी आम्ही काही टिप्स सांगत आहोत. भाडेकरू नी केल्यास वास्तू दोष दूर होऊन सुख, समृध्दी, धन संपत्ती येईल.

पहिली गोष्ट म्हणजे आपल जे कुलदैवत आहे किंवा इष्ट देव आहे त्यांचे स्मरण रोज करायचे आहे. काहीजणांना आपल कुलदैवत माहीत नसते आपल्या देवघरात आपले विचार कुलदैवत किंवा इष्ट देव असेल पाहिजे.

कुलदैवत वास्तू दोष दूर करण्यासाठी जाणून घ्या त्यांची पूजा करा. रोज पूजा करणं शक्य नसेल तर नामस्मरण तरी अवश्य करायला हवे. सायंकाळी आपल्या दरवाज्याजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे.

गायीचं तुपाचा दिवा लावू शकता किंवा नसेल तर मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा किंवा कोणत्याही तेलाचा दिवा लाऊ शकता. हा दिवा जर तुम्ही घरात उभे आहात.

तर तुमच्या डाव्या बाजूला आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर उभे असाल तेव्हा तुमच्या उजव्या हाता लाअशा प्रकारे सायंकाळी आपल्या घराच्या बाहेर दिवा लावायचा आहे.

आपल्या दरातील तुलसी जवळ आपण तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावला तर वास्तू दोष कमी होऊ शकतो. असा दिवा लावल्यावर”ओम नमो भगवते वासू देवाय” या महा मंत्राचा जप करायचा आहे.

आपल्या घराच्या ईशान्य दिशेला अडगळ ठेऊ नका. हा कोपरा जास्तीत जास्त मोकळा असावा. या ठिकाणी देवघर असेल तर अती उत्तम. ईशान्य दिशा हा देवाचा कोपरा आहे.

नैऋत्य दिशेला जड वस्तू ठेवाव्यात. कामीत कमी हा कोपरा रिकामा राहणार नाही याची काळजी घ्यावी. नैऋत्य दिशेला मेकप म्हणजे शृंगार करावा.

आग्नेय दिशेला स्वयंपाक घर असावे.दक्षिणेकडे पाय करून झोपू नये. अनेक दोष निर्माण होतात. घरासमोर सांडपाणी वाहत असेल तर त्याच्यावर झाकण असावे.

घरासमोर कचरा नसावा त्यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते. वास्तू दोष वाढतो. तिजोरीच्या तोंड हे उत्तरेकडे उघडणारे असावे. घरात जेवण करताना आपल तोंड पूर्वेला, उत्तरेला किंवा पश्चिमेला असावं.

दक्षिणेकडे नसावं. घरात जो कमावणारा व्यक्ती आहे त्याच्या राशीनुसार घराचे पडदे असावे. सजावटीचा रंग असावा. वास्तू दोष दूर होऊन धन प्राप्त होते.

पाणी पिताना घरातील प्रत्येक व्यक्तीने पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून पाणी प्यावे. भाड्याच्या घरात राहून हे उपाय केल्यास वास्तू दोष नक्की कमी होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *