नमस्कार मित्रांनो,
मेडिकल सायन्सने कितीही प्रगती केली असेल,तरीही कावीळ हा जो आजार आहे. तो आयुर्वेदिक उपायाने जेवढा लवकर बरा होतो, तेवढा दावाखणाच्या औषधाने तो कधीही बरा होत नाही. कावीळ हा असा आजार आहे की वेगवेळ्या ठिकाणी वेगवेगळी औषधे दिली जातात.
काही ठिकाणी तुम्हाला नाकात टाकायला ड्राप दिला जातो.काही ठिकाणी दह्यामध्ये औषध दिलं जातं. केळ्यामध्ये औषध दिलं जातं. हे जे केळी मधलं औषध दाखवणार आहे. केळी मधल औषध हे सगळ्यात सोपं आहे. सर्वांना करता येईल असं आहे.
आणि सहज उपलब्ध होणार आहे.म्हणून हे मी तुम्हाला सागंत आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, पावसाळ्याच्या दिवसामध्ये हा जो कावीळ आहे तो जास्त प्रमानामध्ये जाणवतो. कावीळ जो आहे तो पाण्यामधून जास्तप्रमानात होत असतो.
रक्तामधील बिलरोबिन या रंगाची पातळी वाढली की आपली त्वचा रंग बदलून पिवळी वाटायला लागते. आणि आपण तिला कावीळ असे म्हणतो, हि कावीळ जी असते ती दोन प्रकारची असते. एक पांढरी कावीळ, दुसरी पिवळी काविळ ती कोणतीही असू दे केळ्याच्या औषधाने काविल निघून जाते.
पण याची लक्षणे, काय असतात. खूप अशक्तपणा जाणवतो, ताप, डोके दुखी भूक कमी होणे, बद्धकोष्ठतेचा त्रास होणे, मळमळ होणे, आणि तुमची जीभ, डोळे पिवळसर रंगाचे होणे, ही सामान्य कावीळची लक्षणे असतात. आणि जिवाणूंचा संसर्ग होऊन यकृताला सूज देखील येते.
तेव्हा आपल्याला या आजाराचे स्वरूप गंभीर वाटायला लागत. त्याला इंग्रजीमध्ये हिप्नोटाईज असे म्हणतात. मलेरिया, टायफड पित्त या आजारामुळे यकृताला सूज येऊन कावीळ हा आजार होऊ शकतो. कावीळ हा सामान्य आजार असून, यांचा वेळेवर उपाय जर केला.
तर कावीळ बरी होते. कावीळसाठी केळी मध्ये दिल जाणारे औषध सर्वत्र प्रसिद्ध आहे. हे जे औषध आहे ते आपल्याला कोणी सांगत नाही. आपल्याला औषध दिलं जातं, औषध देणाऱ्या कडे जातो आणि आपण दोन-तीन दिवस हे औषध खातो. ही जी काविळ आहे ती सहजरीता या बरी होते. तर या उपायसाठी आपल्याला लागणार आहे.
हे एक सामान्य औषध आहे, तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. या उपायासाठी आपल्याला पिकलेली केळी लागणार आहेत. केळी या जातीमध्ये हिरवी सालीची केळी लाल साल देशी केळी गावठी केळी, यामध्ये कुठलीही जात असेल तरी चालते गावठी केळी हि अतिउत्तम, अर्ध केळी आपण घेऊ या, केळी आपल्याला मधून कापून घ्यायचा आहे.
<
त्यामध्ये आपल्याला एक ग्रॅम चूना मिक्स करायचा आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटतं,की केळीचे मध्ये काय टाकलेला आहे ते माहिती नसत. पानाला लागतो तेवढा सुना घ्यायचा आहे. साधारण थोडासा चूना घेऊन केळीच्या आत मध्ये लावायचा आहे.
हे लावल्यानंतर केळ्याच्या आतलीजी चव असते ती कडवटसर लागते. हे चांगलं केळयाच्याआत मध्ये पसरवून लावाचय,ज्या माणसाला कवीळ होते, त्या माणसाला सकाळी उपाशी पोटी द्यायच आहे. अशा पद्धतीच औषध या आदीतूम्ही घेतलं असेल, केळी मध्ये दिल जाणार.
काविळीचा औषध, सलग जर तुम्ही पाच दिवस घेतलं, उपाशीपोटी आणि तुमची कितीही तुमची जुनी काविळ असेल, ती सहज रित्या पाच दिवसांमध्ये उतरते. या पद्धतीने तुम्ही काविळवर वेळेवर उपाय करा. काविळ सहजरित्या उतरुण जातो.
त्याच्यासाठी नका टाकायचं पण औषध असतं,ते मी तुम्हाला सांगणार आहे.नाकात टाकायचे औषध असतं, ते सहजरीत्या उपलब्ध होत नाही. म्हणून हे सहजतेने उपलब्ध होणार, साध औषध आपल्याला करता येणार. कावळीजी आहे, या औषधाचा तुम्हाला पहिल्या दिवसापासून फरक जाणवू लागतो.
यासाठी तुम्हाला पथ्य पाळायचे आहेत, त्यामध्ये विश्रांती घ्यायची आहे, तेलकट-तुपकट हे पदार्थ टाळायचे आहेत. दारू, मांसाहार हे पूर्णपणे टाळायचे आहेत. जरी तुमचं कावळे पाच दिवसांमध्ये उतरला, तरीसुद्धा एकवीस दिवस हे पथ्य पाळायचे आहेत. हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.