ज्यांच्या देवार्यात या ४ वस्तू असतात…त्यांच्या घरात कधीच कसली कमी राहत नाही…

नमस्कार मित्रांनो,

“श्री स्वामी समर्थ” मित्रांनो, स्वामी म्हणतात, ज्यांच्या देवघरात या चार वस्तू असतात, त्यांच्या घरात कधीच कोणत्या गोष्टीची कमी राहत नाही. तिथे भरभराट राहते. तिथे सगळेच चांगले होते. मित्रांनो आपले देवघर म्हणजे आपल्या चांगल्या कर्माचे स्थान जिथे आपण आपली इच्छा बोलतो, आपल्या समस्या सांगतो, तिथून आपल्याला शक्ती मिळते.

एक ऊर्जा मिळते. जिथून आपले घर पवित्र होते. जिथून आपल्याला आशीर्वाद मिळतो. जिथून आपल्या घरावर देवांची कृपा होते. ते देवघर त्या देवघरात ह्या चार वस्तू स्वामिनी सांगितलेल्या आहेत. त्या आपल्या देवघरात आपण ठेवायलाच हव्यात.

मित्रांनो ह्या चार वस्तू आम्ही आजच्या आर्टिकलमध्ये तुम्हाला सांगणार आहेत. ह्या खूप छोट्या छोट्या वस्तू आहेत, त्या तुम्ही तुमच्या देवघरात नक्की ठेवा.

१. चंदन

चंदन हे शांततेत आणि शीतलचे प्रतिक आहे. एका चंदनाची खोड आणि सहन पूजेच्या ठिकाणी असावे. चंदनाच्या सुवासाने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात. चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावतात.

कपाळी गंध लावल्याने मेंदू शांत राहते, जर आपल्या घरात चंदन असेल तर आपल्या घरात शांतता असेल. आपल्या घरात समाधान असेल. आपलं घर हे पवित्र राहील. म्हणून घरामध्ये थोडं तरी चंदन असायला हवं.

२. शंख

ज्या घरामध्ये शंख ठेवतात, तेथे लक्ष्मी नांदते. शंखही सूर्य आणि चंद्र देवान सारखे आहेत. ह्याच्या मध्यभागी, वरून मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आहे आणि सरस्वती नद्या आहेत. आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्र पासून मिळतात.

<
तेच लाभ आपल्याला शंखाच्या दर्शनाने आणि शंखाची पूजा केल्याने मिळतात. म्हणून प्रयत्न असावे की आपल्या देव घरात एक तरी शंख असावा आणि त्यांची नित्यनियमाने दररोज पूजा झालीच पाहिजे.

  1. शिवलिंग

शंकराची एक प्रकारची मूर्ती. तुम्हाला माहीतच असेल कि, शंकराची मूर्ती आणि शंकराचा फोटो ठेवत नाही. त्यांची पूजा करत नाही. पण महादेवाची पिंड महादेवाचे लिंग आपण पुजत असतो. म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवे.

ही सर्व मूर्ती पेक्षा अधिक प्रभावी असून हीच पूजेसाठी योग्य मानली जाते शाळिग्राम आणि शिवलिंग घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व प्रकारचे शुभ आपल्या घरात येत असतं म्हणून शिवलिंग ठेवल्याने आपल्या घरात एक सकारात्मक ऊर्जा असते वाईट गोष्टींपासून आपला बचाव होतो म्हणून शिवलिंग आपल्या देवघरात असायलाच हवं.

४. कवडी

प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहे हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलेले आहे. एक पिवळ्या कवडीला आपण जर लाल कापडामध्ये बांधून आपल्या देवघरात ठेवली किंवा तिजोरीमध्ये ठेवले तर ह्याने आपल्याला भरपूर लाभ मिळतात.

तर तुम्ही प्रयत्न करावे की तुम्हाला पिवळ्या रंगाच्या कवड्या मिळतील आणि नाही मिळाले तर सफेद रंगाच्या कवड्या पण मिळाल्या तरी त्यात तुम्ही देवघरात ठेवू शकतात. एक दोन कवड्या ठेवल्या तरी चालतात.

तर मित्रांनो ह्या चार गोष्टी ह्या चार वस्तू चंदन, शंख, शिवलिंग,आणि कवडी, ह्या तुमच्या देव घरात असायलाच हव्यात. ह्याने तुमचे देवघर संपूर्ण होईल. त्याची ऊर्जा पवित्र होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *