नमस्कार मित्रांनो,
आज आपण पाहणार आहोत कावळ्याबद्दल. पुरातन काळापासून पक्षांना दाणे टाकणे किंवा जेवण देण्याची पद्धत चालत आली आहे. ज्योतिषानुसार पक्षांना दानापाणी दिल्याने पाप कर्मापासून मुक्ती मिळते आणि जीवन सफल होते.
काही पक्ष असे असतात जे भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचे संकेत देतात. त्यातीलच एक म्हणजे कावळा. असे म्हणतात कि पितृपक्षात आपले पितर हे कावळ्यांच्या रूपात आपलं घर परिसरात येऊन भोजन करतात.
तर आज आपण पाहणार आहोत की, कावळ्याशी निगडित भविष्याच्या काही संकेत. पहिला संकेत जर स्वप्नात कावळा मिठाई खाताना दिसला तर समजावे की, धन प्राप्तीचा योग आहे.
दुसरा संकेत जर स्वप्नात कावळा एखाद्या पुरुषाच्या फेट्यावर टोच्या मारताना दिसला तर घरात संतान प्राप्तीचा योग आहे असे समजावे. तिसरा संकेत जर कावळा तुमच्या डोक्यावरून उडत-उडत तुमचे केस सोडून गेला तर एखादे मोठे संकट येणार असे समजावे.
चौथा संकेत जर एखाद्या घराच्या छतावर किंवा भिंतीवर बसून कावळे भांडण करत असतील तर त्या घरात काही दिवसातच एखादी वाईट गोष्ट घडणार आहे असे समजावे. पाचवा संकेत जर शनिवारी सकाळच्या वेळी सगळ्यात आधी कावळा सारखे सारखे येऊन काव काव करत असेल तर हे शुभ लक्षण समजावे.
सहावा संकेत जर एखाद्या घराच्या छतावर मेलेला कावळा भेटला तर समजावे त्या घराचा विनाश होणार आहे आणि जर घरातील दागिने घेऊन कावळा उडुन गेला तर समजावे त्या घरातील लोकांचे दुर्भाग्य सुरू झाले आहे.
सातवा संकेत जर एखादी व्यक्ती नोकरीच्या शोधात घराबाहेर पडली आणि रस्त्यात जर कचऱ्यावर बसलेला कावळा दिसला तर हा शुभ संकेत मानला जातो. आठवा संकेत लग्न घटिकाच्या वेळेस वाटल्या जाणाऱ्या मिठाईमधून जर कावळ्याने एक छोटा तुकडा घेऊन उडून गेला तर समजावे त्या नवविवाहित दाम्पत्यास पुत्र प्राप्ती होणार आहे.
दहावा संकेत जर प्राप्त समयी कावळा कुमारिकेचे डोक्यावरून उडून जात आहे तर समजावे तिचा लवकरात लवकर विवाह होणार आहे. हे आहेत कावळ्याशी निगडित काही भविष्याचे संकेत.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.