हे लक्षणे दिसायला लागले तर समजून जा की, कलियुगाचा अंत जवळ आला आहे.

नमस्कार मित्रांनो,

आपले सर्वांचे वायरल मराठी या फेसबुक पेजवर स्वागत आहे.
श्री स्वामी समर्थ कलियुग हा अतिशय शापित लोकांचा काळ आहे असं म्हटलं जातं. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये देखील अस सांगितलेलं गेलं आहे की, या काळामध्ये धर्माचा नाश होत असताना श्री विष्णू हे आपले कलकी अवतार घेऊन अधर्माचा नाश करून पुन्हा या धरतीवर धर्माचा संचार पसरवतील.

आज आपण या माहितीमध्ये असे काही गोष्टी पाहणार आहोत की, द्वापार युगामध्ये म्हणजे ज्यावेळी महाभारत चालू होतं त्यामुळे श्रीकृष्णांनी या कलियुगामध्ये काही रहस्यमय गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या रहस्यमय गोष्टी आजच्या महितीद्वारे आपण पाहणार आहोत.

शास्त्रामध्ये श्रीविष्णु यांच्या प्रत्येक रूपाची कहाणी सांगितलेली आहे आणि त्यांच्या कलकी अवताराबद्दल देखील माहिती सांगण्यात आलेले आहे. यामध्ये असं सांगितलेलं आहे की, कलियुगात यावेळी आपल्या पृथ्वीवरून धर्माचा विनाश होईल. अस म्हंटल जात की, जास्त कलयुगाचा काळ आरंभ होत जाईल,

तसे तसे राक्षस प्रवृत्तीचे लोक भरपूर प्रमाणामध्ये आढळते. या पृथ्वीचा विनाश करण्यासाठी हा काळ असेल यामध्ये म्हंटले ला आहे. महाभारत हा ग्रंथ फक्त हिंदू धर्मियांचा आहे असं नाही संपूर्ण मानवजातीला उपयुक्त असणारा हा ग्रंथ आहे. ज्यामध्ये मानवजातीला उपयुक्त असणाऱ्या आणि त्यांना धर्मांविषयी ज्ञान देणाऱ्या गोष्टींची माहिती यामध्ये सांगितलेली आहे.

त्याचबरोबर कलियुगासंबंधी काही माहिती या धर्मग्रंथांमध्ये सांगितलेली आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे कलियुगामध्ये प्रत्येक आई आपल्या मुलावर अतिरिक्त प्रेम दाखवेल. तिच्या मुलासाठी हे खूप घातक ठरेल त्यामुळे तिचं मुल आपल्या जीवनामध्ये काहीही चांगल करू शकणार नाही.

त्याची आई त्याला इतकं प्रेम दाखवेल की, मोहमायामुळे तो मुलगा आपण स्वतःहून काही करण्यासारखं करणार नाही. तो त्याच्या परिवारामध्ये अडकून राहील त्याच जीवन संपून जाईल आणि शेवटी तो अनाथ होऊन मरेल.

दुसरी गोष्ट म्हणजे कलियुगामध्ये काही लोक किंवा काही म्हणण्यापेक्षा सर्वच लोक असे असतील की जे दुतोंडी असतील म्हणजे त्यांच्या मनामध्ये दुसरेच काहितरी विचार चालू असतील आणि वरून वेगळेच काहीतरी ते वागत असतील.

म्हणजे एखादा मनुष्य आहे तो आपल्याला बाहेरून खूप चांगला वाटतो परंतु त्याच्या मनामध्ये दुसऱ्या गोष्टींचा विचार म्हणजे त्या व्यक्तीच्या बरबादीचा विचार चालू असतील असे प्रकारचे लोक असतील.

तिसरी गोष्ट म्हणजे कलियुगामध्ये असे लोक असतील जे दिसायला खूप विद्वान असतील महान असतील त्यांच्याकडून खूप ज्ञान असेल, परंतु ते राक्षस वृत्तीचे असतील. जे आपल्या सृष्टीचे नाश करतील आणि अशाच लोकांमुळे या पृथ्वीवर ती खूप राक्षसी निर्माण होतील. ते लोक असा विचार करतील जो धनवान आहे तो कधी मरेल आणि त्याचे सर्व धन आपल्याला कधी मिळेल.

चौथी गोष्ट अशी या कलियुगामध्ये असे लोक असतील जे आपल्या मौज मस्तीमध्ये सर्व पैसा खर्च करतील. परंतु त्याच्या पैशाने कोणाचे अश्रू पुसले जात असतील तर त्यांची मदत ते करणार नाहीत. या कलयुगामध्ये असमानता भरपूर प्रमाणामध्ये दिसून येईल.

पाचवी गोष्ट म्हणजे कलियुगात अंत होत असताना लोकांना खूप वेदना सहन कराव्या लागतील. खूप दृष्ट असा हा काळ असल्यामुळे लोकांना त्याचा परिणाम देखील खूप दृष्ट प्रमाणामध्ये होणार आहे. कलियुगामध्ये असेही लोक असतील की, खूप मोठमोठे बंगले बांधण्यासाठी आपल्या मुला-मुलींच्या लग्नामध्ये भरपूर पैसे खर्च करतील.

आपले भरपूर धन खर्च करतील परंतु जर आपल्या शेजारील कोणत्या व्यक्तीला धनाची आवश्यकता असेल त्याला आपल्या मदतीची गरज असेल, त्याला पैशांची गरज असेल तर त्याला मात्र ही माणसं मदत करणार नाही. तइ खूप लोभी वृत्तीचे असतील, स्वतःच्या नातेवाईकांना देखील कोणतीही मदत ते करणार नाहीत आणि मदतीचा हात पुढे करणार नाही.

परंतु या काळामध्ये काही लोक असे असतील जे लोक हरिनामाचा जप करत असतील, धन पैसा यामध्ये न अडकता देवाची भक्ती करत असतील ते कलियुगामध्ये वाढतील. त्यांच्या जीवनाचा अंत झाल्यानंतर त्यांना भगवान विष्णूंचा आ शी र्वा द मिळेल ते स्वर्गामध्ये प्रवेश करतील. अशा प्रकारे या काही 5 गोष्टी कलियुगामध्ये घडणार आहेत असे श्रीकृष्णांनी आपल्या महाभारत या हिंदू धर्मग्रंथांमध्ये सांगितलेला आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *