केसातील कोंडा घालवण्यासाठी करा हा एक घरगुती उपाय 100% कारगर आणि खात्रीशीर उपाय..

नमस्कार मित्रांनो,

तुमच्या केसामध्ये जर पांढऱ्या रंगाचे पापुत्रे तयार झालेले असतील तर त्यालाच कोंडा म्हणतात, तर तो कोंडा घालवण्यासाठी आज आपण एक उपाय करायचा आहे तो तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरणार आहे,

हा उपायासाठी अगदी एक वस्तू लागणार आहे, या उपायने तुमच्या केसातील कोंडा तुम्ही नक्कीच पूर्णपणे तुम्ही गायप करू शकता, तुमचे केस एकदम सुंदर आणि मुलायम देखील बनवू शकता,

जर तुमच्या केसामध्ये कोंडा झालेला असेल तर कोंडा होण्याची जी समस्या आहे, ती जास्त करून थंडी च्या दिवसा मध्ये कोंडा झालेला आपल्याला जास्त जाणवतो, केसातील जो कोंडा आहे,

तो घालवण्यासाठी हा जो उपाय आहे, हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, ते म्हणजे त्रिफळा, त्रिफळा चूर्ण आपल्याला 2 चमचे लागणार आहे, 2 चमचे त्रिफळ चूर्ण आपण 4 कप पाण्यामध्ये आपण व्यवस्थित उखळून घ्यायचं आहे,

साधारणतः 5 ते 7 मिनिटे हे पाणी आपण उखळून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर त्या केसांना आपल्याला धुवायचे आहे. तुम्ही जर हा उपाय आठवढ्यातून सलग 2 वेळेस केला, तर तुमच्या केसातील जो कोंडा आहे तो पूर्ण पने निघून जाणार आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *