नमस्कार मित्रांनो,
केस हा एक त्वचेचा एक अविभाज्य आणि विघटनक्षम घटक आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अकाली टक्कल होणे ही मानवी जीवनात गंभीर समस्या दिसून येते. 80% लोकांचे जे केस आहेत, त्यांच्या प्रत्येकाची वेगवेगळ्या कारणाने केस गळतात. आपल्या केसांच्या मुळाशी अत्यंत असा महत्वाचा घटक असतो, तो म्हणजे इनोसिटोल नावाचा.
आणि तो त्या केसांच्या कातडीमध्ये, त्वचेमध्ये नसणे, त्यामुळे त्या ठिकाणचे केस गळलेले असतात. त्याकारणाने अशा 80% लोकांचे गेलेले केस, गळालेले केस 100% या तेलाने उगवतात, परत येतात. 10% लोकांचे जे केस असतात, ते अनुवंशिकतेच्या कारणाने गळत असतात. हल्लीतर तरुणपणाच्या वयातसुद्धा बा ल्डनेस म्हणजे टक्कल येणे हे प्रमाण फारच वाढलेले आहे.
तसेच केस गळण्याची अनेक कारणे आहेत. ही एक काळजी, चिंताजनक बाब आहे. मानसिक धक्का जरी झालेला असेल, तरी त्यामुळे आपल्या टाळूवर ताण पडून केस गळायला लागतात. त्याचप्रमाणे, पोषणतत्वाचा अभाव हेदेखील केस गळण्याचे कारण असू शकते. परंतु सर्वात महत्वाचे कारण म्हणजे 80% लोकांच्या त्वचेमधून इनोसीटोल नावाचा घटक असतो.
तो निघून गेल्यामुळे त्याठिकाणचे केस गळतात आणि बाल्डनेस येतो. आणि म्हणून आज जो उपाय सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि हे जे तेल आहे हे केसांच्या मुळाशी लावल्याने त्या त्वचेमध्ये इनो सिटोलचे प्रमाण वाढते आणि 80% लोकांचे जे गळालेले केस आहेत. ते उगवायला सुरू होते. तसेच बऱ्याच लोकांना याचा फायदा झालेला आहे.
याचा अवश्य वापर करून पहा. तुमच्या डोक्यावरचे गेलेले केस परत येतील. या तेलाने केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेले इनो सीटोल खूप फास्ट वाढते. आणि गेलेले केस परत येतात. तर पाहूया हा कोणता उपाय आहे.
हा उपाय अत्यंत सहजसोप्यारीत्या आहे, त्यासाठी लागणारी वनस्पती आयुर्वेदिक दुकानामध्ये सहज मिळू शकते. ही जी वनस्पती आहे तिला भुइ रिंगनी, काटेरिंगनी, रानरिंगनी मराठीमध्ये, हिंदीमध्ये बडीकटेली, संस्कृतमध्ये कंटकारिका या नावाने ओळखले जाते. इंग्लिशमध्ये ह्याला इंडियन नाईटशेड असे म्हटले जाते. सायंटिफिक नाव आहे वायूलेसियम, ही वनस्पती बटाटे, वांगी या खोडामधली ही वनस्पती आहे.
आयुर्वेदामध्ये अत्यंत मह्त्वाची अशी वनस्पती आहे. तर हे तेल बनविण्यासाठी 100 ग्रॅम खोबरेल तेल घ्यायचे आहे. दुसरा घटक आपल्याला लागणार आहे भुइरिंगनाची 5 फळे, 5 पाने, पाने दुकानातून आणलेले असतील तर ती सुखलेली असतील तर कुसकरुन टाकायची, ओली असतील तर तशीच टाकायची आणि तिसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मध, 2 चमचे मध टाकायचा आहे.
ही जी पाने आहेत फळे आहेत ती काळी पडेपर्यत अगदी मंद आंचेवर 3 ते 4 मिनिटे चांगले उखळवुन घ्यावीत. त्यानंतर ते सर्व मिश्रण गाळून घ्यायचे आणि काचेच्या बॉ टलमध्ये स्टोर करून ठेवायचे. याचा वापर ज्या ठिकाणी केस गळालेले आहेत, पूर्णपणे निघून गेलेले केस टक्कल पडलेले असतील त्या ठिकाणी कापसाच्या बोळाने लावावे. किंवा तेल हाताने लावले तरी चालते.
<
किमान 2 तास तरी केसांच्या त्वचेवर लावून ठेवले पाहिजे. नंतर केस तुम्ही धुवू शकता. किंवा रात्री झोपण्यापूर्वी हे तेल लावले तरी चालते. परंतु कुठल्याही आयुर्वेदिक शाम्पूने केस धुणे, पण कोणत्याही स्ट्राँ ग साबणाने केस धुऊ नका. किमान 21 दिवस तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. तुम्हाला तुमचे केस गेलेले, गळालेले, किंवा टक्कल झालेल्या जागी केस उगवलेले दिसतील. केस आलेले दिसतील. अशाप्रकारे तेल बनवून नियमित 60 दिवसपर्यत वापर करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.