ही 7 लक्षणे सांगतात कि तुमच्यावर झाली आहे काळी जादू…

नमस्कार मित्रानो,

मित्रानो कोणी तुमच्यावर टोणा तोटका केला असेल, तुम्हाला एखादी बाधा झालेली असेल, अमावस्येच्या रात्री किंवा इतर रात्री सुद्धा रस्त्याने चालताना चौकातून जाताना एखादी वस्तू नकळत ओलांडली असेल किंवा त्या वस्तूवर पाय दिला असेल त्यामुळे तुमच्या जीवनात बाधा उत्पन्न झालेली असेल तर त्याची लक्षणे नक्की कोणती असतात?

आपण हे कसे ओळखावे कि आपल्यावर कोणी करणी केली आहे? त्याची लक्षणे कोणती? मित्रांनो वेगवेगळ्या बाधांची वेगवेगळी लक्षणे दिसून येतात. आणि या बाधा उत्पन्न करण्यासाठी लिंबाचा वापर सर्रास केला जातो. या लिंबाचा वापर तंत्र मंत्र शास्त्रात फार मोठ्या प्रमाणात केला जातो.

मित्रांनो हे टोने टोटके ओळखण्यासाठी सुद्धा तुम्ही लिंबाचा वापर करू शकता. मित्रानो तुमच्या घरात जर वारंवार मांजर येत असेल, वटवाघूळ येत असेल, सा प निघत असतील किंवा जो भवरा असतो तो तुमच्या घरात वारंवार येत असेल तर समजून जा कि तुमच्या जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारची काळी जादू नक्की घडत आहे.

मित्रानो जर तुम्हाला खूप घाबरल्यासारखं वाटत असेल ते पण विनाकारण, तुम्ही घामाघूम होता, तुमचे हात पाय सुन्न होतात, डॉ क्ट र कडे जाऊन पण तुमचे रि पो र्ट अगदी नॉ र्म ल येत असतील तर लक्षात घ्या तुम्ही कोणत्या ना कोणत्या तांत्रिक क्रियेचे शिकार झालेले आहात.

मित्रानो ज्या व्यक्तीवर जा दू टो णा किंवा तंत्र मंत्राचा उपयोग केला जातो त्या व्यक्तीचे स्वास्थ्य नेहमीच खराब राहते. कोणते ना कोणते आजारपण त्या व्यक्तीच्या पाठी राहतेच. हि व्यक्ती निरगी आयुष्य जगू शकत नाहीत. कितीही मे डि क ल टे स्ट केल्या तरी त्याचा रि पो र्ट नॉ र्म लच येतो.

मित्रानो जी वाईट शक्ती तुमच्या शरीरावर राज्य करते त्यामुळे कोणत्याही प्रकारचे औ षध तुमच्या शरीरावर परिणाम करत नाही. मित्रानो ज्या व्यक्तीवर काळी जादू झाली आहे असं वाटत असेल त्या व्यक्तीच्या उशाजवळ रात्री झोपताना तांब्या भर पाणी ठेवायचं आहे. आणि हे पाणी सकाळी उठल्यावर एखाद्या छोट्या रोपट्याला घालायचं आहे.

मित्रानो लागोपाठ तीन किंवा 7 दिवस हि क्रिया करायची आहे. त्यानंतर 3 ते 7 दिवसांनी हे रोपटं जर सुकायला लागलं तर लक्षात घ्या तुमच्यावर कोणत्यातरी प्रकारची तांत्रिक क्रिया अवश्य झालेली आहे.

मित्रानो लिंबाचा प्रयोग करण्यासाठी एक हिरव्या रंगाचे लिंबू घ्यायचे आहे. लक्षात घ्या लिंबू पूर्ण हिरवा असावा, त्यावर कुठेही डाग पडलेले नसावेत. तर असा एक लिंबू आपण रात्री झोपताना आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे.

आणि प्रार्थना करायची आहे कि जी काही वाईट शक्ती, बाधा माझ्या अंगी किंवा या वास्तूच्या संपर्कात आलेली आहे हि सर्व वाईट शक्ती या लिंबामध्ये समावेश होवो असं बोलून हे लिंबू आपण आपल्या उशाखाली ठेवायचं आहे. त्याच उशीवर डोकं ठेवून आपण झोपी जायचं आहे.

मित्रानो सकाळी उठल्यानंतर या लिंबाचा व्यवस्थित निरीक्षण करा. हे हिरवं लिंबू जर सुकलं असेल किंवा त्याचा रंग जर काळपट झाला असेल तर लक्षात घ्या तुमच्यावर कुठल्या तरी प्रकारची काळी जादू, तांत्रिक क्रिया झालेली आहे.

मित्रानो असे जर झाले तर घाबरून जाऊ नका. आपल्या कुलदेवाची किंवा कुलदेवीची नित्य नियमाने पूजा करा. रोज सकाळ संध्याकाळ हनुमान चालीसेचे पठण करा. यातून नक्कीच तुमची सुटका होईल.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *