औषधाशिवाय कानातील मळ बाहेर फेका, हात न लावता फक्त 10 मिनिटात बहिऱ्या माणसाला सुद्धा ऐकायला येईल, 2 थेंब

नमस्कार मित्रांनो,

फक्त 1 उपाय वर्षातून दोन वेळा करा आयुष्यभर कानाची एकही समस्या होणार नाही. कानात साचलेला मळ किंवा घाण केवळ दहा ते वीस मिनिटात पूर्ण संयम मोकळे होऊन बाहेर येते. सोबत ज्यांना कान फुटण्याची समस्या, कानांमधून पु येत असेल, वारंवार आवाज येत असेल, कानामध्ये नेहमी ड्रायनेसपणा येऊन कानामध्ये खाज किंवा गुदगुद होत असेल,

कानामध्ये सतत काडी किंवा एअरबर्डस घालावे असे वाटत असतील, तुमची ऐकण्याची क्षमता कमी होत आहे असे जास्त वयस्कर व्यक्तींना जाणवत राहते. यासोबतच बऱ्याच व्यक्तींना कानाचा पडदा फाटला असेल, होल असेल हे जाण्यासाठी ऑपरेशन सांगितले असेल तर अशा सर्व व्यक्तींच्या समस्या केवळ आजच्या घरगुती उपायाने 100% जाणार आहेत.

कानाची ऐकण्याची शक्ती दुप्पट होणार आहे. चला तर मग आजच्या घरगुती उपाय सुरुवात करुया. आजच्या कानाच्या सर्व समस्या संपवणाऱ्या घरगुती उपायास सर्व प्रथम लागणार आहे लिंबू. लिंबूच का या उपायासाठी तर लिंबामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी अँटिऑक्सिडंटस घटक असतात. ज्या बऱ्याच व्यक्तींना सर्दी आणि संसर्गापासून होणाऱ्या आजार तसेच शरीराची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत करते.

लिंबू सर्वगुणसंपन्न आरोग्यासाठी मानले जाते. म्हणून आपणास लिंबू लागणार आहे. अशा या घरगुती उपायासाठी लिंबू पूर्ण लागणार आहे. असे एक पूर्ण लिंबू जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने यातील रस पूर्ण काढून घ्यायच आहे. असा हा रस काढून घेतल्यानंतर या रसामध्ये दुसरा पदार्थ आपणास लागणार आहे तो म्हणजे समुद्र खार.

सर्व आ यु र्वे दि क स्टोअरवरती समुद्र खार मिळतो. याची किंमत पाच ते दहा रुपये आहे. जास्त किंमत याला लागणार नाही. या उपायासाठी जास्त खर्च अपेक्षित नाही. असा हा समुद्र खार सर्व आ यु र्वे दि क स्टोअरमध्ये मिळतो. तो आल्यानंतर असा हा समुद्र खार जे साहित्य असेल त्या साहित्याच्या मदतीने एकदम बारीक पूड करायची आहे.

अशी बारीक केलेली ही पूड याची मात्रा साधारणतः 5 ग्रॅम मात्रा लागणार आहे. अशी ही 5 ग्रॅम मात्रा या लिंबूच्या रसामध्ये टाकल्याच्यानंतर तुम्ही त्याला एकत्र मिक्स करा. एकत्र मिक्स करत असताना जसा समुद्रामध्ये फेस तुम्ही पाहता तसा फेस या ठिकाणी तुम्हाला जाणवेल.

असा हा फेस यामध्ये होईल. हे मिश्रण तसच आपणास साधारणतः चार ते पाच मिनिट ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर या मिश्रणाचा वापर आपणास करायचा आहे. ज्याही व्यक्तींना ज्याही कानाच्या समस्या असतील, समस्या जरी नसतील तरी कानातील सर्व मळ बाहेर काढण्यासाठी अत्यंत रामाबाणाचा कार्य करणारा उपाय आहे.

उपाय करायचा कसा ते पहा. घरातील कॉटनचा कपडा घ्या किंवा ड्रॉपर मिळेल असे ड्रॉपर घेतल्यानंतर यातील दोन थेंब कानामध्ये टाका. कानामध्ये टाकल्यानंतर साधारणतः 15 ते 20 मिनिटापर्यंत तसेच पडून राहा. कानामध्ये जस फेस आपल्याला फुटल्यानंतर त्याचा जो आवाज येतो तसा आवाज आपल्या कानामध्ये जाणवेल.

त्यानंतर 20 मिनिटानंतर तुम्ही एअरबर्डस घ्या. त्यांने तुमचा कान पूर्ण साफ करा. सर्व घाण त्याला लागेल. तसेच इतर ज्या सर्व समस्या आहेत त्या पूर्ण समस्या जातीला. हा उपाय संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस करायचा आहे. दिवसातून कधीही करू शकता.

परंतु संध्याकाळी झोपण्याच्या वेळेस केल्यानंतर त्याचा रिझल्ट चांगल्याप्रकारे मिळतो. असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय केल्याने कानाच्या सर्व समस्या तुमच्या पूर्ण जाणार आहे. ऑपरेशन करण्याचीही गरज पडणार नाही. ज्यांना या समस्या असतील त्या व्यक्तीने हा उपाय सलग सात दिवस करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *