करा फक्त हे एक काम… कोणतीही मुलगी तुमच्या प्रेमात पागल होईल… 24 तासांत परिणाम दिसेल…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो जीवनात बरेच जण एकतर्फी प्रेम करत असतात. त्यांची कधीच सामोच्या व्यक्तीला सांगायची हिंमत होत नाही. त्यांना त्यात कधीच यश येत नाही. मनासारखा जोडीदार मिळत नाही. एकतर्फी प्रेमामध्ये खूप वाईट अनुभव त्यांना येत असतात.

बऱ्याचदा तर हे एकतर्फी प्रेम एवढ्या थराला जाते कि त्या एकतर्फी प्रेमातून खू न होणे, ऍ सि ड हल्ला होणे इतपर्यंत परिस्थिती चिघळते. तर मित्रानो आज आम्ही तुम्हाला असा एक तोडगा किंवा उपाय सांगणार आहोत जो केल्याने तुम्हाला अपेक्षित असलेला मुलगा किंवा मुलगी तुमच्याकडे आकर्षित होईल.

मित्रांनो हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पिंपळाची पाने लागणार आहेत. आणि हा उपाय तुम्हाला सोमवारच्या दिवशी करायचा आहे. सुरवातीला एक पान घेऊन त्यावर जी मुलगी किंवा मुलगा आवडतो त्याचे नाव लिहायचे आहे.

पिंपळाच्या पानाचे देठ आपल्या बाजूने करून पानाच्या उजव्या बाजूला त्या व्यक्तीने नाव लिहायचे आहे आणि डाव्या बाजूला एक स्वस्तिक काढायचा आहे. दुसऱ्या पानावर सुद्धा तशीच क्रिया करायची आहे.

देठ आपल्या बाजूने करून पानाच्या उजव्या बाजूला तुमचे नाव लिहायचे आहे आणि डाव्या बाजूला ओम काढायचा आहे. मित्रांनो पुढे तुम्हाला हि पाने एकावर एक ठेवायची आहेत. कशी ठेवायची आहेत ते जरा नीट लक्ष देऊन वाचा.

समोरच्या व्यक्तीचे नाव लिहिलेले पान खाली ठेवायचं आहे आणि आपले नाव लिहिलेले पान उलटे करून त्या खालच्या पानावर ठेवायचं आहे. म्हणजे समजा तुम्ही नाव प्रिय लिहिले आहे त्या प्रिय नावावर तुमचे नाव आले पाहिजे. त्यासाठी तुम्हाला पान उलटे करून ठेवावे लागेल.

त्यानंतर एका मंत्राचा 108 वेळेस उच्चार करायचा आहे. तो मंत्र असा कि ओम नमो भगवते वासुदेवाय, प्रिय मम वस्यम कुरु स्वाहा. मित्रानो 108 वेळेस तुम्हाला या मंत्राचा उच्चार करायचा आहे.

आणि जेव्हा तुम्ही एक वेळा हा मंत्र म्हणाल त्या नंतर त्या पानांवर एकवेळ फुंकर मारायची आहे. असे तुम्हाला 108 वेळेस करायचे आहे. 108 वेळा मंत्र बोलून झाल्यानंर ती दोन पाने आपल्याला वाहत्या पाण्यात सोडून द्यायची आहेत.

मित्रांनो हा उपाय जर तुम्ही मोठ्या श्रद्धेनं केला तर तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो वशीकरणाचा अत्यंत साधा आणि सोपा असा उपाय आहे. यासाठी तुम्हाला कसलाच खर्च करायची गरज नाहीये.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय अपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *