ही 7 लक्षणे सांगतात तुमच्यावर झाली आहे काळी जादू…!!!

नमस्कार मित्रांनो,

कुणी तुमच्यावरती टो’ना टोटका केलेलं असेल, तुम्हाला एखादी बाधा झालेली असेल, अमावस्येच्या रात्री किंवा इतर रात्री सुद्धा रस्त्याने चालताना चौकातून जातांना जर तुम्ही नकळत एखादी वस्तू ओलांडली किंवा त्यावस्तू वरती पाय दिलेला असेल आणि त्यामुळे जर तुमच्या जीवनात बाधा उत्पन्न झालेली असेल तर त्याची लक्षणे कोणती असतात. आपण हे नक्की कशा प्रकारे सांगू शकतो की, मित्रांनो ही जी लक्षणे असतात वेगवेगळ्या बा’धांची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात.

आणि त्यासाठी लिंबाचा वापर सर्रास केला जातो, ज्याची चव आंबट असते या लिंबूचा वापर तंत्र-मंत्र शास्त्रात मोठ्या प्रमाणात केला जातो. आणि हे टोने टोटके ओळखण्यासाठी सुद्धा या लिंबाचा प्रयोग आपण करू शकता. मित्रानो तुमच्या घरात जर वारंवार मांजर येत असेल, चंबादम म्हणजे वटवाघूळ येत असेल सा’प निघत असतील जो भवरा असतो.

तो तुमच्या घरात वारंवार येत असेल तुमच्या घराच्या आसपास येत असेल तर लक्षात घ्या, हे सर्व संकेत असतात की कोणत्या ना कोणत्या प्रकारची काळी विद्या काळी जादू ही तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या जीवनामध्ये नक्की घडते. मित्रांनो एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लिंबाचा प्रयोग त सांगणारच आहे, मात्र अजूनही प्रयोग तुम्ही करू शकता.

अगदी सोपे प्रयोग जर तुम्हाला खूप घाबरल्या सारखं वाटतंय विनाकारण कोणत्याही कारणामुळे तुम्ही घामाघूम होता. तुमचे हात पाय सुन्न होतात आणि हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सुद्धा जर तुमचे रि’पोर्ट नॉर्मल येतं असतील तर लक्षात घ्या. ही सर्व लक्षणे तुम्ही कोणत्या न कोणत्या तरी त्रांत्रिकक्रियेचे शिकार झालेले आहात, मित्रांनो बऱ्याचदा ज्या व्यक्तीवरती जादू’टोणा होतो तांत्रिक क्रिया होते.

तिचं आरोग्य व्यवस्थित राहत नाही, कोणत्या ना कोणत्या प्रकारचा आजारपण त्या व्यक्तीला घेरून टाकते किंवा त्या व्यक्तीचा आरोग्य आजा’रपणामुळे खा’लावत जात. कोणत्याही प्रकारच्या मेडिकल टेस्ट नॉर्मलच येतात. आधुनिक विज्ञान आहे मेडिकल सायन्स आहे ते अशा आजारांत पुढे गुडघे टेकताना आपल्याला दिसून येते मित्रांनो खरंतर जी वाईट शक्ती तुमच्या शरीरावर वर्चस्व गाजवतो.

त्या वाईट शक्तीमुळे कोणत्याही प्रकारच्या औषधांचा असर, परिणाम प्रभाव आपल्या शरीरावर होताना दिसून येत नाही. तर आपण लिबांचाही प्रयोग करायचा आहे. आपण रोज रात्री झोपताना ज्या व्यक्तीवर का’ळी जादू झालेली आहे तां’त्रिक क्रिया झालेली आहे. त्या व्यक्तीने झोपताना आपल्या डोक्याजवळ आपल्या उशाजवळ तांब्याभर पाणी ठेवायचे आहे.

आणि सकाळ झाल्यानंतर हे तांब्याभर पाणी तुमच्या घराच्या जवळपास तुमच्या बागेमध्ये ज्या ठिकाणी एखादं रोपटं छोटंसं झाड उगवलेल आहे. त्या रोपट्याच्या भोवती छोटंसं बाजूने पाणी बाहेर जाणार नाही. अशा प्रकारे क्रिया करायची आहे, आणि ते पाणी घालायचे आहे. संपूर्ण पाणी त्या झाडाला गेलं तरी चालत अशाप्रकारे लगातार तीन दिवस आपण ही क्रिया करायची आहे.

रात्री झोपताना आपल्या डोक्याजवळ पाणी ठेवायच आहे. सकाळी उठल्याबरोबर हे पाणी त्या छोट्याश्या रोपट्याला घालायचा आहे हा उपाय जर आपण तीन दिवस लागता र एक आठवडा जर आपण केला आणि तीनदिवसा नंतर हे रोपंट सुकू लागलं, थोडस पाणी टाकलं तरी चालत कोणत्याही कारणाशिवाय हे झाड सुकू लागल, तर कसं समजावं कि तुमच्यावरती कोणत्या ना कोणत्या प्रकारची तांत्रिक क्रिया हे अवश्य झालेली आहे.

<
मित्रांनो लिंबाचा उपयोग आहे तो पण आपण करू शकता परंतु विनंती आहे अशा प्रकारचे प्रयोग तुम्ही जेव्हा करता तेव्हा घाबरून जाऊ नका. आपली जी कुलदेवता आहे आपले जे इष्टदेव आहे त्यांचे स्मरण पूजा नित्य करत चला, जेव्हा जेव्हा अशा प्रकारे वाईट बाधा आपल्या जीवनात प्रवेश करतात हनुमानाची पूजा हनुमानाची उपासना ही अत्यंत महत्वाची ठरते.

आपण हनुमान चालीसाच पठण दररोज देव पूजा झाल्यानंतर करू शकता. हनुमान चालीसा कोणत्याही प्रकारची भूतबाधा प्रेतबाधा या छोट्याशा उपायाने निघून जाते. हा लिंबाचा प्रयोग अनेक तंत्र मंत्र शास्त्रांमध्ये केला जातो. आपण एक हिरव्या रंगाच लिंबू घ्यायचा आहे. त्या लिंबावर कुठेही डाग पडलेले नसावेत तर असा की लिंबू रात्री झोपताना असा एक लिंबू रात्री झोपताना आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे.

आणि प्रार्थना करायची आहे किंवा तुमच्यासमोर ते लिंबू ठेवू शकता, आणि प्रार्थना करायची की जी काही बाधा वाईट शक्ती दृष्ट शक्ती माझ्यात या वास्तूच्या जीवनात आलेली आहे. ती वाईट शक्ती या लिंबामध्ये समाईत होवो, आणि असं म्हणून हे लिंबू आपण आपल्या उशा खाली ठेवायचे आहे. त्याच ऊशीवरती डोकं ठेवून आपण झोपुन जायचं आहे.

मित्रांनो सकाळी उठल्यानंतर या लिंबाचं निरीक्षण करा, हे हिरवा लिंबू जर सुकल असेल हे पहा आपण घेताना ताज् लिंबू घेणार आहोत. भक्ती टवटवीत रसदार लिंबू घेणार आहोत सकाळी उठल्यानंतर असं हे ताज लिंबू रात्रभरात सुकलेल असेल किंवा त्याचा रंग जर काळा झालेला असेल. तर लक्षात घ्या काहीना काही तरी तांत्रिकक्रिया तुमच्यावर तुमच्या शरीरावर अवश्य झालेली आहे. घाबरून जाऊ नका ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे विश्वास आहे शिवशंकर भोले बाबा हनुमान आहेत त्यांची उपासना अवश्य करा.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *