नमस्कार मित्रांनो,
कडुलिंब व त्याचे फायदे तर आपण जाणतोच आयुर्वेदात ही कडूलिब खूप महत्वाचे मानले जाते. आयुर्वेदात कित्येक आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी कडुनिंब एक आश्चर्यकारक औषध मानले जाते.
कित्येकांना कडुलिंबाच्या फायद्यांबद्दल माहिती नाही. केवळ कडुलिंबाचे मूळच नाही तर या झाडाचा प्रत्येक भाग, पाने, डहाळे, साल, बियाणे, फळे किंवा फुले यांचा वापर पारंपारिक आयुर्वेदिक उपचारांमध्ये जळजळ, ताप संसर्ग, त्वचेचे रोग आणि दंत विकृतींपासून होणाऱ्या अनेक समस्यांवर मात करण्यासाठी केला जातो.
कडुलिंबाच्या पानांच्या आरोग्यासंदर्भांची यादी लांब आहे. फ्लू बाधित रुग्णाला कडुनिंब खूप फायदेशीर मानले जाते. कडुनिंबाची पाने जीवाणू आणि विषाणूपासून दूर राहण्यास उपयुक्त ठरू शकतात
कडूलिंब आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कार्य करते यामुळे आपण कमी आजारी पडतो व कायम ऍक्टिव्ह राहतो.
पचन सुधारते
कडूलिंबा ची पाने योग्य प्रमाणात खाल्ल्यास आपली पचन शक्ती वाढण्यास मदत होते व आपण खाल्लेले अन्न सहज पचवू शकतो
केसांना पोषण देते
कडुलिंबाची पाने खाणे आपल्या केसांना ही पोषण देण्यास मदत करते या मुळे केसां मधील कोंडा नाहीस होण्यास मदत होते
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.